rangpanchami wishes in marathi | रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

rangpanchami wishes in marathi- ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ या सणाला होळी, धुलिवंदन, शिमगा किंवा शिमगोत्सव या नावांनीही ओळखलं किंवा म्हणलं जातं.महाराष्ट्रात सर्वच सण-उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन, धूळवड साजरी होते. तर ग्रामीण भागात पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येते. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी या सणाचे दिवशी होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते त्यानंतर, फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे.

मार्च महिन्याची सुरुवात झाली म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात व्हायला लागते आणि अंगाची लाहीलाही सुरू होते.वातावरणाचे स्वागत करण्यासाठी होळी, रंगपंचमी, धुलीवंदन हे सण साजरे केले जातात.यंदाच्या रंगपंचमीला rangpanchami 2024 आपल्या प्रियजनांना रंगपंचमीनिमित्त खास संदेश पाठवूया आणि आपल्या व त्यांच्या जीवनात विविध रंग भरुया..चला तर मग, रंगपंचमी सनानिमित्त तुम्ही rangpanchami Quotes, rangpanchami wishes,rangpanchami Messages, व WhatsApp Status द्वारा किंवा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊया.

rangpanchami 2024 | rangpanchami in marathi

rangpanchami wishes in marathi

rangpanchami wishes in marathi

rangpanchami in marathi- रंगपंचमी प्रामुख्याने पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश या पाच घटकांना सक्रिय करण्यासाठी साजरी केली जाते. असे मानले जाते की रंगपंचमीच्या दिवशी शुद्ध अंतःकरणाने पूजा केल्याने, देवी-देवता स्वतः पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देतात.

या दिवशी देवांना गुलाल अर्पण केल्याने कुंडलीतील सर्वात मोठे दोषही दूर होतात. श्री म्हणजे घरात धन-समृद्धी वाढते. गुलाल हवेत उडाला की त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, अशी धार्मिक धारणा आहे.

तमोगुण आणि रजोगुण नष्ट होऊन सतोगुण वाढतात. दुसऱ्या मान्यतेनुसार हिरण्यकश्यपचा वध होऊन प्रल्हादाला राज्य मिळाले तेव्हा लोकांमध्ये आनंदाची लाट उसळली होती. असाच पाच दिवस होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये रंगपंचमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

rangpanchami 2024 date | Rang Panchami 2024 Muhurat

rangpanchami 2024 date maharashtra

rangpanchami 2024 date- पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी 29 मार्च 2024 रोजी रात्री 08:20 वाजता सुरू होईल आणि 30 मार्च 2024 रोजी रात्री 09:13 वाजता समाप्त होईल.

rangpanchami wishes in marathi

rangpanchami wishes in marathi | rangpanchami wishes marathi | रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला 
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला 
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि 
उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला 
रंगपंचमीच्या तुम्हाला शुभेच्छा!

रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.. 

रंग साठले मनी अंतरी 
उधळू त्यांना नभी चला 
आला आला रंगोत्सव हा आला …
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..

लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे, कोरडे झाले ओले
एकदा रंग लागले तर सर्व होतात रंगीले
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत,
जुनी पाने गाळून,
नवी पालवी मिरवित,
रंगांची उधळण करीत
जुने, नको ते होळीत टाकून
चला आता तुम्हीही जा..
रंगपंचमीच्या रंग रंगात रंगून!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…

rangpanchami wishes | happy rangpanchami wishes

rangpanchami wishes in marathi

rangpanchami wishes in marathi

अगं नाच नाच राधे उडवू या रंग,
रंगामधी भिजलं तुझं गोरं गोरं अंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

करूया रंगांची उधळण
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रेमाचा रंग उधळू दे, आयुष्यामध्ये रंग येऊ दे
रंग आणो तुमच्या जीवनात आनंदाची लहर
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा , रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग न जाणती जात न भाषा
चला उडवू रंग
वाढू दे प्रेमाची नशा
साजरी करु धुळवड.. ही मनी आशा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 

तनमनाला रंगवून जाते ही रंगपंचमी
मनी आनंद आणते ही रंगपंचमी
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा…

रंगूनी जाऊ रंगात आता
अखंड उठू दे मनी तरंग
तोडून सारे बंध सारे
असे उधळुया आज हे रंग
रंगपंचमीच्या शुभेच्छा!

आज आहे रंगाचा सण,
तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

rangpanchami wishes in marathi

rang panchami quotes in marathi | rangpanchami wishes in marathi

संपत्तीसाठी लाल. हिरवा म्हणजे समाधान, निळा म्हणजे दीर्घायुष्य, नारंगी रंग उन्नतीसाठी आणि गुलाबी रंग मैत्रीसाठी. तुझ्या आयुष्यात सर्व रंग येवोत. रंगपंचमीच्या शुभेच्छा.

रंगात रंगूनी जाऊया, सण रंगपंचमीचा आज साजरा करुया..रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा….

