drinking water properly | उभे राहून पाणी पीत असाल तर सावधान 

नमस्कार मंडळी,

drinking water properly : उभे राहून पाणी पीत असाल तर सावधान – केवळ हायड्रेटेड राहण्यासाठीच नव्हे तर शरीराचे कार्य योग्यरित्या चालण्यासाठी पाणी आपल्या शरीराला किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे.पाण्याचे सेवन योग्य प्रकारे कसे करावे हे आपण आजच्या या (drinking water properly उभे राहून पाणी पीत असाल तर सावधान )लेखात बघणार आहोत. आपल्या शरीराला अनेक शारीरिक कार्यांसाठी पाण्याची गरज असते. तर हे पाणी योग्य प्रकारे आपल्याला कसं प्यायचं आहे हे आपण आजच्या लेखात बघणार आहोत. 

drinking water properly

चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला पाणी पिण्याची योग्य पद्धत देखील माहित असणे आवश्यक आहे. पाण्याची जोरात तहान लागल्यावर पटकन माठातून ग्लास भरून पाणी घ्यायचं आणि ते उभे राहूनच प्यायचं हे आपल्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरणार आहे. उन्हाळा लागलाय आणि या उन्हाळ्यामध्ये भरभर उभ राहून पाणी पिण्याची आपली सवय काही जाणार नाही, म्हणूनच आजचा हा लेख. आजच्या या (drinking water properly उभे राहून पाणी पीत असाल तर सावधान ) लेखांमधून मी तुम्हाला सांगू इच्छितो की उभे राहून पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी किती घातक असू शकतं? चला तर मग आपण जाणून घेऊया उभे राहून पाणी का पिऊ नये? 

drinking water properly

drinking water properly |  उभे राहून पाणी का पिऊ नये?

आयुर्वेदिक तज्ञ म्हणतात, की उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्याच्या भागात पाणी साचते ज्यामुळे संधिवात होतो.उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरातील द्रवपदार्थाचा समतोल बिघडतो आणि विषाचा संचय वाढतो ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. आयुर्वेद सांगतो की उभे राहून पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. पाणी शरीरात मोठ्या शक्तीने आणि वेगाने प्रवेश करते आणि पोटात पडते. यामुळे द्रवांचे संतुलन बिघडते आणि अपचन होते.आयुर्वेदिक तज्ञ म्हणतात की, मानवी शरीराला पाण्याचे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा ते पाणी आपण बसून पितो.

drinking water properly

त्याचबरोबर उभे राहून पाणी प्यायल्याने आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो, त्यामुळे मज्जासंस्था खराब होते आणि उभे राहिल्याने शरीरात पाण्याचा वेग वाढतो जो एक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.  दिवसभरात भरपूर पाणी प्या. द्रवपदार्थाच्या स्वरूपात विविध पदार्थांचे दिवसभरामध्ये सेवन करत रहा. उदाहरणार्थ, तुमच्या आहारात नारळाचे पाणी, घरगुती ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी आणि स्मूदी यांचा समावेश करा. 

पाण्याचे शोषण हे जलद होते आणि मुख्यतः लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात होते. शोषलेले पाणी नंतर शरीरातील द्रवपदार्थांच्या भागांमध्ये प्रमाणात वितरीत केले जाते:

  • 66% इंट्रासेल्युलर द्रवपदार्थात
  • 25.5% इंटरस्टिशियल फ्लुइडमध्ये
  • 8.5% रक्ताभिसरणात
drinking water properly

(drinking water properly उभे राहून पाणी पीत असाल तर सावधान ) उभे राहून पाणी प्यायल्याने पोटात गॅस तयार होतो, पचनसंस्थेवर दबाव येतो आणि शरीरात पाण्याचे असंतुलन होते, त्याचबरोबर शरीरातील द्रवपदार्थाचा समतोल बिघडतो आणि विषाचा संचय वाढतो ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. म्हणूनच नेहमी बसून पाणी हळूहळू प्यावे असा सल्ला दिला जातो.

drinking water properly | पाणी पिण्याची योग्य पद्धत

जर तुम्ही घरी असणार तर नेहमी एक आसन घ्या त्यावर बसा आणि मग पाणी प्या. बाहेर असल्यास एखाद्या खुर्चीवर बसून तुम्ही पाणी पिऊ शकतात. पाणी पिताना नेहमी खाली बसून पाणी प्यावे.

Leave a Comment