Makeup Tips In Monsoon: पावसाळ्यात मेकअप  करताना करा ही एक गोष्ट..ह्या एका टीप सोबत करा पावसाळ्यात वॉटरप्रूफ मेकअप 

नमस्कार मंडळी,

Makeup Tips In Monsoon: आजच्या लेखांमध्ये आपण पावसाळ्यात मेकअपची कशाप्रकारे काळजी घेता येईल, (Makeup Tips In Monsoon) कमी साहित्यामध्ये मेकअप कसा टिकून राहील, अगदी तुम्ही पावसाच्या पाण्यात जरी भिजले तरी तुमचा मेकअप पाण्याने धुतला जाणार नाही अशा प्रकारच्या साध्या सोप्या टिप्स आपण आजच्या या (Makeup Tips In Monsoon) लेखांमध्ये बघणार आहोत. अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचत राहा.

Makeup Tips In Monsoon | पावसाळ्यामध्ये मेकअप टिकून राहण्यासाठी साध्या आणि सोप्या टिप्स 

पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर थंड वातावरण तयार होतं पण जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत पावसाळ्यात संपूर्ण वातावरण हे बाधित झालेलं असतं. आणि अशा वातावरणात आपल्या त्वचेला चिकचिक निर्माण होते. अतिशय चिकट असा घाम आपल्याला येत असतो. (Makeup Tips In Monsoon) मग अशा वातावरणात मेकअप करायचा तरी कसा? आणि केला तर तो मेकअप पावसाळ्यात टिकवायचा तरी कसा?हे दोन प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात. म्हणूनच आजच्या (Makeup Tips In Monsoon) लेखांमध्ये साध्या सोप्या पद्धतीने मेकअप करून मेकअप टिकवण्याबाबत काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.

पावसाळ्यात वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात आद्रता निर्माण होत असते आणि यामुळे मेकअप जास्त वेळ टिकून राहत नाही. (Makeup Tips In Monsoon) पावसाळ्यात मेकअप टिकून राहण्यासाठी  खाली दिलेल्या ह्या टिप्स फॉलो करा. यामुळे पावसाळ्यात तुमचा मेकअप जास्त वेळ टिकून राहील.

Makeup Tips In Monsoon 

यंदाच्या पावसाळ्यात अशाप्रकारे मेकअप करून पावसामध्ये गेल्यावर सुद्धा न विरघळणारा मेकअप करा, अतिशय सोप्या टिप्स सोबत…

Makeup Tips In Monsoon

Makeup Tips In Monsoon: पाऊस पडल्यानंतर हवेमध्ये भरपूर प्रमाणात ओलावा असतो आणि यासाठी मेकअपचा बेस पक्का करण्यासाठी सर्वात अगोदर प्रायमर लावणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रायमर लावल्यामुळे मेकअप भरपूर वेळ टिकून राहतो आणि चेहराही आपला गुळगुळीत दिसतो.

Makeup Tips In Monsoon: पाऊस पडण्याच्या अगोदर दमट वातावरण निर्माण होत असते आणि या दमट वातावरणामध्ये जड, केकी लूक टाळण्यासाठी हलके, तेलविरहित फाउंडेशन किंवा टिंटेड मॉइश्चरायझर निवडा.यामुळे दमट वातावरणामध्ये सुद्धा तुमचे फाउंडेशन जागेवरून हलणार नाही आणि मेकअपचा लुका केकी होणार नाही.

Makeup Tips In Monsoon: पावसाळ्यात मेकअप करताना काजळ हे वॉटरप्रूफ असावं. यामुळे जर तुम्ही कधी पावसात अडकलात तर ते काजळ डोळ्याखाली वाहून निघत नाही.