चला रंगात रंगूया.. चला रंगपंचमी साजरा करुया… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

चला यंदा साजर करु रंगपंचमीचा सण.. आणि आणू रंग नसलेल्यांचा आयुष्यात रंगाचे काही क्षण रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…

उत्कट रंगाने आपल्या प्रेमाला पुनरुज्जीवित करूया आणि हवेत रंग उधळताना आपले दु:ख आणि नकारात्मकता बाजूला टाकूया. रंगपंचमीच्या शुभेच्छा…

रंगात रंग तो शाम रंग…. रंगपंचमीच्या शुभेच्छा

रंगपंचमीचे उत्साही रंग तुमचे जीवन आनंदाने, आनंदाने आणि समृद्धीने भरून जावो. तुम्हाला रंगीत आणि आनंदी उत्सवाच्या शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगपंचमीचा सण तुमच्या घरात शांती, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो. एक रंगीत आणि धन्य रंगपंचमी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

जसे तुम्ही रंगांच्या आनंदात रमता, तुमचे जीवन,यश,समृद्धी आणि आनंदाने रंगले जावो. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

romantic rang panchami quotes in marathi | rang panchami quotes in marathi for love

मिठीत घेऊन विचारले तिने कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला मला फक्त तुझ्या ओठांचा रंग पसंत आहे..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…

तुझ्यावर कुर्त्यावर लावू गुलाल
रंग सांग निळा की लाल ?
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहु दे रंग
सौख्याचे आनंद तरंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग काय लावायचा
जो आज आहे उद्या निघून जाईल
लावायचा तर जीव लाव
जो आयुष्यभर टिकेल.
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा…

रंग घेऊनी तुझ्या आवडीचे यंदा साजरी करु रंगपंचमी.. 
त्यासाठी येशील ना तू माझ्या जवळी
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा…

रंग हा गुलालाचा लावला तुझ्या गाली, 
आला आनंद हा माझ्या दारी,
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा…

रंगात रंगून रंगले मी… 
तुझ्या आनंदात भिजले मी.. 
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!

रंगात रंगले माझे हात… 
गाली तुझ्या लावून उमगली 
मला प्रेमाची वाट, 
रंगपंचमीच्या शुभेच्छा!

रंग झाले ओले, 
त्याला चढली प्रेमाची लाली… 
चल साजरी करुया यंदाची होळी
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!

Rang Panchami SMS In Marathi | happy rang panchami wishes in marathi

rangpanchami wishes in marathi-

“रंगपंचमीचे रंग तुमचे जीवन आनंदाने आणि समृद्धीने भरू दे…”रंगपंचमीच्या शुभेच्छा.”

“रंगपंचमीच्या उत्साही रंगछटा तुमच्या हृदयात सप्तरंग भरू दे.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..

“तुम्हाला रंगीत आठवणींनी आणि मनमोहक क्षणांनी भरलेल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा.”

“रंगपंचमीच्या या शुभ दिवशी, जीवनाला आनंदाच्या आणि सकारात्मकतेच्या रंगांनी रंगवूया.”रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा 

“रंगपंचमीचे रंग तुमचे आयुष्य उजळून टाकूदे आणि रंगाने भरलेला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…

“रंगपंचमीच्या भावनेला आलिंगन द्या आणि तुमचे जीवन इंद्रधनुष्यासारखे चैतन्यमय होऊ द्या.” रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा…

“या रंगपंचमीला एकत्रतेचा आनंद आणि रंगांचे सौंदर्य साजरे करूया.”रंगपंचमीच्या शुभेच्छा 

“जसे तुम्ही आनंदाचे आणि हास्याचे रंग उधळता, तसेच तुमचे जीवन आनंदाच्या आणि यशाच्या अनंत क्षणांनी भरले जावो. रंगपंचमीच्या शुभेच्छा!”

Rangpanchami Status In Marathi | rangpanchami wishes in marathi

“रंगपंचमीच्या रंगात रंगले जिवनाचे सगळे स्वप्न,”रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा..

“रंग भरून रंगीण झाले जीवन,आनंदाचा रंग लागला रंगपंचमीच्या दिवशी..रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…

“गुलाबी, पिवळं, हिरवं रंग आता सारे, रंगपंचमीला येईल पुन्हा सगळे रंग टाकतील आपल्या आयुष्यभर रंगांनी चला साजरा करूया रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!”

तुम्हाला रंगीबेरंगी क्षणांनी भरलेल्या रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा..

भूतकाळातील तक्रारी माफ करून आणि विसरुन आणि एकमेकांना प्रेमाने आणि सौहार्दाने मिठी मारून रंगपंचमीचा उत्सव साजरा करूया… रंगपंचमीच्या शुभेच्छा!

rangpanchami wishes in marathi- तुम्हालाही रंगपंचमीच्या शुभेच्छा! रंगांचा हा सण तुम्हाला अपार आनंद, उत्साही उत्सव आणि तुमच्या प्रियजनांसोबत मनमोहक क्षण घेऊन येवो. रंगीबेरंगी उत्सवांचा पूर्ण आनंद घ्या! यंदाचा रंगपंचमीला तुमच्या मित्र आणि कुटुंबाला रंगांचा रंगीबेरंगी सण साजरा करण्यासाठी हे संदेश पाठवा.

Leave a Comment