नमस्कार मंडळी,
Father’s Day Msg In Marathi: 16 जून 2024 रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. यंदा 2024 च्या फादर्स डे च्या दिवशी आपल्या वडिलांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा आपण देणार आहोत.16 जून 2024 रोजी फादर्स डे साजरा होणार आहे.त्यादिवशी आपण वडिलांना फादर्स डे ला गिफ्ट न देता त्यांचं मन भरून जाईल, अशा पद्धतीने फादर्स डे दिवशी आपण Father’s Day Msg In Marathi देणार आहोत. (happy fathers day papa)
fathers day wishes in marathi 2024- आजच्या या Father’s Day Msg In Marathi लेखात आपण काही शब्द वडिलांसाठी बोलणार आहोत.ज्यांच्याशिवाय घराला घरपण नाही आणि आयुष्याला काही अर्थ नाही.
Father’s Day Msg In Marathi
अनुक्रमाणिका
संपूर्ण घराचा आधार बनतात वडील,
मुला बाळांवर नको यायला अडचण,
म्हणून सावली बनतात वडील,
करत नाही कोणताही गोष्टीची तक्रार,
कारण आयुष्यभराच्या शर्यतीमध्ये,
मुलांना जिंकवतात ते वडील…
happy fathers day papa..
माझ्या स्वप्नांपुढे त्यांनी बघितले नाही कोणती स्वप्न,
नेहमी मला उंच उडताना बघण्यासाठी,
माझा बाप माझ्यासाठी देव बनला,
पप्पा तुम्हाला पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
best father day wishes
वडिलांशिवाय संपूर्ण आयुष्य हे निर्जीव असतं..
जीवनाचा आहे हा प्रवासामध्ये संपूर्ण रस्ता ओसाड पडतो..
आयुष्यात वडील असणे खूप गरजेचे आहे..
कारण वडिलांसोबत प्रत्येक मार्ग हा खूप सोपा असतो..
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..
beautiful father’s day message
माझे वडील माझ्यासाठी स्वर्ग आहेत,
माझे वडील माझ्या आयुष्याची तपस्या आहेत,
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..
देवतांमध्ये श्रेष्ठ कोणी असेल तर
ते आपल्या घरात एकमेव व्यक्ती म्हणजे आपले वडील..
happy fathers day papa..
happy fathers day 2024 wishes in marathi
वडील आपल्याला सर्व काही देतात,
ऊन, पाऊस आणि हवा,
वडील आपल्या लेकरांसाठी आकाश असतात..
happy fathers day papa..
father day marathi quotes
Father’s Day Msg In Marathi
पप्पा आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या आणि कितीही सुखाचे क्षण येऊ द्या..
पण या सर्वांसोबत नेहमी साथ तुमची असू द्या..happy fathers day papa..
आई शिवाय घर अपूर्ण आणि वडिलांशिवाय संपूर्ण आयुष्य..happy fathers day papa..
आयुष्यात नेहमी वडिलांचा हात धरून रहा म्हणजे कोणाचे पाय पडायची गरज पडणार नाही..happy fathers day papa..
वडिलांना आलिंगन देणे म्हणजे ईश्वराला भेटण्यासमान आहे.happy fathers day papa..
वडील असं झाड आहे ज्याच्या सावलीखाली मुलं नेहमी सुरक्षित असतात.happy fathers day papa..
पैसा,गाडी,बंगला,सत्ता यापेक्षाही सर्वात मोठी ताकद म्हणजे आपल्या खांद्यावर बापाचा हात असणे..आपल्या जीवनात वडिलांचा आपल्या खांद्यावर असलेला हात सर्वात मोठी ताकद देऊन देतो.happy fathers day papa..
fathers day best wishes in marathi
Father’s Day Msg In Marathi
- जगातील सर्वात महान वडिलांना फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!
- पप्पा तुम्ही आमचे सुपर हीरो आहात, इतका छान आयुष्य देण्यासाठी खूप खूप धन्यवाद..फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा!
- ज्या माणसाने आम्हाला मोठे स्वप्न कसे पहायचे आणि ताऱ्यांपर्यंत कसे पोहोचायचे हे शिकवले त्या माणसाला फादर्स डे च्या शुभेच्छा..माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे पप्पा आयुष्याचे काही भेटले ते सर्व तुमच्यामुळे शक्य झाले थँक्यू सो मच पप्पा..happy fathers day papa..
- पप्पा तुम्ही फक्त घराचा आधारस्तंभ नव्हे तर,आम्हा सर्वांसाठी एक मोठा आदर्श आहेत..फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा! पप्पा..
- पप्पा तुमचे हसणे आमचे घर आनंदाने भरते,फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा! पप्पा..
- आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या वडिलांना शुभेच्छा. तुमची शक्ती आणि दयाळूपणा आमच्या जगाला एक चांगले स्थान बनवते. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- पप्पा आयुष्यामध्ये जेवढे पण चढ-उतार आले तुम्ही नेहमी आम्हाला जीवनातील चढ-उतारांवर मार्गदर्शन केले. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- ज्या माणसाने मला कठोर परिश्रमआणि करुणेचे महत्त्व शिकवले त्याला फादर्स डे च्या शुभेच्छा. तुम्ही आमचे नायक आहात…पप्पा!happy fathers day papa..
- पप्पा तुमचा अखंड पाठिंबा आणि बिनशर्त प्रेम आमच्यासाठी सर्व काही आहे. फादर्स डे च्या तुम्हाला शुभेच्छा! पप्पा!
- पप्पा या खास दिवशी,तुम्ही केलेल्या सर्व त्याग आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही तुमचा सन्मान करतो. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! पप्पा!