माझा आवडता खेळाडू निबंध | maza avadta kheladu nibandh

नमस्कार मंडळी,

आजच्या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय maza avadta kheladu nibandh माझा आवडता खेळाडू निबंध. आज आपण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर माझा आवडता खेळाडू याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 

बहुतेक लोकांना क्रिकेट हा खेळ भयंकर प्रमाणात आवडत असतो आणि त्यामध्ये क्रिकेट खेळात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचेही जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. आज आपण माझा आवडता खेळाडू निबंध मध्ये सचिन तेंडुलकर बद्दल लिहिणार आहोत. निबंध लेखन पूर्ण करण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

माझा आवडता खेळाडू निबंध | maza avadta kheladu nibandh 

माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर हा जागतिक स्तरावर लोकप्रिय आणि क्रिकेटच्या चाहतांचा लोकप्रिय असा खेळाडू आहे. म्हणूनच त्याला क्रिकेटचा देव देखील म्हटले जाते. सचिन तेंडुलकरचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे आहे. 

सचिन तेंडुलकर यांचा जन्म मुंबईमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात 24 एप्रिल 1973 रोजी झाला. सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर हे मराठी कादंबरी लेखक होते. सचिन तेंडुलकर यांचे आई रजनी तेंडुलकर या विमा कंपनीत काम करत होत्या.मध्यमवर्गीय कुटुंबा मधून सचिन तेंडुलकर याने मुंबईमधील शारदाश्रम विद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले. सचिन तेंडुलकर याला लहानपणापासूनच क्रिकेट विषयी आवड होती.

सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट विषयीचे आवड बघून भाऊ अजित तेंडुलकर यांनी सचिन तेंडुलकर यांना क्रिकेट अकॅडमी सामील होण्यास मदत केली. सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट प्रशिक्षक हे रमाकांत आचरेकर होते. सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकर यांना आपले क्रिकेटचे गुरु मानतात. रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर यांना उत्कृष्ट पद्धतीने क्रिकेट शिकविले त्यावेळी रमाकांत आचरेकर हे क्रिकेटचे उत्कृष्ट असे प्रशिक्षक होते. सचिन तेंडुलकर  यांना एक मुलगा एक व एक मुलगी आहे. मुलाचे नाव अर्जुन तेंडुलकर आणि मुलीचे नाव सारा तेंडुलकर असे आहे. 

maza avadta kheladu nibandh 1

सचिन तेंडुलकर याने वयाच्या 12  व्या  वर्षापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली.सचिन तेंडुलकर यांनी आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला.सचिन तेंडुलकर हा महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे.सचिन तेंडुलकर हा त्याच्या फलंदाजी कौशल्यासाठी ओळखला जातो. सचिन तेंडुलकरला लिटल मास्टर  व मास्टर ब्लास्टर या नावाने चाहतांकडून संबोधित केले जाते. सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामध्ये पदार्पण केले. सचिन तेंडुलकर यांनी भारतीय क्रिकेट खेळामध्ये आपल्या कारकिर्दीत महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. 

सचिन तेंडुलकर हे अतिशय चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच जागतिक स्तरावर अधिक लोकप्रिय आहेत.सचिन तेंडुलकर यांना अतिशय शांत आणि नम्र स्वभावासाठी सुद्धा ओळखले जाते. क्रिकेट खेळणाऱ्या नवनवीन तरुणांना सचिन तेंडुलकर हे अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता आणि त्यांना क्रिकेट खेळाविषयी पुढे नेण्यासाठी  मदत  देखील करतात.सचिन तेंडुलकर यांना फलंदाजीचा उत्तम राजा म्हणून सुद्धा संबोधले जाते.सचिन तेंडुलकर यांना मोठमोठाल्या पुरस्कार आणि सन्मान  दिला गेला आहे.

