ॲनिमेॲनिमेशन कोर्सची संपूर्ण माहिती | animation course information in marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या लेखामध्ये आपण ॲनिमेशन कोर्स बद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत. ॲनिमेशन म्हणजे काय, ॲनिमेटर बनण्यासाठी काय करावे लागते, ॲनिमेशन बद्दलचे विविध प्रकारचे कोर्सेस, ॲनिमेशन मधील वाढलेले क्षेत्र याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. अधिक माहितीसाठी  animation course information in marathi हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

ॲनिमेशन म्हणजे काय | What is animation in marathi

ॲनिमेशन म्हणजेच स्थिर असलेल्या प्रतिमांना हालत्या स्वरूपात तयार करण्यात म्हणजेच ॲनिमेशन  होय. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीच्या मनात भ्रम निर्माण करण्यासाठी या प्रतिमांना वेगवान पद्धतीने सादरीकरण केले जाते. म्हणजेच सोप्या भाषेत विविध प्रकारच्या इमेजेस ला एका विशिष्ट पद्धतीद्वारे त्या इमेजेस मोशन करणे होय. ह्या इमेजेस चा उपयोग हालचाली करण्यासाठी केला जातो. विशेषता आपण एखादी इमेजेस घेतले आणि तिला इमेजेस मोशन मध्ये टाकून एखाद्या व्यक्तीला त्याचा भास करणे असे होते. हाताने तयार केलेले ॲनिमेशन किंवा संगणकाद्वारे केलेले ॲनिमेशन अशा विविध प्रकारचे ॲनिमेशन तयार करता येतात. animation course information in Marathi मध्ये खाली एक सोपी व्याख्या बघूया.

अगदी सोप्या भाषेत म्हणजे एखाद्या प्रतिमेला चालत्या स्वरूपात दाखवणं ॲनिमेशन होय.

ॲनिमेटर कोण असतो | Who is animator 

Who is animator
Who is animator

Animation course information in marathi

ॲनिमेटर कोण असतो तर ॲनिमेटर हा ॲनिमेशन तयार करणारा असतो. आपल्याला चित्रपटांमध्ये दिसणारे ॲनिमेशन त्याच बरोबर आपली मुले मोबाईल मध्ये बघणारे ॲनिमेशन या मागची सर्व कलाकारी ही एका ॲनिमेटर असते. कोणत्याही चित्राची कल्पना करून त्यांना मीटर हे त्याचे प्रतिबिंब प्रत्यक्षामध्ये उतरवित असतात. प्रत्येक कठीण गोष्टीचे सादरीकरण अतिशय सोप्या भाषेत करणे हे ॲनिमेटरला चांगल्याच प्रकारे जमतं. अनेक उत्तम दर्जाचे चांगले चित्रपट हे ॲनिमेशन द्वारे बनवले गेलेले आहेत जसे की हॉलीवुड मधला अवतार चित्रपट यामध्ये ॲनिमेशन त्याचबरोबर VFX चा वापर करून या चित्रपटाने पूर्ण जगात नाव केलं. यासाठी खरी मेहनत असते ती एका ॲनिमेटरची, चला तर मग आपण या लेखामध्ये animation course information in marathi बघूया की ॲनिमेटर कसं बनावं म्हणजेच ॲनिमेशन कोर्स कशा पद्धतीने करायचा.

ॲनिमेशन कोर्स बद्दल संपूर्ण माहिती मराठीत animation course information in marathi

animation course information in marathi-

ॲनिमेशन कोर्स मध्ये ॲनिमेटेड सामग्री तयार करण्यासाठी विविध प्रकारचे कौशल्य, कला आणि तंत्र याबद्दल ज्ञान प्रदान केले जाते.

ॲनिमेशन कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना ॲनिमेशन बद्दल संपूर्ण माहिती, , ॲनिमेशनला उपयुक्त असलेली सामग्री याबद्दल अधिक माहिती दिली जाते. तसेच ॲनिमेशन हे कोण कोणत्या सॉफ्टवेअर द्वारे बनवले जाते याबद्दल ही शिक्षण दिले जाते. सध्याच्या काळात कोणकोणत्या प्रकारचे ॲनिमेशन उपयोगी आहेत आणि कोणत्या ॲनिमेशनचा कुठे वापर करावा याबद्दल अधिक माहिती दिली जाते. २D aani ३ D अॅनिमेशन बद्दल आपण पुढे animation course information in marathi या लेखात जाणून घेणार आहोतच.

