तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
हा सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि रंगीबेरंगी क्षण घेऊन येवो.
तुम्हाला प्रेमाने आणि आनंदाने भरलेल्या होळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🌈🎨
होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे,
तुमच्या आयुष्यात येऊ दे,
आनंदाचे क्षण सारे..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा
आनंद घेऊन येई सण हा होळीचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा “
रंगांचा हा सण तुमचे जीवन आनंदाने रंगवो आणि,
तुमच्यासाठी आनंददायी आठवणी सदैव जपून जावो.
होळीच्या शुभेच्छा! 🌈🎉🎨
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये,
जळून जाऊ दे दु:खाचे सावट,
आयुष्यात येऊ दे सुखाचे क्षण..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाईटाचा होवो नाश,
आयुष्यात येवो सुखाची लाट..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..(Holi wishes in marathi)!
होळीच्या शुभमुहुर्तावर येऊ दे,
तुमच्या आयुष्यात आनंद,
होऊ दे स्वप्नपूर्ती,
मिळू दे आनंदी आनंद..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
होळीच्या दिवशी करुन होलिका दहन,
संपवूया वाईट प्रवृत्ती
आणि आणूया आनंद..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रेम, आनंद, सौहार्द आणि
विश्वासाच्या रंगात रंगते होळी
रंगीत होळी आणि धुलीवंदनाच्या
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध
जगी सर्वधुंद…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
हॅपी होली
सुरक्षेचं भान राखू
शुद्ध रंग उधळू माखू
रसायन, घाण नको मळी रे
आज वर्षाची होळी आली रे
राग-द्वेष ,मतभेद विसरू
प्रेम, शांती चहुकडे पसरू
होळी ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची,
हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!