2024 या वर्षी मकर संक्रांतीला का आहे काळा रंग वर्ज्य जाणून घ्या कारण… | Sankranti 2024 marathi colour 

नमस्कार मंडळी,

Sankranti 2024 marathi colour – आजच्या या लेखामध्ये पण जाणून घेणार आहोत 2024 या दिवशी मकर संक्रांतीला काळा रंग का वर्ज्य केलेला आहे, त्याचबरोबर यावर्षीचा मकर संक्रांतीला यंदाच्या वर्षी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे हे या लेखांमध्ये सांगितले जाईल त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

2024 या वर्षी मकर संक्रांतीला का आहे काळा रंग वर्ज्य जाणून घ्या कारण… | Sankranti 2024 marathi colour 

नववर्षाच्या सुरुवातीला साजरा करण्यात येणारा मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारत देशामध्ये अति उत्साहाने साजरा केला जातो. शास्त्रानुसार मकर संक्रांती या सणाला काळे कपडे परिधान केले जातात.परंतु, यावर्षी मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्यासाठी योग्य नाही.मंडळी 2024 या वर्षी काळा रंग का वर्ज्य केलेला आहे याचं कारण आता आपण बघूया…

मकर संक्रांतीच्या दिवशी आई भगवतीने संक्रासुर राक्षसाचा वध केला होता.त्या दिवसापासूनच मकर संक्रांति हा साजरा करण्यात येतो. आई भगवती मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते.यावर्षी आई भगवतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिंह असणार आहे.आई संक्रांतीच्या हातामध्ये भाळा असणार आहे.

Sankranti 2024 marathi colour

त्याचबरोबर आई संक्रांती 2024 यावर्षी काळा रंगाचे वस्त्र परिधान करणार आहे.असे मानले जाते की आई भगवती ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग संक्रांतीला वर्ज्य केलेला असतो. आई भगवती घोड्यावर बसून, हातामध्ये भाळा घेऊन, हळदीचा टिळा लावून,दक्षिणेकडे जात आहे.

मकर संक्रांति 2024 रंग | Sankranti 2024 marathi saree colour 

गूढता, सुसंस्कृतपणा आणि सामर्थ्याच्या प्रतीक असलेला काळा रंग घालण्यास 2024 यावर्षीच्या मकर संक्रांतीला वर्ज्य आहे.  प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग उत्सुकतेने घातला जातो. आई भगवतीने काळा रंगाचे वस्त्र परिधान केले असल्यामुळे या वर्षी काळा रंग घालता येणार नाही. तर मग संक्रांतीच्या दिवशी आपण कोण कोणत्या रंगाच्या साड्या किंवा कोण कोणत्या रंगाचे वस्त्र घालू शकतो हे आपण बघूया…

मकर संक्रांति 2024 रंग | Sankranti colour 2024 | Sankranti 2024 marathi saree colour 

मकर संक्रांतीला 2024 यावर्षी तुम्ही लाल रंगाची साडी परिधान करू शकतात त्याचप्रमाणे पुरुषही लाल रंगाचे वस्त्र प्रधान करू शकतात लहान मुलांना देखील तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकतात.लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे उत्कटता, प्रेम, ऊर्जा, भावना आणि उत्साह वाढतो.

मकर संक्रांति 2024 या वर्षी तुम्ही हिरवा रंग परिधान करू शकतात.हिरवा रंग परिधान केल्यामुळे दीर्घआयुष्य,ताजेपणा, प्रजनन क्षमता आणि नूतनीकरणाचे प्रतीक मिळते.

मकर संक्रांत 2024 या दिवशी तुम्ही किंवा रंग परिधान करू शकतात किंवा रंग परिधान केल्यामुळे आनंद, ऊर्जा, आशीर्वाद ,सकारात्मकता आणि ज्ञानाचे प्रतिनिधित्व होते.