ॲनिमेशन कोर्समध्ये विद्यार्थ्यांना 2D ॲनिमेशन, 3D ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स,स्टोरी बोर्डिंग, कॅरेक्टर डिझाईन, आणि ॲनिमेशन तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाते.

ॲनिमेशन कोर्सेस विविध प्रकारचे विद्यापीठ, संस्था, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, शाळा, महाविद्यालय, फॅशन ॲनिमेशन शाळा,, ॲनिमेशन शाळा विविध संस्थांमध्ये ॲनिमेशन कोर्स उपलब्ध असतात.

ॲनिमेशन कोर्स साठी घ्यावयाची काळजी

ॲनिमेशन कोर्स करत असताना कोण कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी ते पुढील प्रमाणे

ॲनिमेशन चे प्रकार

सर्वात प्रथम ॲनिमेशन कोर्स करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा अनिमेशन कोर्स करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती काढून घ्या. ॲनिमेशन कोर्स चे विविध प्रकार आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा ॲनिमेशन कोर्स करायचा आहे हे ठरवा.

ॲनिमेशन कोर्स साहित्य

कॅरेक्टर ॲनिमेशन, स्पेशल इफेक्ट, गेम ॲनिमेशन या प्रकारचे विविध ॲनिमेशन आहेत त्यापैकी तुम्हाला कशामध्ये आवड आहे हे ठरवा. animation course information in marathi पुढे वाचा सॉफ्टवेअर अनी टूल्स.

सॉफ्टवेअर आणि टूल्स 

तुम्ही करत असलेला ॲनिमेशन कोर्समध्ये कोण कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आणि टूल्स वापरले जातात याबद्दल अधिक माहिती घ्या. आणि या सॉफ्टवेअरचे किमती कशा असतात याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

ॲनिमेशन कोर्स  साठी निवड केलेली संस्था

ज्या ठिकाणाहून किंवा ज्या संस्थेमधून तुम्ही ॲनिमेशन कोर्स करणार आहेत त्या संस्थेची संपूर्ण माहिती समजून घ्या.

 ज्या संस्थेमार्फत तुम्ही कोर्स करत आहात त्या संस्थेमधील प्राध्यापक किंवा शिक्षक हे अनुभवी आहेत का  याची माहिती घ्या.

जर तुम्ही एखाद्या संस्थेमार्फत ॲनिमेशन कोर्स करत असाल तर ती संस्था मान्यता प्राप्त आहे का याची काळजी घ्या.

ज्या ठिकाणाहून तुम्ही ॲनिमेशन कोर्स करत आहात तिथे इंटर्नशिप, जॉब प्लेसमेंट चांगल्या प्रकारे आहे का हे तपासून बघा.

ॲनिमेशन कोर्स चा कालावधी किती आहे हे जाणून घ्या.

ॲनिमेशन कोर्सची फी किती आहे किंवा या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची अजून फ्री आहे का हे तपासून बघा. 

चांगल्या पद्धतीचा ॲनिमेशन कोर्स शोधण्यासाठी महाविद्यालय, विद्यापीठे आणि विशेष म्हणजे ॲनिमेशन शाळा यांना भेट देऊन त्याबद्दल अधिक माहिती घ्या.  animation course information in marathi लेखामध्ये दिल्या प्रमाणे तुम्हाला आधी माहिती घ्यावी लागेल.

ॲनिमेशन कोर्स करण्यासाठी विविध प्रकारचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुद्धा आहेत तेथूनही तुम्ही ऍडमिशन कोर्स करू शकतात. 

