thiruvonam bumper 2023 result | ह्या नंबरचा लागला 25 कोटींचा जॅकपॉट सविस्तर बातमीसाठी पूर्ण लेख वाचा

Kerala bumper result 2023-kerala lottery-thiruvonam bumper 2023 result-केरळ राजाने आज दुपारी दोन  वाजेच्या सुमारास तिरुओनम बंपर लॉटरी चा BR-93 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

Thiruvonam bumber 2023 result marathi- तिरुओनम चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे आणि तब्बल 25 कोटींची लॉटरी लागली आहे.चला तर मग आपण या लेखांमध्ये बघूया की ही लॉटरी कोणाला लागली आहे. Kerala lottery अधिक माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा. 

Kerala lottery result

thiruvonam bumper 2023 result- केरळ राज्यामधील तिरुअनमचा बंपर रिझल्ट BR-93 चा निकाल आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास जाहीर करण्यात आला आहे. BR-93 लॉटरीचे विजेते केरळ सरकारने आज दुपारी घोषित केले आहेत. केवळ सरकारने आयोजित केलेले हे लॉटरी तिकीट बंपर धमाका आहे. केरळ राज्याने मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीच्या लॉटरीमध्ये वाढ केलेली आहे.

 जवळपास 2023 च्या Thiruvonam bumber 2023 चा पुरस्कारामध्ये तब्बल 125 करोड 54 लाख रुपये एवढी केली गेली आहे. यावर्षी लॉटरी जिंकलेल्या 20 लोकांना सुद्धा तब्बल एक करोड रुपये मिळणार आहेत.

केरळ सरकारच्या बंपर लॉटरी पैकी हे एक आयोजित केलेला तिरुओनम बंपर ऑफर असून यामध्ये पहिलं बक्षीस 25 कोटी एवढं आहे.दुसऱ्या नंबरचा पारितोषकांमध्ये तब्बल 20 प्रत्येकी जणांना एक कोटी मिळणार आहेत.आणि तीन नंबरच्या पारितोषकांमध्ये प्रत्येकी 50 लाख एवढे बक्षीस देण्यात येणार आहे.केरळ राज्यामधील दुपारच्या वेळेस लॉटरी  संचालकांकडून हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

केरळ  तिरुओनम  बंपर लॉटरी 2023 खरेदी करण्यासाठी केवळ पाचशे रुपये आकारण्यात आले होते. आणि यासाठी सुमारे 90 लाख एवढी तिकिटे छापण्यात आली होती. केरळच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा घडले आहे. केरळ राज्यामध्ये एवढे मोठे बक्षीस हे दुसऱ्यांदा देण्यात येत आहे. 

thiruvonam bumper 2023 result

केरला बंपर लॉटरी नावाची यादी-

  • क्रिसमस न्यू इयर बंपर ड्रॉ
  • समर सीजन बंपर ड्रॉ
  • विशू बंपर ड्रॉ
  • मान्सून बंपर लकी ड्रॉ
  • तिरुओनम बंपर लकी ड्रॉ
  • पूजा लकी ड्रॉ 

या कालावधीमध्ये केरळ राज्यामध्ये लॉटरीचे तिकीट मिळत असतात. 

Thiruvonam bumber 2023 result- केरळ राज्यामधील तिरुओनम बंपर लॉटरी चा BR-93 चा निकाल जाहीर झाला आहे. प्रथम बक्षीस हे चक्क 25 करोड रुपयांचं होतं आणि ते TE 230662 या क्रमांकाला मिळालेला आहे.

दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्रत्येकी एक कोटी एवढे होते त्यांचे क्रमांक पुढीलप्रमाणे:

𝗧𝗕 ६१७२१५, 𝗧𝗖 ७०८७४९, 𝗧𝗔 ७८१५२१, 𝗧𝗗 १६६२०७, 𝗧𝗕 ३९८४१५, 𝗧𝗕 १२७०९५,𝗧𝗝 २२३८४८, 𝗧𝗖 ३२०९४८, 𝗧𝗕 ५१५०८७, 𝗧, ६४७४९, 𝗧𝗧𝗟 ८९४३५८, 𝗧𝗝 ४१०८७, 𝗧𝗛 ३०५०४१, 𝗧𝗕 ५१५०८७ 𝗧𝗖 २८७६२७, 𝗧𝗘 २२००४२ 𝗧𝗖 १५१०९७, 𝗧𝗚 ३८१७९५, 𝗧𝗛 ३१४७११, 𝗧𝗚४९६७५१,

तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस तब्बल प्रत्येकी 50 लाख  एवढे होते त्यांचे क्रमांक पुढील प्रमाणे: 