मकर संक्रांत 2024 या वर्षी तुम्ही नारंगी रंग परिधान करू शकतात. नारंगी रंग परिधान केल्यामुळे ऊर्जा, सर्जनशीलता, मजा, उत्साह ,चैतन्य यांची भरभराटी मिळते.

मकर संक्रांत 2024 या वर्षी तुम्ही प्रेम, गोडवा, खेळकरपणा,अनेकदा प्रणय आणि निरागसतेशी संबंधित असलेला गुलाबी रंग परिधान करू शकतात.

मकर संक्रांत 2024 याविषयी भूमी या रंगाचे वस्त्र परिधान  करू शकतात. निळा रंग परिधान केल्यामुळे शांत, प्रसन्नता, विश्वास, स्थिरता आणि विश्वासार्हतेशी परिपूर्ण असलेला हा रंग तुम्ही परिधान करू शकतात.

Sankranti 2024 marathi colour – या लेखांमध्ये दिलेला आहे या रंगाच्या साड्या तुम्ही 2024 या वर्षी च्या मकर संक्रांतीला घालू शकतात.या साड्यांच्या रंगासोबतच तुम्ही यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करा. हिरवा रंग सौभाग्याचं प्रतीक आहे.मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य लाभते.

आणखी वाचण्यासाठी पुढे जा ..

मकर संक्रांति 2024 रंग | Sankranti 2024 marathi colour 

Sankranti colour 2024 

पारंपारिक किंवा धार्मिक रीतिरिवाजांच्या संदर्भात मकर संक्रांतीशी संबंधित विशिष्ट नियुक्त रंग नाही. तथापि, मकर संक्रांती सारख्या सणांमध्ये, लोक सहसा शुभ रंग घालण्यास प्राधान्य देतात. पिवळे, नारिंगी, लाल आणि हिरवा यांसारखे रंग सामान्यतः निवडले जातात कारण ते ऊर्जा, सकारात्मकता आणि उत्सवाची भावना दर्शवतात.

परिधान करावयाच्या रंगाबाबत कठोर नियम नसले तरी, कपड्यांची निवड अनेकदा मकर संक्रांतीच्या उत्सवाच्या आणि आनंदी वातावरणाशी जुळते. अनेक व्यक्ती, विशेषत: महाराष्ट्रासारख्या प्रदेशात, उत्सवादरम्यान रंगीत पारंपारिक पोशाख निवडतात.

शेवटी, मकर संक्रांतीच्या पोशाखासाठी रंगाची निवड ही वैयक्तिक पसंती असते आणि लोकांना आनंद देणारे आणि उत्सवाचे स्वरूप प्रतिबिंबित करणारे रंग घालण्यास मोकळे असतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

मकर संक्रांति 2024 रंग | Sankranti colour 2024

मकर संक्रांती 2024 या वर्षी तुम्ही लाल, पिवळा, गुलाबी, निळा, हिरवा या रंगाचे कपडे कपडे करू शकतात.

संक्रांत 2024 कशावर आहे? | Sankranti kashawar ali 2024 in Marathi 

2024 यावर्षी संक्रांत वृद्धावस्थेत कपाळी हळदीचा टिळा लावून  “घोड्यावर” येत असून हाती भाळा आहे, तर उपवाहन सिंह आहे.

मकर संक्रांति 2024 

2024 हे वर्ष सुरू झाल्यानंतर पहिला हिंदु सण हा मकर संक्रांति संपूर्ण भारत देशामध्ये विविध प्रकारे, विविध प्रकारच्या नावांनी, प्रत्येक प्रदेशाच्या सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

मकर संक्रांती 2024 ला कोणता रंग घालावा?

प्रामुख्याने गुलाबी पिवळा, हिरवा किंवा केशरी यांसारख्या रंगांमध्ये महिला क्लासिक साडी किंवा सलवार सूट निवडू शकता आणि पुरुषांनी कुर्ता पायजमा घालावा.

Leave a Comment