ॲनिमेशन कोर्स चे प्रकार 

ॲनिमेशन कोर्समध्ये विविध प्रकारचे प्रकार आहेत.animation course information in marathi या लेखामध्ये ॲनिमेशन क्षेत्रामध्ये ॲनिमेशन कोर्सचे काही प्रकार दिले आहेत ते पुढील प्रमाणे 

ॲनिमेशन कोर्स हा चार प्रकारचा असतो त्यामध्ये-

  1. डिप्लोमा
  2. पदवी
  3. पदव्युत्तर पदवी
  4. प्रमाणपत्र

ॲनिमेशन कोर्स चे विविध प्रकार 

  • डिप्लोमा इन 3D एनीमेशन आणि VFX
  • बॅचलर इन विजुअल आर्ट्स
  • बॅचलर ऑफ डिझाइन इनोव्हेशन- एनीमेशन आणि विजुअल इफेक्ट्स
  • बीएससी एनीमेशन
  • बीएससी एनीमेशन आणि व्हीएफएक्स
  • बॅचलर ऑफ़फाइन आर्ट्स इन एनीमेशन
  • बीए इन 2डी आणि 3डी एनीमेशन
  • मास्टर इन विजुअल आर्ट्स
  • मास्टर ऑफ साइंस एनीमेशन आणि व्हीएफएक्स
  • VFX गेमिंग
  • एडवांस प्रोग्राम इन व्हीएफएक्स
  • VFX प्लस
  • VFX इन फिल्म मेकिंग

2D ॲनिमेशन | 2D Animation

अभ्यास क्रमांक एक हाताने काढले ॲनिमेशन वर भर दिला जातो.2Dॲनिमेशनमध्ये . विद्यार्थी Adobe Animate किंवा Toon Boom Harmony सारखे सॉफ्टवेअर वापरून वर्ण, पार्श्वभूमी आणि ॲनिमेशन तयार करायला शिकतात.

3D ॲनिमेशन | 3D animation

3D ॲनिमेशन  कोर्स मध्ये संगणकाद्वारे ॲनिमेशन वर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना अक्षरांचे मॉडेल ,वस्तूचे मॉडेल कसे बनवायचे याव्यतिरिक्त कमीत रिंगिंग ॲनिमेशन आणि ऑटोडेस्क माया, ब्लेंडर किंवा सिनेमा 4D सारखे सॉफ्टवेअर वापरून रेंडरिंग कसे करावे हे 3Dॲनिमेशन मध्ये शिकविले जाते .

कॅरेक्टर अनिमेशन | Character Animation

कॅरेक्टर अनिमेशन कोर्समध्ये एका विशिष्ट प्रतिमेला त्यांच्या हालचालींद्वारे कलेमध्ये  उतरविण्याचे काम कॅरेक्टर  एनिमेशन करते.या कोर्समध्ये विद्यार्थी अभिव्यक्ती, अभिनयाची तत्वे आणि वर्ण हालचाली कशा कराव्या याबद्दल प्रशिक्षण घेतात.

स्टॉप ॲनिमेशन | Stop Motion Animation

टॉप ॲनिमेशनमध्ये  भवतालच्या वस्तू त्याच्या फ्रेमनुसार अनामिट करणे शिकवते.ह्या कोर्समध्ये पपेट अनिमेशन, कोर्स क्लेमेशन,स्टॉप ॲनिमेशन याबद्दल शिकविले जाते.

व्हिज्युअल इफेक्ट (VFX) |  Visual Effects (VFX)

VFX द्वारे बनविले जाणारे चित्रपट,टीव्ही वर येणारे विविध शो,जाहिराती व व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करण्यावर भर देतात.

गेम ॲनिमेशन कोर्स | Game Animation 

हा कोर्से गेम ॲनिमेशन साठी आहे.गेम ॲनिमेशन हा कोर्से व्हिडिओ गेम्स वर अधिक लक्ष केंद्रित करतो.खेळाडूंची संवाद कसा साधायचा त्याचबरोबर तुम्ही गेमप्ले ॲनिमेशन कसे तयार करायचे हे गेम ॲनिमेशन कोर्स मधून शिकविले जाते.

मोशन ग्राफिक्स कोर्स | Motion Graphics Courses

मोशन ग्राफिक कोर्स ग्राफिक डिझाईन सह ॲनिमेशन द्वारे बनणाऱ्या जाहिराती व मल्टीमीडिया प्रोजेक्टसाठी सामग्री तयार करतात. 

