सोरायसिस  ची  कारणे, लक्षणे व उपचार, सोरायसिस म्हणजे काय? | psoriasis treatment in marathi

psoriasis treatment in Marathi

psoriasis treatment in marathi – सोरायसिस हा त्वचा संबंधित आजार आहे. सोरायसिस मुळे त्वचेच्या पेशींची तीव्र गतीने  वाढ होत असते. त्वचेवर खवले,त्वचेला खाज  सुटणे, त्वचा लालसर होणे, त्वचा तीव्र प्रमाणात कोरडी होणे, त्वचेवर लाल  रंगाचे ठिपके पडणे व त्वचा सुजून त्यावर चट्टे उमटणे म्हणजेच सोरायसिस आजार असतो.

Read more

अर्ध मच्छिंद्रनासन मराठी माहिती | Ardha Matsyendrasana information in marathi

Ardha Matsyendrasana information in marathi compress

या लेखामध्ये आपण मच्छिंद्रासन आसनापासून आपल्या शरीरास होणारे फायदे, हा व्यायाम कधी करायचा, आणि कशाप्रकारे करायचा याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Read more

पिसीओडी म्हणजे काय? PCOD meaning in marathi

PCOD meaning in marathi

आजच्या काळात महिलांना अनेक आजार उद्भवताना दिसत आहेत. गर्भधारणा, मासिक पाळी अनियमित असणे अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

Read more