सचिन तेंडुलकरला देशाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार प्रदान केला गेला आहे. याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर यांना 1999 मध्ये भारताचा सर्वोच्च चौथा पुरस्कार पद्मश्री याने सन्मानित केले गेले आहे. त्याचबरोबर 2014 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना प्रदान करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर यांना 2008 मध्ये सर्वोच्च भारताचा दुसरा पुरस्कार पद्मविभूषण देऊन सन्मानित केला गेला आहे. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेट खेळामध्ये विविध प्रकारचे पारितोषिके देऊन सन्मानित केले गेले आहे. सचिन तेंडुलकर यांना क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सचिन तेंडुलकर यांनी अनेक प्रकारचे क्रिकेट खेळाडूंचे रेकॉर्ड  मोडीत काढले आहे.

 सचिन तेंडुलकर यांच्या नावावर बहुतेक असे विक्रम आहेत की जे आजवर कोणीही मोडू शकलेला नाही म्हणूनच माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर हा आहे. मी सचिन तेंडुलकरला माझा देव मानतो. सचिन तेंडुलकर यांनी नेहमी आपल्या खेळावर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केले आहे सचिन तेंडुलकर म्हणतात की मी आपला तोल कधीच गमावत नाही हे माझ्या खेळाचे एक चांगले वैशिष्ट्य आहे. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा महान खेळाडू आहे.

भारतामध्ये क्रिकेटचा देव मानला जाणारा उत्कृष्ट असणार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा माझा आवडता खेळाडू आहे. लहानपणापासूनच मी क्रिकेटच्या खेळाविषयी असलेले माझे प्रेम आणि  क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या विषयी असलेली माझ्या आवड मी या निबंधातून व्यक्त करत  आहे .सचिन तेंडुलकर हे एक दिवसीय सामन्यांमध्ये अधिक धावा करणारे आणि सर्वात जास्त शतक बनवणारे  यामध्ये सचिन तेंडुलकर यांचे नाव अग्रेसर आहे म्हणूनच माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर आहे. 

 माझा आवडता खेळाडू निबंध | Maza avadta kheladu nibandh

सचिन तेंडुलकर याने भारताविषयी क्रिकेट खेळण्यासाठी अतिशय महत्त्वाचे कामगिरी केली आहे त्याचबरोबर विविध प्रकारच्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकर याचे नाव आहे.

Sachin Tendulkar information in marathi

सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय सर्वाधिक धावा  केल्या आहे. आंतरराष्ट्रीय धावांमध्ये सचिन तेंडुलकर याने 34000 यापेक्षा अधिक धावा केलेले आहेत. 

सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शंभरहून अधिक शतके केलेली आहेत. क्रिकेट खेळामध्ये आजवर सचिन तेंडुलकरचा हा रेकॉर्ड कोणीच मोडू शकलेला नाही. 

सचिन तेंडुलकर यांनी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध 200 धावा केल्या होत्या.

विश्वचषक 2011 मध्ये सचिन तेंडुलकर यांनी विजय प्राप्त केला होता. भारताचा हा दुसरा विश्वचषक विजय होता.आणि हा प्रसंग भारतीयांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण होता.

सचिन तेंडुलकर यांनी 24 वर्ष क्रिकेट खेळाचा आनंद घेतला आहे.क्रिकेट खेळाच्या इतिहासामधील सर्वाधिक काळा खेळणारा सचिन तेंडुलकर हा खेळाडू बनला आहे. 

maza avadta kheladu nibandh सचिन तेंडुलकर याने 2013 मध्ये क्रिकेट खेळा मधून निवृत्ती घेतली.संपूर्ण जगामध्ये क्रिकेट खेळाविषयी प्रेरणा देण्याचे काम सचिन तेंडुलकर यांनी केले आहे. सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेट खेळामध्ये मोठे योगदान दिले आहे. 

माझा आवडता खेळाडू मास्टर मास्टर क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर हा आहे. 

सचिन तेंडुलकर विषयी आणखी संक्षिप्त माहिती हवी असल्यास पुढील लिंक वर क्लिक करा.

Sachin Tendulkar marathi mahiti | सचिन तेंडुलकर मराठी माहिती

विकिपीडिया ला ही भेट देऊ शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ 

सचिन तेंडुलकर यांचा जन्म कधी झाला?

 सचिन तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1973 मध्ये मुंबई येथे झाला.

Leave a Comment