फॅशन डिझायनिंग कोर्सची माहिती मराठी | Fashion designer course information in Marathi 

नमस्कार मंडळी,

या लेखामध्ये फॅशन डिझायनिंग कोर्स बद्दल माहिती आपण जाणून घेत आहोत. फॅशन डिझायनिंग कोर्स यामध्ये फॅशन डिझायनिंग कोर्सस चे प्रकार, फॅशन डिझायनिंग कोर्सचा अभ्यासक्रम, फॅशन डिझायनिंग कोर्स साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये प्रवेश कसा करावा, फॅशन डिझायनिंग कोर्स नंतर करिअरमधील मिळणाऱ्या संधी, फॅशन डिझायनिंग कोर्स कुठे आणि कसा करावा, फॅशन डिझायनिंग कोर्स उद्दिष्टे, याबद्दल अधिक माहिती देण्याचा प्रयत्न या Fashion designer course information in Marathi लेखांमध्ये केला गेला आहे. फॅशन डिझायनिंग कोर्स माहिती करून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

फॅशन डिझायनिंग कोर्स बद्दल माहिती | Fashion designing course information in marathi 

आजच्या लेखांमध्ये आपण फॅशन डिझाइनिंग कोर्सची संपूर्ण माहिती Fashion designing course information in marathi ही बघणार आहोत. फॅशन डिझाइनिंग कोर्स हा फॅशन च्या युगात म्हणजेच फॅशन उद्योगात स्वतचे: कौशल्य दाखविण्यासाठी किवा करियर घडविण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य शिकून घेण्यासाठी केलेला डिझाइनिंग शैक्षणिक कोर्स आहे. या अभ्यास क्रमामध्ये वर फॅशन डिझाईन च्या विविध अशा पैलूंचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्यामधे फॅशन डिझाईनच महत्व, फॅशन डिझाईनची तत्वे, एखाद्या डिझाईन चा नमूना तयार करणे, कपड्यांवरील डिझाईन किवा बांधकाम, कापड, फॅशन, चित्रकारी अश्या बहुतेक पैलूंचा समावेश ह्या कोर्स मध्ये असतो. बरेच विद्यार्थी फॅशन डिझायनिंग कोर्स चा अभ्यास करून फॅशन च्या जगात पाऊल ठेवण्यास यशस्वी झालेले आहेत.

फॅशन डिझायनिंग म्हणजे काय? Fashion designer meaning in marathi

विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारचे  क्षेत्र निवडणे आणि या क्षेत्रांनुसार तुमची आवड असणे अधिक महत्वपूर्ण आहे. फॅशन डिझायनिंग म्हणजे काय तर यामध्ये कपडे, पादत्राणे आणि उपकरणे डिझायनिंग करण्याची कला प्रक्रिया आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायनिंग संकल्पना घेऊन त्याचे सादरीकरण करणे ही फॅशन डिझायनर ची कलागिरी आहे. डिझायनिंग ही कोणत्याही प्रकारची असू देत, मग ते कपडे, मेकअप किंवा अजून काही, यामध्ये आपण डिझायनिंग कश्याप्रकारे याचा विकास आपल्या हातात आहे. Fashion designer course information in Marathi मध्ये पुढे बघूया.

फॅशन डिझायनिंग कोर्सची निवड का करावी

विद्यार्थी मित्रांनो तुमच्या करियर ची उद्दिष्टे समोर ठेवून आणि तुमच्या कडे उपलब्ध असलेल्या साधनांनुसार ह्या कोर्सची निवड करावी. याव्यतिरिक्त उद्योगांमध्ये फॅशन डिझायनिंग ही अतिशय स्पर्धात्मक आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये फॅशन डिझायनिंगच्या कोर्सला अधिक गती मिळू लागले आहे आणि यामुळे सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड, वैयक्तिक प्राधान्य, सांस्कृतिक फॅशन ह्या सर्वांना प्रतिबिंबित करण्यासाठी कलेची मागणी आहे.

Fashion designer in Marathi
Fashion designer in Marathi

फॅशन डिझायनिंग कोर्सच्या माध्यमातून ह्या कलेस आपण निर्माण करू शकतो. सध्याचे जग हे फॅशनचे जग आहे. आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःच्या मताने फॅशनेबल राहण्याची संधी आहे. आजच्या जगात  वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड आपल्याला बघायला मिळत आहे आणि या ट्रेंड नुसार आपण स्वतःच आहे एखादा ट्रेंड निर्माण करू शकतो. या Fashion designer course information in Marathi लेखामध्ये कोर्स करावा हे बघूया.

फॅशन डिझाइनिंग कोर्स कसा करायचा | Information about fashion designing in marathi 

फॅशन डिझायनिंग कोर्स कसा करायचा ही फॅशन डिझायनिंग कोर्स मधील एक यशस्वी पहिली पायरी आहे.

निर्णय आणि पुष्टी | Fashion designer course information in Marathi

सर्वात प्रथम आपल्याला कोण कोणत्या प्रकारचे फॅशन डिझायनिंग कोर्स करता येतील किंवा कोणकोणत्या प्रकारचे फॅशन डिझायनिंग चे कोर्स आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. यानंतर आपण निवडलेला फॅशन डिझाइनिंग चा कोर्स आणि त्याचा अभ्यासक्रम कसा असेल किंवा त्या कोर्सचा कालावधी किती असेल याबद्दल माहिती  करून घ्या. आपण ज्या विद्या शाखांमध्ये प्रवेश करणार आहोत त्या शाखेची फी किती आहे, किंवा त्या ठिकाणाहून आपल्याला करिअरसाठी प्लेसमेंट कसे मिळेल ह्या गोष्टी तपासून बघा. यानंतर तुम्हाला फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये डिप्लोमा, पदवी किंवा काही कालावधीसाठी एखादा छोटासा डिप्लोमा करायचा आहे हे अगोदर  सुनिश्चित करा. पुढे Fashion designer course information in Marathi फॅशन डिजायनिंग क्षेत्र सुनिश्चित करा.