स्टोरी बोर्डिंग कोर्सेस | Storyboarding Courses

स्टोरी बोर्डिंग हा ॲनिमेशन चा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲनिमिशन तयार करण्यापूर्वी कार्यक्रमाचे रूपरेषा आखण्याची योजना तयार करायचे शिकतात.या अभ्यासक्रमामध्ये कथाकथन, शॉर्ट रचना, आणि विविध प्रकारचे दृश्य सांगण्याची कथा याबद्दल माहिती दिली जाते. 

प्रगत ॲनिमेशन | Advanced Animation 

ज्यांना अगोदरच ॲनिमेशनबद्दल अनुभव आहे. त्यांच्यासाठी ॲडव्हान्स ॲनिमेशन हा कोर्स आहे या कोर्समध्ये विशिष्ट प्रकारचे ॲनिमेशन शिकविले जाते.

विविध प्रकारच्या अनिमेशनचे कोर्स उपलब्ध आहेत त्यापैकी तुम्हाला कोणत्या प्रकारचा कोर्स करायचा आहे हे योग्य रीतीने ठरवा आणि त्यानंतर ॲनिमेशन कोर्सला  प्रवेश घ्या. ॲनिमेशन कोर्स निवड करताना तुमच्या करिअर बद्दल विचार करा त्याचबरोबर करिअरची उद्दिष्टे आणि ॲनिमेशन कोर्स चे स्पेशलायझेशन याबद्दल अधिक विचार करा.

ॲनिमेशन कोर्स करण्यासाठी पात्रता

ॲनिमेशन कोर्स करण्यासाठी माध्यमिक शाळा शिकण्याचे आवश्यक आहे.माध्यमिक शाळेमध्ये 12  उत्तीर्ण असून बारावी मध्ये किमान 50 टक्के च्या वर तुम्हाला गुण असायला पाहिजे. ॲनिमेशन कोर्समध्ये अधिक मागणी वाढलेली असता काही संस्थेला प्रवेशासाठी परीक्षाही द्यावी लागते. 

ॲनिमेशनमध्ये करिअर | Career in Animation in Marathi

ॲनिमेशन करिअरमध्ये तुम्ही नक्कीच एक निर्जीव पात्राला सजीव करून त्याचा आनंद घेऊ शकतात.ॲनिमेटर हे विविध प्रकारचे तंत्र वापरून एका कॅरेक्टरला जिवंत करण्याचा प्रयत्न ते करतात.ॲनिमेटर हे विविध तंत्राचा वापर करून वर्ण, वस्तू यांना जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच ॲनिमेशनमध्ये चांगल्या प्रकारे आपण स्वतःचे करिअर निर्माण करू शकतो.ॲनिमेशन हे सध्याच्या जगात नवनवीन आणि विविध प्रकारच्या तंत्रज्ञानासह गतिशील होत चाललेले आहे.

आजच्या काळात ॲनिमेशन चित्रपट सुद्धा खूप गाजलेले आहेत. त्याचबरोबर टेलिव्हिजन स्टुडिओ, व्हिडिओ गेम,जाहिरात संस्था अशा विविध ठिकाणी एनिमेशन बाबत प्रगती आपण करू शकतो आणि चांगले करिअर घडू शकतो. काही ॲनिमेटर तर  फ्रीरिलायन्सरवर सुद्धा काम करतात. तुम्ही स्वतःचा ॲनिमेशन स्टुडिओ सुरू करून सुद्धा चांगले करिअर ॲनिमेशनमध्ये बनवू शकतात. कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर बऱ्याच जणांनी ऑनलाइन कोर्सेसमार्फत ॲनिमेशन कोर्स करून युट्युब वर आपली कला दाखवली आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःचे करिअर बनवले .आणि हे बघता बघता सध्याच्या काळात ॲनिमेटर ची सुद्धा मागणी चांगल्या प्रमाणात वाढत चालली आहे.

