Site icon Marathi Delight

शेअर मार्केट शिकण्यासाठी मराठी पुस्तके | best share market books in marathi

best share market books in marathi

best share market books in marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या लेखामध्ये आपण शेअर मार्केट शिकण्यासाठी आवश्यक असणारी मराठी पुस्तके कोणकोणते आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या या लेखांमध्ये आपण best share market books in marathi बघणार आहोत. अधिक माहितीसाठी शेवटपर्यंत हा लेख नक्की वाचा.

शेअर मार्केट शिकण्यासाठी मराठी पुस्तके | best share market books in marathi

बऱ्याच लोकांना स्टॉक मार्केट विषयी किंवा ट्रेडिंग बद्दल शिकायचे असते, परंतु शेअर बाजार शिकण्यासाठी सुरुवात कुठून करावी हे कळत नाही. यावर आधारित हा आजचा लेख असणार आहे. आजच्या काळात शेअर मार्केट शिकण्यासाठी बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन किंवा ऑफलाईन क्लास घेतले जातात, परंतु बऱ्याच लोकांना त्या क्लासची फी परवडत नाही आणि त्यामुळे त्यांना ते क्लास करता येत नाही.

अशा वेळेस एकच पर्याय उरतो म्हणजे घरी बसून शिकायचा. आता घरी बसून शिकण्यासाठी आपल्याकडे शेअर मार्केट संबंधीत साधने किंवा कुठल्याही प्रकारची सामग्री असायला हवी.

Share market book in marathi

यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आणि सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे पुस्तके.. आता शेअर मार्केट शिकण्यासाठी पुस्तके कोणती वाचावे हा प्रश्न आपल्याला पडतो. यासाठी आम्ही तुमच्यासाठी best share market books in marathi घेऊन आलो आहोत.

या लेखांमध्ये दिली गेलेली ही पुस्तके खूप प्रसिद्ध व अति उत्कृष्ट व नावाजलेल्या लेखकांची आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे या लेखांमध्ये जी पुस्तके दिली गेली आहेत ती पाचशे रुपयांच्या आतलीच आहेत.ह्या पुस्तकांद्वारे तुम्ही अगदी घरबसल्या शेअर मार्केट शिकू शकतात.आणि महत्त्वाचे म्हणजे ही सर्व पुस्तके मराठी भाषेत असणार आहेत. 

शेअर मार्केट शिकण्यासाठी तुम्हाला अत्यंत चांगल्या दर्जाचे पुस्तके या ठिकाणी निवडून दिली आहेत. यामध्ये तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशाप्रकारे करायची,शेअर बाजाराचे कार्य काय आहे, शेअर बाजार कार्य कशा पद्धतीने करते, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कशाप्रकारे किंवा कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे असतात, याबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली गेली आहे.

best share market books in marathi in 2023

चला तर मग आपण बघूया |  best share market books in marathi

वॉरन बफे यांचे गुंतवणूक मंत्र | Warren Buffett Yanche Guntavanuk Mantra Book

वॉरन बफे यांचे गुंतवणूक मंत्र हे पुस्तक काल्पनिक नसून  जागतिक स्तरावर सर्वात मोठे असलेले गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.या पुस्तकामध्ये अतिशय उत्तम दर्जाची व्यवसायिक तत्व, गुंतवणूक आणि स्वतःच्या आयुष्यातील लखलखत्या दानशूरतेबद्दल लिहिण्यात आलेले आहे.

वॉरन बफे हे जागतिक स्तरावर दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात.

वॉरन बफे यांचे गुंतवणूक मंत्र हे पुस्तक खरेदी करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

शेअर बाजारातून पैसे कसे कमवावे | Share Bazaratun Paise Kase Kamvave?

शेअर मार्केटमध्ये तुम्हाला किरकोळ गुंतवणूक करायची असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. या पुस्तकाचे लेखक महेश चंद्र कौशिक यांनी या पुस्तकांमध्ये गुंतवणूकदारांना अगदी साधा व सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केटच्या गुंतवणुकीच्या पैलूंची माहिती दिली आहे.

या पुस्तकांमध्ये किरकोळ गुंतवणूकदार सुद्धा कशा प्रमाणात जास्त नफा मिळू शकतात याविषयी खोलवर माहिती दिली गेली आहे. शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक सुरुवातीला तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे या पुस्तकाच्या अभ्यासामुळे तुम्ही सुद्धा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून चांगल्या प्रमाणात पैसे कमवू शकतात.

शेअर बाजारातून पैसे कसे कमवावे हे पुस्तक खरेदी करायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

शेअर बाजार | शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्याची 41 सूत्र | share market book in marathi

शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करण्या अगोदर शेअर बाजार शिकण्या अगोदर अत्यंत महत्त्वाचे असते.या पुस्तकाद्वारे शेअर बाजारामधील व्यावसायिक सल्ला मिळायला मदत होते.किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किंवा किरकोळ गुंतवणूकदारांचे जे काही प्रश्न असतील त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे.या पुस्तकांमध्ये दिले गेलेले 41 सूत्र यामध्ये गुंतवणूकदाराला प्रगतीपथावर नेण्याचे काम हे पुस्तक करते.

शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्याची 41 सूत्र हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ऑप्शन्स ट्रेडिंग हॅन्ड बुक | पैशांचे झाड ऑप्शन ट्रेडिंग च्या मदतीने कसे लावाल? | Options Trading Handbook

ऑप्शन्स ट्रेडिंग वर तुम्ही लाखो किंवा हजारो पुस्तके वाचले असतील परंतु या पुस्तकांमध्ये अशा काही गोष्टी दिल्या गेल्या आहेत ज्या इतर कोणत्याही पुस्तकात तुम्हाला बघायला किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळणार नाही.या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही ऑप्शन्सचा प्रत्यक्षपणे वापर कसा करायचा हे शिकविले गेले आहे.या पुस्तकांमध्ये ऑप्शनच्या ग्रीक्‍स पासून तर हवी असलेली सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत सांगितली गेली आहे.

तुम्हाला माहितीच असेल की भारतीय स्टॉक मार्केट वर लिहिणाऱ्या महेश चंद्र कौशिक यांची सर्व पुस्तक अति उत्कृष्ट व सोप्या भाषेत लिहिलेली असतात.

पैशांचे झाड ऑप्शन ट्रेडिंग च्या मदतीने कसे लावाल? हे पुस्तक खरेदी करायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

The Intelligent Investor book in marathi

द इंटेलिजंट इन्वेस्टर | The Intelligent Investor

विसाव्या शतकामधील सर्वोत्तम गुंतवणूकदार व सल्लागार बेंजामिन ग्रॅहॅमनं यांनी संपूर्ण जगात शेअर मार्केट विषयी लोकांना प्रोत्साहित केलं व शिकवलं.द इंटेलिजंट इन्वेस्टर 1949 सालापासून हे पुस्तक शेअर बाजारामधील गुंतवणूकदारांसाठी बायबल म्हणून ओळखले जाते.

जर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे कशी घडवता येईल यासाठी काही उद्दिष्ट असतील तर हे उद्दिष्ट घडवून आणण्यासाठी हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.द इंटेलिजंट इन्वेस्टर हे पुस्तक गुंतवणुकीसाठी उपयुक्त अशी तत्त्वे प्रदान करते त्यासोबतच दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोनावर जोर देते.

द इंटेलिजंट इन्वेस्टर हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सादर लेखामध्ये Amazon Affiliate Links, तुम्ही कुठलेही पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करू शकता. कृपया पुस्तकाची पडताळणी करूनच विकत घ्यावे.

Exit mobile version