फॅशन डिझायनिंग क्षेत्र

फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये विविध प्रकारची फॅशन उपलब्ध आहे त्यापैकी आपल्या आवडीनुसार आपण कोणत्याही  क्षेत्राची निवड करू शकतो. फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कपडे, ऍक्सेसरी डिझाइन, टेक्सटाईल डिझाइन, फॅशन इलेक्ट्रिशीयन, नीटवेअर डिझाईन इत्यादी विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश करू शकतात.

शैक्षणिक पात्रता | Educational qualification for Fashion designer course in Marathi

फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये म्हणजेच  तुमच्या आवडीच्या क्षेत्रासाठी आपली शैक्षणिक पात्रता योग्य आहे का हे बघावे. सामान्यता फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी फॅशन डिझायनिंग चे कोर्स उपलब्ध आहे. Fashion designer course information in Marathi या लेखामध्ये पुढे योग्य शाखा काशी निवडावी ही बघूया.

योग्य शाखा निवड करणे

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी अशी संस्था निवडावी लागेल की जी मान्यताप्राप्त किंवा नामांकित आहे. एक सफल आणि यशस्वी फॅशन डिझायनर बनण्यासाठी चांगल्या प्रकारची नामांकित शाखा निवडणे अधिक महत्त्वपूर्ण आहे.

अर्ज करण्याबाबतची प्रक्रिया

फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी तुम्ही  ज्या शाखेची निवड केली असेल, त्या शाखेची प्रवेश प्रक्रिये बाबत अधिक माहिती काढा. अर्ज करताना कोण कोणती कागदपत्रे आहेत याची अधिक माहिती घ्या. आवश्यक असलेली कागदपत्रे किंवा संबंधित असलेली कागदपत्रे आठवणीने सोबत न्या.

प्रवेश परीक्षा

विद्यार्थी मित्रांनो काही फॅशन डिझायनिंगच्या संस्थांमध्ये तुम्हाला प्रवेश करण्यासाठी छोटी मोठी एखादी परीक्षा द्यावी लागू शकते ही परीक्षा देण्यासाठी आधीच तयार व्हा. Fashion designer course information in Marathi या मध्ये कालावधी किती असतो ही ही महत्वाच आहे.

फॅशन डिझायनिंग कोर्स कालावधी

विद्यार्थी मित्रांनो फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये तुम्ही डिप्लोमा निवडत असाल तर यासाठी तुम्हाला वर्ष किंवा काही महिने एवढा कालावधी लागेल आणि जर तुम्ही पदवी निवडत असाल तर यासाठी तुम्हाला तीन ते चार वर्ष एवढा कालावधी लागू शकतो. यासोबतच फॅशन डिझायनिंग कोर्स बद्दल तुम्हाला कोणते स्किल वाढवून घ्यायचे आहेत याबद्दल अधिक माहिती काढून मगच निवडावा. 

कोर्स बद्दल अभ्यासक्रम

फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करायला तुम्हाला मिळेल यामध्ये कॉम्प्युटर-एडेड डिझाइन (CAD) सॉफ्टवेअर, टेक्सटाईल स्टडी, फॅशन इलस्ट्रेशन, गारमेंट, बांधकाम, वेगवेगळ्या डिजाईन ची तत्वे, पॅटर्न मेकिंग अशा बऱ्याच काही गोष्टींचा अभ्यास करायला मिळेल. या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला फॅशन बद्दल घडलेला इतिहास, मार्केटिंग आणि वेगवेगळे प्रकारचे ट्रेंड हेही शिकायला मिळेल. या Fashion designer course information in Marathi मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम असतात.

सतर्क रहा

आधुनिक काळात फॅशन मध्ये सतत बदल घडत असल्यामुळे नेहमी सतर्क राहणे खूप गरजेचे आहे. यासाठी नवनवीन ट्रेंड, फॅशनच्या जगातील बातम्या, तंत्रज्ञान, सोशल मीडिया, यांची माहिती घेत राहणे अधिक महत्त्वपूर्ण आहे. 

फॅशन डिझाइनिंग  कोर्सेस चे प्रकार | Types of fashion designing courses 

फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये विविध प्रकारचे कोर्सेस आहेत त्यापैकी ज्या कोर्सेस ला जास्त मागणी आहे असे कोर्सेस Fashion designer course information in Marathi मध्ये खालील प्रमाणे,

 • बी डिझाईन इन फॅशन
 • बीएससी इन फॅशन डिझाईन 
 • बीए फॅशन डिझाईन
 • डिप्लोमा इन फॅशन डिझाईन
 • ॲडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझाईन अँड मॅनेजमेंट 
 • एम एस सी इन फॅशन डिझाईन
 • पीजी डिप्लोमा इन फॅशन डिझाईन 
 • सर्टिफिकेट कोर्स इन फॅशन डिझाईन

या सर्वांचे आपण थोडक्यात सविस्तर मध्ये माहिती जाणून घेऊ.

फॅशन डिझायनिंग मध्ये बॅचलर पदवी 

थोड्या जास्ती वर्षाच्या कालावधीसाठी अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम जो की सामान्यता दोन ते तीन वर्षाचा असू शकतो. यामध्ये फॅशन डिझायनिंग चे तत्वे ,कापड अभ्यास, वस्त्र बांधकाम, वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन, फॅशनेबल चित्र या विषयासंबंधीत शिकायला मिळते.

फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा

एक कमी वर्षाच्या कालावधीसाठी असलेल्या डिप्लोमा म्हणजे फॅशन डिझायनिंग डिप्लोमा मध्ये साधारण एक ते दोन वर्षाचा कालावधी असतो यामध्ये फॅशन बद्दल प्रशिक्षण आणि फॅशन डिझायनिंग बद्दल वेगवेगळ्या प्रकारची अत्याधिक कौशल्य शिकविले जातात. पुढे Fashion designer course information in Marathi सर्टिफिकेट कोर्सेस बघुया.