Career in Animation in Marathi

म्हणूनच ॲनिमेशन कोर्स केल्यानंतर ॲनिमेशन मध्ये करिअर बनवण्यासाठी रोजगार च्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.ॲनिमेशनमध्ये क्षेत्रांमध्ये वाढलेल्या विस्तारामुळे विविध नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत यामुळेच बरेच विद्यार्थी ॲनिमेशन कोर्स कडे वळू लागले आहेत. ॲनिमेशन कोर्स केल्यानंतर चांगली नोकरी व चांगला पगार देखील मिळू शकतो. 

हे नेहमी लक्षात ठेवा ॲनिमेशनमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर ॲनिमेशन विषयी तुम्हाला आवड असणे गरजेचे आहे.बाकी तुमच्या मेहनतीने तुमची सर्व स्वप्न साकारतील त्याचबरोबर जिद्द, चिकाटी ,कला ,कौशल्य असणे खूप महत्त्वाचे आहे. 

ॲनिमेशन कोर्स नंतर सॅलरी

ॲनिमेशन कोर्स पूर्ण झाल्यानंतर विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये आपल्याला नोकरी मिळते. 

सुरुवातीला ॲनिमेशन मध्ये 15000 ते 20000 एवढा पगार मिळतो 

ॲनिमेशन कोर्समध्ये दोन ते तीन वर्ष अनुभव आल्यानंतर  40000  ते 50000  एवढा पगार मिळतो

 जर तुम्हाला ॲनिमेशनबद्दल विशिष्ट प्रकारची माहिती असेल तर तुम्हाला 70000  ते 200000  एवढा पगार मिळू शकतो. 

ॲनिमेशन कोर्स साठी लागणारे सॉफ्टवेअर | Top 7 Animation Software’s for Beginner in Marathi

मला माहिती असणारे ॲनिमेशन कोर्स साठी लागणारे काही सॉफ्टवेअर ची नावे –

  • Adobe Animate 
  • Toon Boom Harmony
  •  Autodesk Maya
  •  Blender
  • Autodesk 3ds Max
  • Cinema 4D
  •  Stop Motion Pro
Top 7 Animation Software's for Beginner in Marathi
Top 7 Animation Software’s for Beginner in Marathi

काही काळानंतर अन्य मिशन कोर्ससाठी वेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर सुद्धा वापरले जाऊ शकतात किंवा विविध प्रकारच्या अनिमेशन कोर्स साठी वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर सुद्धा वापरले जातात.

ॲनिमेशन कोर्स साठी लागणारी फी 

माझ्या माहितीप्रमाणे अनिमेशन कोर्ससाठी पन्नास हजार ते एक लाखापर्यंत फी लागते. वेगवेगळ्या संस्थांमध्ये ॲनिमेशन कोर्स साठी विविध प्रकारची फी आकारली जाते. याची माहिती तुम्हाला त्या शाखेत भेट देऊन अथवा एखाद्या वेबसाईटला ॲनिमेशन कोर्स बद्दल फी ची माहिती मिळेल. 

ॲनिमेशन कोर्स टॉप हायरिंग कंपनी 

  • फिल्म प्रोडक्शन हौसेस
  • कंप्यूटर अँड मोबाईल गेम डेव्हलपर्स
  • पोस्ट प्रोडक्शन हौसेस 
  • ॲनिमेशन स्टुडिओज
  • मीडिया एजन्सी 
  • वेब इनटायटिस 
  • ऍडव्हर्टायझिंग एजन्सी 

हे ही वाचा:

फॅशन डिझायनिंग कोर्सची माहिती मराठी | Fashion Designer Course Information In Marathi  BBA Course Information In Marathi | बी.बी.ए कोर्सची संपूर्ण माहिती

आणखी माहितीसाठी विकिपीडिया या पेज ला भेट देऊ शकता.

FAQ’s

इंजिनीअरिंगनंतर अॅनिमेशन कोर्स करता येईल का?

होय, इंजिनीअरिंगनंतर सुद्धा अॅनिमेशन कोर्स करता येतो. किमान मर्यादा ही १२ वी उत्तीर्ण आणि ५०% च्या वर गुण आहे.

मराठीत अॅनिमेशन चा अर्थ काय आहे?

अगदी सोप्या भाषेत म्हणजे एखाद्या प्रतिमेला चालत्या स्वरूपात दाखवणं ॲनिमेशन होय.

Leave a Comment