𝐓𝐊 २३३९३९, 𝐓𝐂 ६५८६४६ ,𝐓𝐇 १७६७८६, 𝐓𝐃 ७७४४८३, 𝐓𝐀 ३२३५१९, 𝐓𝐄 २४९३६२, 𝐓𝐋 २४६५०७, 𝐓𝐆 २१२४३१, 𝐓𝐇 ७२५४४९, 𝐓𝐉 १६३८३३, 𝐓𝐊 ५८११२२, 𝐓𝐋 ४४६९, 𝐓𝐋 ४४६९, 𝐓𝐊 ४४६५४५ 𝐓𝐂 ३३१२५९, 𝐓𝐃 ७०४८३१, 𝐓𝐄 ४९९७८८,𝐓𝐁 ८१९४४१, 𝐓𝐆 ८३७२३३, 𝐓𝐉 ३५५१०४, 

लॉटरीमध्ये 25 लाखाचे बक्षीस जिंकणाऱ्यांचे क्रमांक पुढील प्रमाणे:

𝐓𝐀 ३२३५१९, 𝐓𝐁 ८१९४४१, 𝐓𝐇 ७२५४४९, 𝐓𝐂 ६५८६४६, 𝐓𝐃 ७७४४८३, 𝐓𝐄 २४९३६२, 𝐓𝐆 २१२४३१, 𝐓𝐁 ६१६९४२, 𝐓𝐊 ५८११२२, 𝐓𝐋 ४४९४५६, 𝐓𝐇 ७२५४४९, १६३८३३,𝐓𝐀 ४४४२६०, 𝐓𝐉 १६३८३३,

लॉटरी मध्ये आणखी काही जिंकलेले क्रमांकाची यादी पुढीलप्रमाणे 

𝐓𝐊 २३०६२६२, 𝐓𝐂 २३०६६२, 𝐓𝐃 २३०६६२, 𝐓𝐋२०६६२ , 𝐓𝐀 २३०६६२, 𝐓𝐊 २३०६२६२, 𝐓𝐆 २३०६६२, 𝐓𝐇 २३०६६२,𝐓𝐁 २३०६६२, 𝐓𝐉 २३०६६२

kerala lottery thiruvonam bumper 2023 result मध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जिंकलेल्या व्यक्तीला 30 टक्के इन्कम टॅक्स सुद्धा भरावे लागणार. आणि इन्कम टॅक्स भरल्यानंतर 25 कोटी मधून त्याचे तब्बल 17.5 करोड रुपये त्याला मिळणार आहेत. कोणत्याही देशाच्या बरोबरीत हे एवढे रक्कम लॉटरीमध्ये लागणे खूप मोठी गोष्ट आहे.  तुम्हाला माहितीच असेल की अनेक देशांमध्ये विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात येतात. परंतु हा पुरस्कार सर्व देशांच्या मानाने खूप मोठा आहे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Onam bumper lottery result 2023-च्या सदस्यांची लॉटरी लागली आहे त्यांना अशा प्रकारे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक ला 25 करोड, दुसऱ्या क्रमांकासाठी 20 जण निवडण्यात आलेले आहे त्यापैकी प्रत्येकी एक करोड रुपये मिळणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. चौथ्या क्रमांकाला प्रत्येकी पाच लाख रुपये देणार आहे. पाचव्या क्रमांकाला प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार आहेत. सहाव्या पुरस्कारामध्ये सहा हजार रुपये आणि सातव्या नंबरच्या पुरस्कारांमध्ये दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. आठव्या पुरस्काराला एक हजार रुपये व नव्या क्रमांकाच्या पुरस्काराला पाचशे रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. 

Kerala lottery-केरळ सारखा द्वारा ही लॉटरी आयोजित केली जाते. 1967 सालापासून सुरू झालेली तिरुओनम बंपर लॉटरी असे याचे नाव आहे.

जर तुम्हाला Thiruvonam bumber 2023 result  बघायचे असतील तर खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही रिझल्ट बघू शकतात. 

Site: https://statelottery.kerala.gov.in/

Kerala lottery result -चक्क केरळ राज्यामध्ये झालेल्या तिरुओनम बंपर लॉटरी चा निकाल आज दुपारी जाहीर झालेला असून पहिलं क्रमांकाचे बक्षीस 25 करोड इतक्या आहे याबद्दल मित्रांनो तुमची काय प्रतिक्रिया असेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर मित्रांना तुम्हालाही अशा प्रकारची लॉटरी लागली तर तुम्ही त्या रकमेचं काय करणार हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 

हे ही वाचा,

यंदा च्या वर्षी द्या अशा पद्धतीने गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा

Leave a Comment