मकर संक्रांति 2024 मराठी माहिती | makar sankranti 2024 marathi mahiti

sankranti vaan ideasa pdf

नमस्कार मंडळी,

आजच्या लेखामध्ये आपण 2024 यावर्षीची मकर संक्रांत कशाप्रकारे साजरी करायची आहे हे बघणार आहोत. मंडळी आजच्या या makar sankranti 2024 marathi mahiti लेखामध्ये आपण मकर संक्रांत कशावर आली,त्याचबरोबर संक्रांत कसे साजरी करायची याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

मकर संक्रांति 2024 | Sankranti 2024 marathi information

2024 या वर्षांमध्ये मकर संक्रांति 15 जानेवारी 2024 या दिवशी साजरी केली जाणार आहे.मकर संक्रांत ही नेहमी 14 किंवा 15 जानेवारीला साजरी होत असते परंतु मागच्या दोन वर्षापासून मकर संक्रांति ही 15 जानेवारी या दिवशी साजरी केली जात आहे. संक्रांत हे प्रत्येक महिन्यात साजरी होत असते परंतु मकर संक्रांत ही सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करायचे संक्रमण दाखवते आणि ही वर्षातली सर्वात मोठी संक्रांत साजरी केली जाते.

15 जानेवारी 2024 या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. दिनांक 15 जानेवारी 2024 या दिवशी मध्यरात्रीपासून दोन वाजून 42 मिनिटांनी मकर संक्रांतीला सुरुवात होणार आहे. म्हणूनच उदय तिथीनुसार मकरसंक्रांत हे 15 जानेवारी 2024 या दिवशी साजरी होणार आहे.आता उदय तिथी म्हणजे काय तर उदय तिथी म्हणजे जी तिथी सूर्याच तोंड बघते अशा तिथीला उदय तिथी असे म्हटले जाते.

makar sankranti 2024 marathi mahiti

  • दिनांक 14 जानेवारी 2024 – या दिवशी धनुर्मास समाप्ती असून भोगी हा सण साजरा केला जातो.भोगीच्या दिवशी तीळ घालून मिश्र भाजी केली जाते.बऱ्याच ठिकाणी खिचडी देखील बनविले जाते. मिश्र भाजी सोबत बाजरीच्या भाकरी तीळ दाणे लावून बनविले जातात.
  • दिनांक 15 जानेवारी 2024 – मकर संक्रांति संक्रमण पुण्यकाळ सकाळी 07.17 ते संध्याकाळी 06.20
  • दिनांक 16 जानेवारी 2024 – 16 जानेवारी 2024 या दिवशी किंक्रांत साजरी केली जाणार आहे. किंक्रांत ज्या दिवशी असते त्या दिवशी कोणतेही शुभ काम केले जात नाही. किंक्रांतला “करी दिन” असे देखील म्हटले जाते.

makar sankranti 2024 marathi

मकर संक्रांति 2024 तारीख |  Makar sankranti 2024 date and time 

दिनांक 15 जानेवारी 2024 – “15 जानेवारी 2024” ह्या दिवशी मकर संक्रांति हा साजरा सण करण्यात येणार आहे.त्या दिवशी तिळगुळाचे गोड पदार्थ बनविले जातात. एकमेकांच्या घरी जाऊन  तिळगुळाचे देवाण-घेवाण करण्यात येते आणि त्यासोबत “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” असे देखील म्हटले जाते.

संक्रांत 2024 कशावर आहे? | sankranti kashavar ali 2024 in marathi 

प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच वाहन हे बदलत असतं.2024 या वर्षी मकर संक्रांतीचे वाहन घोडा असणार आहे तर उपवाहन हे सिंहीन असणार आहे.त्याचबरोबर काय वस्त्र घातलेले असून हातामध्ये भाला देखील आहे आम्ही कपाळावर हळदीचा टीका आहे.वयाने अगदी वृद्ध असून हातामध्ये दुर्वा घेतलेल्या असून नाव महोदरी आहे.संक्रांत पूर्व दिशेकडे जात असेल नैऋत्य दिशेकडे बघत आहे.

जाणून घ्या मकर संक्रांतीचे महत्व..अशाप्रकारे पूजा केल्यास..| Makar sankranti information in marathi 

मकर संक्रांति म्हणजे काय? Makar sankranti information in marathi

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो मकर संक्रांति म्हणजे काय? 

मंडळी तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक महिन्यात सूर्याचे राशी परिवर्तन होत असते. हे राशी परिवर्तन जे घडत असते या प्रक्रियेला “संक्रांत” makar sankranti 2024 marathi असे म्हटले जाते. अशी प्रक्रिया करत करत बारा महिन्यांमध्ये बारा संक्रांती येतात त्यामध्ये मकर संक्रांत हे सर्वात मोठी असते. संक्रांति म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करणे होय. तर मकर संक्रांति म्हणजे सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे म्हणजेच “मकर संक्रांत” होय.

मकर-संक्रांति-सणासाठी-हळदी-कुंकवाला-द्या-हे-वाण PDF | sankranti vaan ideas pdf download

makar sankranti 2024 marathi mahiti

हिवाळ्यामध्ये साजरा होणारा मकर संक्रांत हा सण अगदी हिवाळ्याच्या शेवटी शेवटी येतो.नववर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. 2024 या वर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 या दिवशी साजरी होणार आहे.

  • या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करण्यात येते.
  • स्नान केल्यानंतर शुभ्र आणि नवीन वस्त्र घालण्यात येते.
  • एका तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध गंगाजल घ्यायचं आणि त्यामध्ये काळी तिळाचे टाकायचे. 
  • हे जल सूर्याला अर्पण करायचे.
  • खिचडी दान करावी.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाचे उत्तरायण होते यामुळे सूर्य देवाची पूजा केल्यामुळे विशिष्ट प्रकारचे लाभ आपल्याला होत असतात. makar sankranti 2024 marathi यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नक्कीच सूर्य देवाची पूजा करा, यामुळे तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी, शांतता नांदेल. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, श्राद्ध आणि पुण्य केल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदते, त्याचबरोबर असे केल्यास आपण केलेले विशिष्ट प्रकारच्या कामांमध्ये सफलता प्राप्त होते.

Leave a Comment