सर्टिफिकेट कोर्सेस 

सर्टिफिकेट कोर्सेस हा काही महिने किंवा काही आठवड्याच्या कालावधीसाठी असतो. सर्टिफिकेट कोर्स अल्प मुदतीसाठी असतात. फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत यामध्ये पॅटर्न मेकिंग, ड्रेपिंग, ऍक्सेसरी डिझाईन इत्यादी प्रकाराचे कौशल्य शिकविले जातात. 

फॅशन डिझायनिंग कोर्स मधली पदव्युत्तर पदवी

फॅशन डिझायनिंग कोर्स मधील बॅचलर पदवीनंतर फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनासाठी बॅचलर पदवीनंतर फॅशन डिझायनिंग कोर्स मधील पदव्युत्तर पदवी हे केली जाते. 

ऑनलाइन फॅशन डिझायनिंग कोर्सेस 

जर आपल्याला प्रत्यक्ष एखादा शाखेमध्ये जाऊन प्रवेश घेऊन फॅशन डिझाइनिंग चा कोर्स करता येत नसेल तर आजच्या काळात ऑनलाईन फॅशन डिझायनिंग कोर्स ही बहुतेक प्रमाणात उपलब्ध आहे. ऑनलाइन फॅशन डिझाईनिंग कोर्सचा आपल्याला असा फायदा आहे की हा कोर्स आपण कोणत्याही ठिकाणाहून आरामात करू शकतो. ऑनलाइन फॅशन डिझायनिंग कोर्समुळे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून डिझायनिंग शिकणे अधिक सोयीस्कर बनले आहे. अनेक शाखा फॅशन डिझायनिंग ऑनलाईन कोर्स प्रदान करत आहे. ही सर्व Fashion designer course information in Marathi ऑनलाइन फॅशन डिझाईन कोर्स ची माहिती आहे.

विशेष फॅशन डिझायनिंग कोर्स

आज काल बऱ्याच शाखा विशेष प्रकारच्या फॅशन डिझायनिंग कोर्स प्रदान करत आहेत. त्यामुळे डिझायनिंग मधील विशिष्ट असे कपड्यांवरील डिझाईन, ज्वेलरी डिझाईन, फुटवेअर डिझाइन, टिकाऊ फॅशन, फॅशन मार्केटिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये विशिष्ट प्रकारचे फॅशन डिझायनिंग कोर्स उपलब्ध आहेत. 

फॅशन डिझायनिंग मॅनेजमेंट कोर्स

फॅशन डिझाइनिंग च्या कोर्सेस व्यतिरिक्त फॅशन उद्योगाचा व्यवसाय करायच्या बाजूवर जोर देण्यासाठी छोटे मोठे व्यापार, फॅशन व्यवस्थापन, किंवा फॅशन उद्योजकता यांचा समावेश असू शकतो. 

फॅशन डिझायनिंग अकॅडमी

काही ठिकाणी फॅशन डिझायनिंगच्या विशिष्ट प्रकारच्या अशा अकॅडमी असतात. ज्यामध्ये फॅशन डिझाईनच्या विविध पैलूंचा समावेश असतो .

फॅशन डिझायनिंग कोर्स करण्याचे फायदे | Benefits of fashion designing course in Marathi

फॅशन डिझाइनिंग कोर्स करण्याचे अनेक वैयक्तिक आणि व्यवसायिक फायदे आहेत.

फॅशन डिझायनिंग चा पहिला महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण आपल्या करिअरच्या दिशेने वाटचाल करत असताना फॅशन डिझायनिंग कोर्स Fashion designing course information in marathi निवडलेला असतो. 

जर तुम्ही स्वतःचे फॅशन व्यवसाय सुरू करू इच्छिता तर त्यामध्ये तुम्हाला फॅशन लेबल, फॅशन व्यवसाय मध्ये तुम्ही फॅशन डिझायनिंग कोर्सची मार्केटिंग ,उद्योजकता, स्वतःचा फॅशन ब्रँड व्यवसायामध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण करू शकतात.

फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये तुम्ही तुमच्या मधील असलेली कला, कौशल्य याचा सार्वजनिक देखावा करू शकतात.

तुमच्या आवडीनुसार कापड, रंग, विविध प्रकाराच्या मूर्ती तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही बनवू शकतात, अर्थातच तुम्ही केलेल्या कल्पनांचे तुमच्या डिझाईन द्वारे त्याचे निर्माण होऊ शकते.

फॅशन डिझायनिंग कोर्स हे विविध प्रकाराच्या किंवा विशिष्ट प्रकारचे असे शिक्षण देते यामध्ये पॅटर्न बनवणे, ड्रेपिंग, फॅशन इलस्ट्रेशन, कपड्यांवरील डिझाईन याव्यतिरिक्त फॅशन उद्योगात असलेले विविध प्रकारच्या तांत्रिक पद्धती शिकायला मिळतील.

फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये आजच्या काळातील फॅशनच्या दुनियेतील नवनवीन ट्रेंड, डिझाईन करायला मिळत आहेत. आणखी फायदे आपण Fashion designer course information in Marathi माध्यमातून आणखी पुढे बघणार आहोत.

फॅशनमध्ये सध्या ब्रँड, उद्योग, व्यवसायिक इंटरशिप प्रकल्प समाविष्ट असतात यामुळे तुम्हाला भविष्यात चांगल्या नोकरीची किंवा एक चांगले फॅशन डिझायनर बनायची संधी प्रदान करते. याव्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीमध्ये भागीदारी करायची सुद्धा संधी होते.

फॅशन डिझाईन कोर्स करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे प्रोजेक्ट, आणि असाइनमेंट वर केलेले काम  जे चांगल्या प्रकारे तुम्ही बनवलेले आहेत त्याचे तुम्ही नोकरीसाठी तुमच्या  क्लाइंटला मधील कौशल्य दाखवू शकता.

फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या नोकरीची संधी प्राप्त होते. पॅटर्न मेकर, टेक्सटाईल डिझायनर, स्टायलिस्ट, फॅशन मर्चेंडायझर ,फॅशन डिझायनर, फॅशन इलस्ट्रेटर,अशा विविध प्रकारच्या फॅशन इंडस्ट्रीज मध्ये संधी प्राप्त होते.

फॅशन डिझायनिंग हा आंतरराष्ट्रीय उद्योग आहे जागतिक स्तरावर फॅशन डिझायनिंग ला अधिक महत्त्व आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ब्रँड सोबत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर सोबत काम करण्याची संधी प्राप्त होते. 

फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये हे अधिक महत्त्वाचे आहे डिझायनिंग कोर्स मधून तुम्हाला मिळालेले प्रशिक्षण,फॅशन डिझायनिंग बद्दल असलेली तुमची आवड आणि फॅशनच्या युगात नवनवीन ट्रेंड बद्दल अधिक माहिती जाणून नियमितपणे नवनवीन फॅशन ट्रेंड उपलब्ध करणे अधिक महत्त्वाचे आहे. या भागात Fashion designer course information in Marathi च्या माध्यमातून संपूर्ण फायदे आपण बघितलेली आहेत.

फॅशन डिझायनिंग कोर्स साठी लागणारी पात्रता | Fashion designing course eligibility in marathi

फॅशन डिझायनिंग कोर्स साठी वेगळ्या प्रकारची कोणतेही पात्रता लागणार नाही, किंवा यासाठी तुम्हाला कोणत्याही वेगळ्या पद्धतीची गरज नाही, किंवा कोणत्याही विशिष्ट शिक्षणाची ही गरज नाही. यासाठी तुम्हाला केवळ अगदी सामान्य पात्रता हवी आहे ती पुढील प्रमाणे:

फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये अगदी तुम्ही दहावी पास असले तरी तुम्हाला प्रवेश दिला जातो, मात्र दहावी मध्ये तुम्हाला  ५०% च्या वर टक्केवारी असायला पाहिजे.

जर समजा फॅशन डिझायनिंग कोर्स  ची बॅचलर डिग्री तुम्हाला प्राप्त करायची असेल तर यासाठी उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये तुम्हाला 40% च्या वर टक्केवारी असायला हवी. Fashion designer course information in Marathi मधील पात्रतेवर आणखी चर्चा करूया.

जर तुम्हाला फॅशन डिझायनिंग कोर्सची पदव्युत्तर पदवी प्राप्त करायची असेल तर यासाठी तुमची बॅचलर डिग्री पूर्ण झालेली असावी. 

काही शाखांमध्ये फॅशन डिझायनिंग कोर्स साठी वयोमर्यादा ही लागू असते याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही थेट फॅशन डिझायनिंग शाखेला किंवा विद्यापीठाला जाऊन  याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.

बहुतेक शाखांमध्ये सुरुवातीला आपल्यात असलेली कौशल्य,आपण बनवलेल्या डिझाईन ,वेगवेगळ्या प्रकारचे रेखाचित्रे, फॅशन चित्रे, स्केचेस हे दाखवणे गरजेचे आहे.

काही शाखांमध्ये फॅशन डिझाईन कोर्स प्रवेशाबाबत एखादी छोटी मोठी चाचणी परीक्षा ही, म्हणजेच प्रवेश परीक्षाही घेतली जाते व त्यासाठी तुम्ही पूर्व तयारी केलेली असावी.

फॅशन डिझायनिंग पदव्युत्तर पदवी यामध्ये तुम्हाला फॅशन डिझाईन संबंधित विशिष्ट कामाचा अनुभव असण्याचीही काही ठिकाणी मागणी केली जाते. 

वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये फॅशन डिझायनिंग कोर्सची पात्रता ही विविध प्रकारची असू शकते आणि यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात फॅशन डिझाइनिंग चे जी शाखा असेल किंवा विद्यापीठ असेल या ठिकाणी प्रवेश कार्यालयात जाऊन अधिक माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. Fashion designer course information in Marathi माहिती सोबतच फॅशन डिजायनर चा पगार पण तितकाच महत्वाचा आहे.

फॅशन डिझायनर चा पगार | Fashion designer salary in marathi

Fashion designer salary in marathi
Fashion designer salary in marathi

फॅशन डिझायनर चा पगार हा त्याच्या अनुभवावरून किंवा त्याची फॅशन डिझायनिंगचा कोणता कोर्स त्याने केलेला आहे यावर अवलंबून असतो. त्यानंतर फॅशन डिझायनर हा कोणत्या कंपनीमध्ये काम करीत आहे, उदा: जागतिक कंपनी किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्या यावर फॅशन डिझायनर चे कामाचे स्वरूप कसे आहे हे बघून कंपनी पगार ठरवीत असते. आजच्या काळात फॅशन डिझायनरला सुद्धा चांगला स्वरूपाची पदवी मिळत आहे. फ्रीलान्सर मध्ये सुद्धा फॅशन डिझाईनर ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. फॅशन डिझायनिंग कोर्स केल्यानंतर तुम्हाला स्वतःचा ब्रँड निर्माण करायचा आहे किंवा चांगला पगार कमवायचा असेल तर फॅशन डिझाईन कोर्स सर्वोत्तम मार्ग असू शकतो. 

फॅशन डिझायनरला सुरुवातीस म्हणजे नवीन पदवी घेतलेला फॅशन डिझायनर ला महिन्याला कमीत कमी तीस हजार ते पन्नास हजार एवढा पगार असू शकतो. जस जसा तुमच्या फॅशन डिझायनिंग चा अनुभव वाढत जाईल तसा तुमचा पगार वाढ होईल. Fashion designer course information in Marathi मध्ये आणखी चर्चा करूया.

नवीन पदवी घेतलेल्या फॅशन डिझायनरला जर समजा काही कालावधीचा मर्यादित अनुभव असेल तर चाळीस हजार ते पन्नास हजार एवढा पगार  कंपनी देते.

फॅशन डिझायनरला त्याच्या क्षेत्रामध्ये त्यामध्ये काही वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर महिन्याला  60000 ते 80000 एवढा पगार असू शकतो, परंतु यासाठी काही वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

याव्यतिरिक्त आपण स्वतः एखादा ब्रँड निर्माण करून एक चांगला व्यवसाय ही फॅशन डिझाइनिंग मध्ये करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो.

बहुतेक असे फॅशन ब्रँड आहेत तिथे यशस्वी फॅशन डिझायनर लाखो रुपयांच्या किमतीत आपल्या अनुभवाने पगार आकारतात.

वर दिलेली पगाराबाबत माहितीही वैयक्तिक परिस्थितीनुसार, किंवा फॅशन डिझाईन कौशल्यला तपासून दिला जातो, या व्यतिरिक्त आधुनिक काळात फॅशन बद्दल नवनवीन ट्रेंड आपण बघत आहोत यानुसार फॅशनच्या जग हे अतिशय स्पर्धात्मक आहे, आणि हे बघता फॅशन डिझायनर मधील असलेली कौशल्य त्या व्यक्तीचा पगार ठरवीत असते. Fashion designer course information in Marathi च्या माध्यमातून कोर्से साठी लागणारी कौशल्ये बघूया.

फॅशन डिझायनिंग कोर्स करण्यासाठी कोणत्या प्रकारची कौशल्य असायला पाहिजे | Fashion designer skills in marathi 

फॅशन डिझायनिंग कोर्स करण्यासाठी कोणत्याही वेगळ्या प्रकारची कौशल्य लागत नाही, हा कोर्स करण्यासाठी फक्त तुम्हाला फॅशन डिझायनिंगच्या करिअरमध्ये आवड असली पाहिजे. स्वइच्छेने या क्षेत्रामध्ये तुम्ही दाखल व्हा. त्या क्षेत्रामध्ये आपण करिअर घडवणारा आहोत अशा क्षेत्रांमध्ये आपली स्वतःची आवड असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या फॅशन फ्रेंड विषयी ज्ञान असणे गरजेचे आहे, याबरोबरच फॅशन मध्ये असलेला रस, कलात्मक कौशल्य, चांगल्या फॅशनची समज असणे खूप महत्त्वाचे आहे. हे कौशल्य तुमच्यामध्ये अगोदरपासूनच असतील तर फॅशन डिझाईन कोर्समध्ये प्रवेश घेतल्यानंतर डिझाईनिंग कोर्सचा अभ्यासक्रम तुम्हाला अगदी सोपा होईल. पुढे Fashion designer course information in Marathi फीज बद्दल जाणून घेऊया.

फॅशन कोर्स डिझायनिंग करण्यासाठी किती फी लागते | Fees in Fashion Designing Course in Marathi

फॅशन डिझायनिंग कोर्स जर तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात करत असाल जसे की मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई अशा विविध मोठ्या शहरांमध्ये हा कोर्स तुम्ही करत असाल तर या कोर्ससाठी तुम्हाला मोठ्या आकाराची फी आखावी लागेल. यामध्ये साधारण एक लाख ते पाच लाखापर्यंत फॅशन डिझायनिंग कोर्सची फी असू शकते, या व्यतिरिक्त जर हा कोर्स तुम्ही सरकारी शाळेमध्ये करत असाल तर कमी प्रमाणात म्हणजे 10 हजार ते 20 हजार एवढी फी तुम्हाला द्यावी लागेल. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर काही शिष्यवृत्ती योजना असतील तर त्याचा तुम्हाला अधिक लाभ मिळू शकतो. फॅशन डिझायनिंग कोर्स करण्यासाठी तुम्ही तयार असणार किंवा फॅशन डिझायनिंग मध्ये करिअर करण्यासाठी उत्साहीत आहात यासाठी तुम्हाला अगोदर एक चांगला फॅशन डिझायनिंग कोर्स मधून प्रवेश प्रक्रिया करून योग्य असलेली फी भरावी लागेल.

फॅशन डिझायनिंग कोर्स Fashion designer course information in Marathi करण्यासाठी पहिली क्रिया म्हणजे प्रवेश घेणे आणि त्यानंतर फॅशन डिझायनिंग कोर्स साठी आपण फी मोजलेली होय. वेगवेगळ्या शाखा फॅशन डिझायनिंग कोर्स साठी वेगवेगळ्या प्रकारची फी आकारतात. डिझायनिंग कोर्स मध्ये जाण्यापूर्वी आपण कुठल्या प्रकारचा कोर्स करत आहोत म्हणजे डिप्लोमा, पदवी, पदवीधर पदवी, किंवा एखादा छोटासा अल्पकालावधीचा कोर्स यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कालावधी आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची फी आकारली जाते. अगोदर तुमचा बजेट ठरवा. तुमच्या बजेटनुसार एखादी चांगली संस्था आहे का, तुम्हाला कोणत्या प्रकारचा फॅशन कोर्स करायचा आहे हे ठरवा. फॅशन डिझायनिंग कोर्स याव्यतिरिक्त अजून शिकवणी फी, कोर्समध्ये लागणारे साहित्य, गणवेश ,पुस्तके किंवा काही अनपेक्षित खर्च आहेत का याची माहिती करून घ्या.

फॅशन डिझायनिंग मध्ये करिअर | Fashion designer career in Marathi 

फॅशन डिझायनिंग Fashion designer course information in Marathi मध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला फॅशन विषयी प्रचंड आवड असायला हवी. यामुळे तुमची कला सादर करून तुम्ही कलेच्या दुनियेत स्वतःचा ठसा निर्माण करू शकतात.

जर तुम्हाला फॅशन डिझाईनिंग, नवनवीन ट्रेंड, आणि वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक पोशाख याबद्दल तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारची कौशल्य असतील तर फॅशन डिझाइनिंग मध्ये एक चांगले करिअर तुम्ही नक्कीच बनवू शकतात. फॅशन डिझायनिंग करिअरचा मार्ग सध्याच्या काळात जोरदार विकसित होत आहे. तुम्हाला तुमच्या कलेचा ठसा फॅशनच्या जगातून ठेवायचा असेल तर तुम्ही नक्कीच एक चांगले करिअर फॅशन डिझायनिंग मध्ये करू शकतात.

विद्यार्थी मित्रांनो आजच्या काळात जसे डिजिटल गोष्टी वाढत चालल्या आहेत, फॅशन हे अधिक प्रमाणात वाढत चालली आहे. सध्याच्या काळात फॅशन वाढल्यामुळे “‘फॅशन डिझायनरला” चांगलाच प्रतिसाद मिळायला लागला आहे. फॅशन डिझाईन Fashion designer course information in Marathi करिअर मध्ये तुम्हाला लाखो नोकऱ्या उपलब्ध आहे, आणि याशिवाय तुम्ही स्वतःचा एक ब्रँड देखील निर्माण करू शकता.

सध्याच्या काळात फॅशन डिझायनर्स ला बदलत्या ट्रेंडनुसार खूप मागणी केली जाते. जर तुमच्या अंगी चांगल्या कला असतील तर याचा उपयोग तुम्हाला नक्की होऊ शकतो. फॅशन डिझाइनिंग मध्ये करिअर करण्यासाठी फक्त आपल्या देशातच नव्हे तर परदेशात मध्ये नोकरी लागायची शक्यता असते. एक चांगला फॅशन डिझायनर हा असंख्य लोकांच्या कपड्यांचे डिझाईन बनवतो आणि त्याच्या ह्या कलेमुळे फॅशन डिझायनरला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे. भारत हा अधिक लोकसंख्येचा देश असल्यामुळे भारतामध्ये कपड्यांना सुद्धा चांगली मागणी आहे.

जर तुमच्याकडे फॅशन डिझायनिंग कपड्यांबद्दल चांगले कौशल्य असेल तर तुम्ही यामध्ये एक चांगले करिअर घडवू शकता. फॅशन डिझाईन क्षेत्रांमध्ये तुम्हाला चांगल्यातली चांगली नोकरी मिळायची संधी आहे. आजच्या काळामध्ये तरुणाई मध्ये अधिक प्रमाणात फॅशन नवनवीन ट्रेंड बघायला मिळतात. तरुणाई मध्ये विविध प्रकारच्या कपडे घालण्याच्या प्रकारावर अधिक भर दिला जातो.

आज काल आपण कशा प्रकारचे कपडे घालतो ही एक फॅशनच झाली आहे. यामुळे अधिक फॅशनेबल राहणे गरजेचे आहे. यामुळे फॅशन डिझायनरला ही चांगला प्रतिसाद मिळायला लागला आहे. Fashion designer course information in Marathi मध्ये आजच्या काळात सोशल मीडियामध्ये दिसणाऱ्या फॅशनेबल कपडे, किंवा पादत्राणे, किंवा इतर काही गोष्टी याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आणि यामुळे फॅशन डिझाईन मध्ये त्याची कौशल्य दाखवून चांगले करिअर घडवता येऊ शकते. याव्यतिरिक्त एक यशस्वी फॅशन डिझायनर बनवण्यासाठी तुमच्यामध्ये विविध प्रकारचे कलात्मक भाषण कौशल्य असणे महत्त्वाचे आहे. 

तुम्ही फॅशन डिझाईनर चा कोर्स करत असताना जे काही असाइनमेंट किंवा प्रोजेक्ट बनवले आहे, त्याचा वापर तुम्ही तुमच्या करिअर साठी करू शकता. कोर्स करत असताना तुम्ही केलेले असाइनमेंट आणि प्रोजेक्ट ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच फॅशन डिझायनिंग कोर्स करत असताना एक चांगला प्रोजेक्ट आणि असाइनमेंट बनवा याचा तुम्हाला नोकरीसाठी फायदा होईल. तुम्ही एक चांगला फॅशन डिझायनर असाल तर चांगला फॅशन हाऊस तयार करू शकतात. या व्यतिरिक्त, मोठ्या मोठ्या ब्रँड सोबत ही भागीदारी करून चांगले करिअर घडवू शकतात.  

फॅशन डिझायनर

स्वतः तयार केलेले डिझाईन किंवा ब्रँड सोबत भागीदारी करून आणि स्वतःची लेबले लॉन्च करून एक चांगला फॅशन डिझायनर बनू शकतात.

कॉस्च्युम डिझायनर

मित्रांनो कॉस्च्युम हा शब्द तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल. कॉस्च्युम डिझायनर हे मनोरंजन उद्योगात करिअर करू शकतात. जसे की नाटक, टीव्ही शो, चित्रपट, किंवा काही कार्यक्रम यासाठी कॉस्च्युम डिझायनर काम करतात. Fashion designer course information in Marathi मध्ये आणखी काही प्रकार बघूया.

फॅशन इलस्ट्रेटर

फॅशन इलस्ट्रेटर्स यांची स्वतःच्या हाताने रेखाटलेली डिझाईन असते किंवा मग डिजिटल साहित्यांच्या साहाय्याने इलस्ट्रेशन्सद्वारे नवनवीन आणि अद्भुत प्रकारच्या डिझाईन्स निर्माण केल्या जातात. 

फॅशन स्टायलिस्ट

फॅशन  स्टायलिस्ट आजकाल सोशल मीडियावर त्यांची जास्तीत जास्त चर्चा असते ते म्हणजे फॅशन स्टायलिस्ट. फॅशन स्टायलिश हे फॅशन शो, फोटोशूट आणि एका स्पेशल क्लाइंट साठी विविध अशा प्रकारचे आणि सर्वोत्तम अशा प्रकारचे  आऊटफिट तयार करतात आणि याला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळतो. आणखी काही फॅशन डिजायनरचे प्रकार पुढीलप्रमाणे,

फॅशन कॉर्डिनेटर

फॅशन कन्सल्टंट

ग्राफिक डिझायनर

या प्रकारे तुम्ही फॅशन डिझायनिंग मध्ये स्वतःचे चांगले आणि मजबूत असे करियर घडवू शकतात. जर तुम्हाला फॅशन  डिझायनिंग मध्ये आवड असेल तर यामध्ये भाग घेऊन स्वतःची डिझाईन एक्सप्लोर करा आणि कल्पनाशक्तीला जागवून फॅशन डिझायनिंग Fashion designer course information in Marathi मध्ये स्वतःचे चांगले करिअर घडवा.

फॅशन डिझायनर मध्ये कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये असावी | Fashion designer course information in Marathi 

 • फॅशन डिझायनिंग मध्ये अचूकता ही खूप महत्त्वाची बाब आहे.
 • फॅशन डिझायनर मध्ये नवनवीन डिझाईन बनविता यायला पाहिजे.
 •  फॅशन डिझायनरला एक अनोखी वेगळ्या प्रकारचे डिझाईन बनवता यायला पाहिजे.
 • प्रत्येक वेगवेगळ्या कपड्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
 •  कपड्याच्या अभ्यास करून त्याला लागणाऱ्या साहित्याची माहिती असणे गरजेचे आहे.
 • फॅशन डिझायनर ला विक्री योग्य डिझाईन बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 •  विक्री योग्य डिझाईन बनविल्यास फॅशन डिझायनर ला चांगला प्रतिसाद मिळेल
 • नवनवीन ट्रेंड विषयी माहिती असणे महत्त्वाचे आहे.
 •  फॅशन विषयी नेहमी जागरूकता ठेवणे गरजेचे आहे.
 • Fashion designer course information in Marathi

फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये काय असते | Fashion designing course details in marathi

फॅशन डिझायनिंग कोर्स हा फॅशनच्या दुनियेतील अत्यंत असा गतिशील आणि प्राधान्य पूर्वक असा कोर्स आहे. यामध्ये तुमच्या मधील असलेले कला आणि कौशल्य जगासाठी एक फॅशन निर्माण करतो. 

सुरुवातीला फॅशन डिझायनिंग चा पहिला पाया म्हणजे चित्र, फॅशन आणि स्केचिंग याविषयी कल्पना करून फॅशन डिझायनर याला जिवंत करतात म्हणजे फॅशन डिझाईनचा पाया काम करतात.

वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे तयार करण्यासाठी काही डिझाईनचे तांत्रिक पद्धतीने स्केचेस केले जातात. 

मोजमाप आणि कटिंग म्हणजेच पॅटर्न मेकिंग अशा प्रकारच्या शिवन कामाविषयी कला शिकविण्यात येते.

कपड्यांचे चांगल्या प्रकारे डिझाईन आणि पॅटर्न मेकिंग करून ते परिधान करणे योग्य बनविले जाते.

फॅशन डिझायनर साठी कपड्यांमधील गुणधर्म किंवा कपड्याचे प्रकार आणि त्या कपड्यावर कोणती डिझाईन योग्य असेल याबाबत माहिती दिली जाते.

कोणत्या डिझाईन साठी कोणता कपडा निवडायचा याबद्दल महत्त्वपूर्ण असे प्रशिक्षण दिले जाते. 

फॅशन डिझायनर नवनवीन ट्रेंड माहिती करून दिले जातात.  ट्रेंड विषयी अधिक जागरूकता निर्माण केली जाते.

फॅशन डिझायनिंग Fashion designer course information in Marathi बद्दल पूर्वी घडलेल्या इतिहासाबद्दल माहिती करून दिली जाते.

फॅशन डिझायनिंग मध्ये रंग कसे वापरावे किंवा हे रंग आपसात कसे दिसतात, याचे उत्कृष्ट प्रमाणे सादरीकरण केले  जाऊन प्रशिक्षण दिले जाते.

फॅशन डिझायनिंग मध्ये ड्रिपिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कापडावर नवनवीन डिझाईन रेखाटले जातात.

आजच्या डिजिटल जगामध्ये फॅशन डिझाइनिंग च्या क्षेत्रात फॅशन डिझायनर साठी CAD नावाचे सॉफ्टवेअर एक अत्यावश्यक असे साधन बनले आहे. डिजिटल फॅशन इलस्ट्रेशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे नवीन डिजाईनचे पॅटर्न बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना Adobe Illustrator सारखे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

फॅशन हा एक व्यवसाय सुद्धा बनू शकतो आणि यासाठी फॅशनच्या जगात फॅशन इंडस्ट्री कशा प्रकारे चालतात, ब्रँड डेव्हलपमेंट, रिटेल मर्चेंडाइझिंगचा यासारख्या गोष्टींचा सहभाग असतो. याव्यतिरिक्त फॅशन डिझायनिंग कोर्स Fashion designer course information in Marathi साठी मार्केटिंग सुद्धा केली जाते. 

अनेक  शाखांमध्ये फॅशन डिझाईन कोर्समध्ये इंटरशिप सुद्धा दिली जाते आणि यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक जगातल्या फॅशन संबंधित व्यवहारिक अनुभव मिळतात. या व्यतिरिक्त फॅशनच्या जगातील महत्त्वपूर्ण गोष्टी समजून,दैनंदिन कामकाजाबद्दल अधिक माहिती मिळते. 

शाखेच्या आधारावर विद्यार्थ्यांना एक चांगला फॅशन डिझायनर शास्त्रज्ञ होण्याचा सुद्धा पर्याय प्राप्त करून दिला जातो. 

फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये अनेक वेळा सेमिनार घेतले जातात आणि यामध्ये मोठ्या फॅशन डिझायनरला आमंत्रित करून फॅशनच्या जगातील नवनवीन ट्रेंड याबद्दल अधिक स्वरूपात माहिती मिळते.

वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सेसरीज डिझाईन, कपड्यांवरील डिझाईन, चित्रपटासाठी लागणारे पोषक अशा प्रकारचे विशिष्ट प्रकारचे फॅशन शिकविले जातात.

ज्या विद्यार्थ्यांना नवनवीन ट्रेंड, नवनवीन फॅशन,  तरुणाई मधील स्टाईल याबद्दल शिकण्याची अधिक उत्सुकता असेल त्यासाठी फॅशन डिझायनिंग कोर्स अति उत्तम पर्याय आहे. 

फॅशन डिझायनिंग कोर्स चे महत्व | Importance of fashion designing course in marathi 

फॅशन डिझायनिंग Fashion designer course information in Marathi हे जणू काही रंगांचा सौंदर्यशास्त्रच आहे. सध्याच्या जगात फॅशनला अधिक महत्त्व दिले जात आहे. फक्त तरुणाईतच नव्हे तर अगदी लहान बालकांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत फॅशनचे एक वेगळे जग आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती हा फॅशनच्या मागे  पळताना दिसत आहे याचे कारण असे आहे की प्रत्येकाला स्वतः मधले असलेली कला ही यातून दिसते याव्यतिरिक्त भविष्यामध्ये एक चांगले करिअर घडवण्यासाठी फॅशन डिझायनिंग कोर्स चे चांगलेच महत्त्व आहे.

Importance of fashion designing course in marathi compress
Importance of fashion designing course in marathi 

तुमच्यामध्ये असलेला कलांचा ठसा तुम्ही पूर्ण जगात उमटू शकतात आणि ते फक्त फॅशन डिझाइनिंग च्या माध्यमातून. जर तुम्हाला फॅशन डिझायनिंग मध्ये म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन, नवनवीन कपड्यांबद्दल माहिती, चित्र रेखाटणे याबद्दल अधिक कौशल्य तुमच्यात असतील तर फॅशन डिझायनिंग कोर्स हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. फॅशन हे फक्त कपड्यां पुरतेच नव्हे तर आजच्या काळात प्रत्येक गोष्टींमध्ये फॅशन वापरले जाते मग ते घरात असो, आपण घातलेली चप्पल असो, किंवा कपडे अशा विविध प्रकारच्या गोष्टींमुळे फॅशनला अधिक महत्त्व दिले जाते.

Fashion designer course information in Marathi या लेखाच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे. मित्रांनो लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेन्ट करायला विसरू नका.

आणखी माहिती वाचण्यासाठी विकिपीडिया या भेट द्या.

हे ही वाचा,

माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय | Information technology in Marathi जल प्रदूषण प्रोजेक्ट मराठी | Jal Pradushan project in Marathi

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ 

फॅशन डिझाईन म्हणजे काय? What is a fashion designer in Marathi?

फॅशन डिझायनिंग म्हणजे तुम्ही स्वतः कल्पना करून वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन रेखाटू शकतात,नवनवीन डिझाईन ची निर्मिती करणे, विशेषता नवनवीन कपड्यांवर वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन करून फॅशनच्या गोष्टींची रचना करणे म्हणजेच फॅशन डिझायनिंग होय. वेगवेगळ्या प्रकारची कला प्रक्रिया करणे फॅशन डिझायनिंग Fashion designer course information in Marathi मध्ये केली जाते.

फॅशन डिझाईन डिप्लोमा?

फॅशन डिझाईन डिप्लोमा हा बारा महिने किंवा 18  महिन्याच्या कालावधी एवढा असतो फॅशन डिझाईन डिप्लोमा मध्ये अगदी छोट्या गोष्टींपासून ते मोठमोठ्याला डिझाईन बद्दल आवश्यक  ते ज्ञान प्राप्त करता येते. फॅशन डिझाईन डिप्लोमा  ही एक रचनात्मक प्रक्रिया आहे यामध्ये तुम्ही फॅशन बद्दल तुमची कला, कपड्यांची डिझाईन,फॅशनचा इतिहास ,मार्केटिंग, रिटेलिंग, किंवा तुमच्या स्वतःच्या फॅशन व्यवसायाबद्दलही प्रशिक्षण दिले जाते. फॅशन डिझाईन डिप्लोमा मध्ये Fashion designer course information in Marathi पॅटर्न बनविणे ,वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन, रंगांबद्दल माहिती, डिजिटल डिझाईन ,डिझाईन थिसs, सेमिनार आणि अजून विविध प्रकारचे माहिती फॅशन डिझाईन डिप्लोमा मध्ये प्राप्त होते. 

फॅशन डिझाईन कॉलेज | India’s top 10 colleges of fashion designing in Marathi

ही भारतातली टॉप 10  फॅशन डिझाईन  कॉलेजची नावे आहेत. यामध्ये दिल्ली एक नंबर स्थानावर आहे. Fashion designer course information in Marathi मध्ये पुढीलप्रमाणे.

·      नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी दिल्ली
·      नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी  मुंबई
·      नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी बेंगलोर
·      नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी  चेन्नई
·      नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पटना
·      नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी गांधीनगर
·      नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हैदराबाद
·      नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी  कोलकत्ता
·      पर्ल अकॅडमी राजुरी गार्डन
·      सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन,सिम्बॉयसिस इंटरनॅशनल पुणे 

• National Institute of Fashion Technology Delhi
• National Institute of Fashion Technology Mumbai
• National Institute of Fashion Technology Bangalore
• National Institute of Fashion Technology Chennai
• National Institute of Fashion Technology Patna
• National Institute of Fashion Technology Gandhinagar
• National Institute of Fashion Technology Hyderabad
• National Institute of Fashion Technology Kolkata
• Pearl Academy Rajouri Garden
• Symbiosis Institute of Design, Symbiosis International Pune

Leave a Comment