About Us

नमस्कार मित्रांनो, मराठी Delight या संकेतस्थळावर आपल स्वागत आहे.

मराठी Delight या संकेतस्थळाची निर्मिती मागचा उद्देश हा आपल्या मराठी बांधवांपर्यंत आपल्या मराठमोळ्या भाषेत अतिशय महत्वाची माहिती तसेच लेख पोहोचवीणे हा आहे. जेणेकरून तुम्ही घरबसल्या ही लेख आणि माहिती वाचून स्वताला आजच्या युगात अपडेट ठेऊ शकता.

इथे आम्ही टेक्नॉलॉजी, सौंदर्य व आरोग्य, आर्थिक माहिती जसे की शेअर मार्केट, गुंतवणूक, विमा, कर्ज आणि योजना इत्यादि महिती आपल्या मराठी भाषेमध्ये देण्यास प्रतिबद्ध आहोत.

आपल्याला निरनिराळ्या विभागामध्ये आर्थिक, सौन्दर्यवर्धक तसेच आरोग्यवर्धक लेख वाचायला मिळतील.

तसेच तुम्ही कर्ज योजना किंवा गुंतवणुकीच्या योजनेबद्दल ही माहिती मिळवू शकता.

contact@marathidelight.com