Makeup Tips In Monsoon: पावसाळ्यात मेकअपला दिवसभर टचअप देण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर अतिशय महत्त्वाचे आहे, यामुळे चेहऱ्यावर जे तेल साचलं आहे ते निघून कॉम्पॅक्ट पावडर मुळे मेकअप हा पक्का होत असतो आणि तो मेकअप विरघळत नाही.कॉम्पॅक्ट पावडरने दिवसभर मेकअप ला टचअप देत राहा.

Makeup Tips In Monsoon: पावसाळ्यामध्ये मेकअप करताना एका गोष्टीची आवश्यक काळजी घ्या ती म्हणजे मेकअप करताना वापरलेले सर्व मेकअप प्रॉडक्ट हे हलके असावे. जे आपल्या चेहऱ्यावर चांगला प्रकारे मेकअप दीर्घकाळ टिकते. काही मेकअप प्रॉडक्ट हे जड असतात आणि ते चेहऱ्यावर पेलवत नाही आणि त्यामुळे मेकअप बिघडून केकी लुक तयार होतो.

Makeup Tips In Monsoon: पावसाळ्यात मेकअप साठी लिपस्टिकची निवड करताना ही गडद रंगाची लिपस्टिक निवडा.यामुळे मेकअपचा लोक अतिशय ताजा टवटवीत दिसतो. 

Makeup Tips In Monsoon: पावसाळ्यामध्ये मेकअप साठी ब्लश ची निवड करताना पावडर  ब्लश ची निवड करा.

Makeup Tips In Monsoon: संपूर्ण मेकअप झाल्यावर वॉटरप्रूफ मेकअप सेटिंग स्प्रे चेहऱ्यावर मारून घ्या यामुळे मेकअप दीर्घकाळ टिकून राहील.

Makeup Tips In Monsoon

पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त मेकअप न करता हलक्या हाताने अगदी हलका मेकअप करावा यामुळे मेकअप दीर्घकाळ टिकतो आणि नैसर्गिकरित्या मेकअप केले असल्याचे दिसते.

Makeup Tips In Monsoon

Monsoon Season Makeup Tips: पावसाळ्यामध्ये दीर्घकाळ मेकअप टिकवायचा असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे मेकअपचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते वॉटरप्रूफ असायला हवेत. यामुळे तुमचा मेकअप जास्ती वेळ टिकून राहील.पावसाळ्यात मेकअपचे साहित्य हे कमीत कमी असावे पण मेकअपचे प्रॉडक्ट्स हे सर्व चांगल्या व उच्च दर्जाचे असावे यामुळे मेकअप हा हलकाफुलका आणि नैसर्गिकरित्या ताजा टवटवीत दिसतो.

Conclusion

पावसाळ्यात वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात आद्रता असते.तुमचा मेकअप हा दीर्घकाळ टिकविण्यासाठी पावसाळ्यामध्ये क्रीमी टेक्सचरपेक्षा मॅट फिनिशची असलेल्या प्रॉडक्ट ची निवड करा. त्याचबरोबर हलक्या वजनाचे मेकअप प्रॉडक्ट आणि वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट वापरा.दिवसभर मेकअप टिकविण्यासाठी सुरुवातीला प्रायमर आणि मेकअप झाल्यावर सेटिंग स्प्रे चा नक्की वापर करा यामुळे तुमचा मेकअप दिवसभर टिकून राहील.

आजच्या Makeup Tips In Monsoon या लेखांमध्ये दिल्या गेलेल्या टीप सोबत यंदाच्या पावसाळ्यात तुमचा मेकअप हा नक्की दिवसभर टिकून राहील. Monsoon Season Makeup Tips वर दिलेल्या संपूर्ण मेकअप टिप्स पावसाळ्यात मेकअप करताना नक्की करून बघा.

https://marathidelight.com/: Makeup Tips In Monsoon: पावसाळ्यात मेकअप  करताना करा ही एक गोष्ट..ह्या एका टीप सोबत करा पावसाळ्यात वॉटरप्रूफ मेकअप 

Leave a Comment

Discover more from Marathi Delight

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading