मोबाइल चे फायदे आणि तोटे मराठी निबंध | mobile che fayde ani tote marathi nibandh

मित्रांनो मराठी Delight च्या या खास लेखामध्ये आपल स्वागत आहे. आपण आज मोबाइल चे फायदे आणि तोटे मराठी निबंध या विषयावर चर्चा करणार आहोत. मोबाइल बद्दल आज कुणाला नाही माहिती आणि कोणाकडे आज मोबाइल नाही, अगदी लहान सहान वयाच्या मुला-मुलींकडे सुद्धा आज हातात स्मार्टफोन्स आहेत. 

चला तर या लेखामध्ये मोबाइल फोनच्या माहिती बरोबरच mobile che fayde ani tote marathi nibandh या विषयावर आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करूया.

मोबईलचा परिचय 

मोबाइल हे आज गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत उपलब्ध आहेत. अगदी लहान खेडोपाडी सुद्धा एक तरी मोबाइलच दुकान हे  आपल्याला बघायला मिळेल. फक्त भारतातच नाही तर इतरही अनेक देशांमध्ये सुद्धा मोबाइल वापरकर्त्यांच प्रमाण झपाट्याने वाढल आहे. मागील ५ वर्षात मोबईल वापरकर्त्यांच्या संख्येत आश्चर्यजणीक वाढ झालेली आहे. सुरुवातीला अगदी लहान स्क्रीन आणि लहान लहान बटनांपासूनचा मोबईल चा प्रवास अगदी १०-१० इंच इतक्या मोठ्या स्क्रीन्सच्या smartphones वर पोहोचला आहे, आणि अजूनही वाटचाल सुरूच आहे.  

मोबाइल ही एक एलेक्ट्रिक उपकरण असून याचा उपयोग विभिन्न कारणांनी आणि गरजेनुसार होत असतो.  मानो या ना मानो, पण आजच्या या डिजिटल युगात मोबाइल हा आपल्याला जीवनाचा एक भाग बनला आहे. mobile che fayde ani tote marathi nibandh मध्ये आपण पुढे बघूया. आधी फक्त अन्न वस्त्र निवारा एवढंच महत्वाचे होते, परंतु आता यात एक भर म्हणून मोबाइल हे नाव आपण घेऊ शकतो. मोबईल ने आपले जीवन खूप सोप्पे सुद्धा केले, मोबईलच्या वापरामुळे आपण आपली कठीण कामे सेकंदात आणि सहज पद्धतीने करू शकतो. आधी जे PDF, Word Files, तसेच अनेक महत्वाची दस्ताऐवज वाचण्यासाठी किंवा वापरण्यासाठी फक्त संगणकाचाच वापर व्हायचा आणि सायबर कॅफेच्या बाहेर रांगा लागायच्या त्या आता आपण सहज मोबईलचा वापर करून पूर्ण करू शकतो. 

चला तर आता मोबईलच्या परिचयानंतर बघूया मोबईलचा इतिहास आणि नंतर आपला प्राथमिक विषय म्हणजे मोबाइल चे फायदे आणि तोटे.

मोबईलचा इतिहास | History of Mobile in Marathi

आज पासून मागील २० ते ३० वर्ष मागे जाऊन बघितले तर आपल्याला मोबाइल बद्दल आश्चर्यकारक माहिती मिळते. खर तर आधी फक्त वायर असलेले टेलिफोन्स होते. परंतु या टैलिफोन्सचा वापर करण्यासाठी घरी, किंवा ऑफिसला राहणे किंवा अश्या ठिकाणी असणे जिथे त्याचे कनेक्शन आहे ही बंधनकारक होते. 

परंतु मनुष्याने स्वतच्या हेतुसाठी स्वार्थासाठी पृथ्वीवर क्रांती आणलीये हे ही खरय. त्याच क्रांति चा एक भाग म्हणजे आजचे आपले मोबाइल. आता त्याला पाहिजे होत की आपण कुठूनही, देशाच्या कानकोपऱ्यातून का नाही बोलू शकत. मग इथून सुरू झाली संकल्पना ती विंना वायर चे फोन्स बनविण्याची. 

old mobile phones collection computer history museum
क्रेडिट लिंक : Computer History Museum

३ एप्रिल १९७३, मोटोरोला कंपनीमध्ये टेलिफोन्स या क्षेत्रात काम करणारे सीनियर डेवलपमेंट इंजीनियर मार्टिन कुपर यांनी आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि केलेल्या अभ्यासातून एक विंन वायरचा टेलीफोन चे प्रात्यक्षिक सादर केले आणि ते सफल सुद्धा झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या पहिल्या-वाहिल्या विणा वायर च्या टेलीफोनचे वजन हे २ किलो इतके होते. त्यानंतर जपानी कंपनी निप्पॉन टेलीग्राफ अँड टेलीफोन हिने १९७९ मध्ये पहिले सेल्युलर नेटवर्क सुरू केले. Dynatac 8000X या नावाने पहिले मोबाइल फोन हा व्यावसायिक वापरासाठी १९८३ मध्ये बाजारात उपलब्ध झाला. mobile che fayde ani tote marathi nibandh मध्ये पुढे आपल्याला इमेज बघायला मिळेल.

अधिक माहीतीसाठी आपण विकिपीडिया या लिंकला भेट देऊ शकता. 

  

मोबईलचे फायदे | mobile che fayde ani tote marathi nibandh

मोबाइल फोन आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, मोबाइल फोन्स आल्यानंतर आपण काही कामे अगदी चुटकी सरशी करू शकतो. प्राथमिक वापर हा एकमेकांशी संवाद साधने हा असला तरीही आता मोबाइलचा वापर करून आता आपण गाणी ऐकणे, आपल्या महत्वाची दस्ताऐवज कुठल्याही स्वरूपाची files बघणे, Videos, chatting करणे म्हणजेच एकमेकांशी सहज text तसेच multi-media text च्या माध्यमातून बातचीत करणे, इंटरनेट चालवणे, Videography, Photography, Video Gaming, multimedia, इत्यादि बऱ्याच तांत्रिक गोष्टी करू किंवा वापरू शकतो. मोबईल फोन चे असंख्य फायदे आहेत जे व्यक्ति त्याच्या गरजेनुसार करत असतो. आपल्याला वर नमूद केलेले प्राथमिक फायदेच माहीत आहेत. मोबाइल ही सध्या कमी किमतीत आणि भरपूर features ने गच्च असून, लहाणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच हातात ते दिसतात.  

चला तर या mobile che fayde ani tote marathi nibandh लेखात पुढे मोबाइल चे फायदे आपण जाणून घेऊयात, 

१. संवाद : मोबईलचा सगळ्यात प्राथमिक फायदा म्हणजे संवाद आहे. खर तर फक्त संवाद हाच एक प्राथमिक हेतु असलेल्या एक व्यक्ति ने जात कुठेही असताना आपण एकमेकांशी संवाद करू शकाव म्हणजेच प्रत्येकाकडे एक स्वतचा पर्सनल टेलीफोन रहावा अशा विचारानेच मोबईलची निर्मिती केली. आधी पत्राच्या माध्यमातून होणार संवाद हा खूप वेळ लावणार होता. म्हणजेच एखाद्याला आपल्याला काही माहिती पोहोचवायची असल्यास त्याला पत्र १० दिवस , महिनाभर किंवा वर्षभर आधीच पाठवाव लागत असे. या गोष्टीचा त्रास हा मोबाइल फोनवर होणाऱ्या संवादने कमी झाला ही नक्की. आम्ही mobile che fayde ani tote marathi nibandh मध्ये संवाद या प्राथमिक फायद्यामध्ये ऑडिओ आणि विडियो अशी दोन वेग-वेगळी फायदे दिलेली आहेत.

ऑडिओ : मोबाइल फोनचा मूळ हेतु म्हणजे संवाद , यामध्ये आपण सहज एकमेकांशी बोलून संवाद करू शकतो. तसेच आपले आवडते गाणे ऐकू शकतो.  

विडियो : फक्त संवादाबरोबरच आपण आता विडियो कॉलच्या माध्यमातून विडियो संवाद म्हणजेच दोन्हीही किंवा आपला संपूर्ण ग्रुप आपल्या स्क्रीनवर असताना आपण त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना बघू शकतो. कितीतरी प्रकारच्या मीटिंग्स आपण सहज करू शकतो, जसे की Professional Meeting , Personal Meetings. आश्चर्य म्हणजे आता तर लग्नाची मुलगी बघण सुद्धा ऑनलाइन विडियो कॉल च्या माध्यमातून होते. 

२. इंटरनेट व माहिती : मोबाइल फोन हातात आल्यापासून जस संपूर्ण जगच आपल्या हातात आहे असे वाटते, त्याचे कारण म्हणजे आपण जगातल्या कुठल्याही काण्याकोपर्यातल्या बातम्या वाचू शकतो, त्याबद्दल जाणून घेऊ शकतो. वेगवेगळी माहिती आपण एक क्लिक वर मिळवू शकतो. इंटरनेट वर असणारी प्रत्येक माहिती पर्यंत आपण पोहोचू शकतो. 

३. सोशल : जस की आपण सर्वांना माहीत आहे, वेगवेगळ्या सोशल sites आज कार्यरत आहेत, त्यातील अग्रणीची Facebook, Instagram, Tweeter यांचा उपयोग करून प्रत्येक व्यक्ति आता सोशल झाला आहे. प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या कारणामुळे ऑनलाइन यायच आहे, प्रत्येकाला फेमस व्हायच आहे. हे मोबईल च्या माध्यमातून अगदी सोप्प झाल आहे. WhatsApp सारख्या अप्रतिम Application मुले कधीही कोणालाही फ्री मध्ये messages करण्याची सुविधा प्राप्त झाल्यामुळे आपण कित्येक महत्वाच्या गोष्टी आणि संवाद सहज करू शकतो. लेखामध्ये mobile che fayde ani tote marathi nibandh पुढे वाचा.

४. विडियो आणि अभ्यास : मोबईल फोन मध्ये जसे आपण Facebook आणि इतर applications वापरून Social होतो तसेच आपण Video sharing applications वापरुन कुठलीही गोष्ट शिकू ही शकतो. जसे की अग्रणीची कंपनी GOOGLE चे एक प्रॉडक्ट YOUTUBE. YOUTUBE मधून आज बऱ्याच जणांनी आपले जीवन सुरक्षित केले आहे. कितीतरी जन त्यातून पैसे कमावताय तर किती तरी जन त्यातून नव-नवीन काहीतरी शिकून काम मिळवंतांना आपल्याला दिसतात. 

६. Files | mobile che fayde ani tote marathi nibandh : मोबईलचा वापर करून आधी आपण ज्या गोष्टींना संगणकामध्ये हाताळण्यासाठी सायबर कॅफेच्या बाहेर रांगा लावायचो, ते बंद झाले. कारण सगळ्या या सुविधा आता मोबाइल मध्ये येतात. जसे की पीडीएफ फाइल बघणे किंवा वाचने, वर्ड फाइल, एक्सेल फाइल आणि इतर बऱ्याच प्रकारच्या दस्ताऐवज आपण सहज मोबईल मध्ये वापरू शकतो.              

७. पैसे कमावणे : हो पैसे कमावणे, ही काही मस्करी नाहीये, आता मोबाइलचा वापर करून लाखों काय करोडो लोक पैसे कमावताना दिसतात. कुणी Freelancing च्या माध्यमातून काम करतय तर कुणी influencer बनले आहेत. कितितरी लोक YOUTUBE च्या माध्यमातून पैसे कमवून आपल घर, उदरनिर्वाह चालवत आहेत तर कित्येक ही आज Celebrity’s झालेत. ही सगळी किमया याच मोबाइल ची आहे. कित्येक जन Acting आणि Singing करून Instagram वर आज पैसे कमावताना दिसतात. वेगवेगळे असे कामसुद्धा आहेत जे करून आपण पैसे कमवू शकतो. 

८. व्यवहार : आता कित्येक प्रकारचे व्यवहार हे मोबईलनेच होतात. महत्वाच म्हणजे आता सगळ्या बँकांनी आपले मोबाइल Application वापरकर्त्यांना वापरासाठी दिलेत, त्याचा वापर करून आपण सहजच सर्व प्रकारचे बँकेचे व्यवहार चुटकी सरशी करू शकतोय. मोबाइल वरुण समोरच्याला पैसे सेंड करणे, पैसे घेणे अगदी सोप्प झालय.  

या गोष्टीचा सगळ्यात जास्त फायदा हा आजच्या युगातील व्यावसायिक, व्यवसाय करणाऱ्या लोकांना झाला आहे, एका क्लिक वर खिशात पैसे नसताना खरेदीदार मोबाइल वरुण पैसे देऊ शकतो. या पेक्षा मोठा फायदा मोबाइलचा काय असू शकतो. mobile che fayde ani tote marathi nibandh पुढे वाचा.

11. Security : आपण संकटात असताना मोबाइल मध्ये असणाऱ्या Security Features च्या माध्यमातून आपण स्वतःला संकटापासून वाचवू शकतो. जसे की Google Maps आणि त्याच्याशी निगडीत वैशिष्टे.   

9. मोबाइल सहज हातात मावत असल्याने, एक हाताने ही वापरायला सोपे असल्याने यूजरला त्याचा सुद्धा फायदा आहे. 

10. मोबाइल ही आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो, सहज पॉकेट मध्ये बसणारी गोष्ट असल्याने ही आपण आपले व्यवहार सहज पूर्ण करू शकतो. 

मोबईल चे तोटे | Disadvantages of mobile in Marathi

जसे एखाद्या गोष्टीचे फायदे असतात तसे तोटेही असतात. मोबाइलचे असंख्य उपयोग असताना मोबईलच्या गैरवापरामुळे काय होऊ शकत ते सगळकाही तोट्या मध्ये येईल. चल तर mobile che fayde ani tote marathi nibandh या लेखामध्ये पुढे बघूया मोबाइल चे तोटे कसे आहेत ते. 

1.  कौटंबिक कलह : मोबाइलच्या अतिवापरमुळे अनेकदा कुटुंबामध्ये कलह सुद्धा निर्माण होतात, त्याचच उदाहरण म्हणजे कोणाशी बोलणे, चॅटिंग करणे, पर्मिशन न घेत मोबाइलला हात लावणे, अश्या घटनांमुळे अनेक भांडणे आपण बघतो. अश्या घटनांचा आलेख हा चढता आहे. 

2. लहान मुलांवरील परिणाम : मोबाइल आणि त्यामध्ये गमिंग ह्या प्रकारामुळे लहान मुलांवर खूप वाईट परिणाम होत आहे, परिणामी कुटुंबातील संवादही संपत चालला आहे. 

3. मोबाइल गेमिंग : PubG, Call of Duty अश्या games च्या आहारी गेलेली मूल त्यांच्या जीवनात अतिशय संतापी वृत्तीचे आहेत अस निदर्शनास आले आहे, आत्ताचेच उदाहरण घेऊया, आईने जेवायला बोलविले परंतु पाल्य हा गेम खेळत असल्यामुळे त्याने जेवायला नकार दिला, आईने आग्रह केला असता जेवणाचे ताट फेकले आणि आत्महत्या केली. पुढे mobile che fayde ani tote marathi nibandh मध्ये सोशल दुरुपयोग बघूया.

4. सोशल दुरुपयोग : मोबाइलचा वापर अनेक दुर्बुद्धि आणि समाजकंटक लोक गैरप्रकारे करतात. सोशल मीडिया स्टेटस वरुण लोकांचा डेटा गोळा करून नवीन फेक अकाऊंट बनवतात आणि पैसे उकळतात. 

5. हॅकिंग : असाच एक दुरुपयोग म्हणजे जेव्हा मोबाइल आले तेव्हा हॅकिंग , सायबर क्राइम चे प्रमाणही खूप वाढल आहेत. त्यात बँकिंग सारख्या सुविधा देणाऱ्या संकेतस्थळाचा आणि application चा डेटा चोरीला जाण्याची संभावना ही असते.  

6. काही वाईट प्रवृत्तीचे लोक घाणेरडे Videos आणि Games समाजामध्ये पसरवत आणि समाजाची दिशाभूल करतात.  

7. गोपनीय माहिती आणि सेक्युर्टी : अनेक वेळा आपण आपले महत्वाचे पासवर्ड , डेटा , फोटोस , विडिओस मोबाइल मध्ये गुप्त पणे ठेवतो, अश्यात जर मोबाइल चोरीला गेला किंवा हरवला तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. mobile che fayde ani tote marathi nibandh पुढे वेळेच्या अपव्यय बघूया.

8. वेळेचा अपव्यय : अनेक वेळेस मोबाइल मध्ये इंटरनेटवर आपण बराच वेळ घालवतो. यामुळे वेळेचा अपव्यय होतो हे ही आपण नाकारू शकत नाही. 

9. आजार : लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यन्त मोबाइलच्या आहारी गेलेले लोक ही रात्र उशिरापर्यंत मोबाइल मध्ये काहीतरी करत असतात परिणामी त्यांना काही आजारांना सामोरे जाव लागत. तसे की त्यांची दृष्टी ही कमी होऊ शकते. झोप पूर्ण ण झाल्यामुळे कित्येक आजारांना सामोरे जावे लागते.  

10. अपघात : अनेक वेळेला मोबाइल वर संवाद साधत असताना किंवा चॅटिंग करत असताना रस्त्यावर लोक दिसतात परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढते. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितल असेल काही मूला-मुलींना हेडफोन ची खूप सवय लागलेली असते आणि ते मोबाइलशी कनेक्ट करून ते तासंतास गाणे ऐकताना दिसतात. 

आशा करतो, Marathi Delight तर्फे mobile che fayde ani tote marathi nibandh या लेखामध्ये देण्यात आलेली माहिती आपल्याला आवडली असेल. कमेंट्स मध्ये नक्की अभिप्राय नोंदवा.

मोबाईल नसता तर मराठी निबंध | Mobile nasta tar marathi nibandh

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

मोबाईल फोन निबंधाचे फायदे आणि तोटे काय आहेत?

मोबाइल चे फायदे आणि तोटे मराठी निबंध यासाठी कृपया वर दिलेला लेख वाचावा.

मोबाईल ला काय म्हणतात?

मोबाइलला शुद्ध मराठीमध्ये भ्रमणध्वनी असे म्हणतो, हे एक electronic उपकरण असून याला सेल फोन असेही म्हणतात.

(मोबाइल) सेल फोनला सेल का म्हणतात?

मोबईल फोन वापरण्यासाठी सेल्युलर नेटवर्क चा वापर होतो, आधी ही टावर जमिनीवरच लावत असत. या सेल्युलर नेटवर्क टावर मुले मोबाइलला सेल फोन असे नाव पडले.

मोबाईल फोनला स्मार्टफोन का म्हणतात?

मोबाइल मध्ये आपण सहज आपले कामे स्मार्ट पद्धतीने करू शकतो. मोबाइल आपल्याला सकाळी वेळेवर उठवू अलार्म च्या माध्यमातून मदत करू शकतो. आपले दैनंदिन कामाची यादी साठवून त्या कामांची आठवण देऊ शकतो. तसेच विडियो, ऑडिओ, कुठलीही फाइल सहज सुरू करू शकतो. कितीतरी स्मार्ट कामे मोबाइलने आपण करू शकतो त्यामुळेच मोबाइल फोनला स्मार्ट असे म्हणतात. आणखी माहितीसाठी लेख mobile che fayde ani tote marathi nibandh पूर्ण वाचा.

मोबाईल फोनच्या उपयुक्ततेवर लेख कसा लिहायचा?

वर दिलेल्या mobile che fayde ani tote marathi nibandh या लेखामध्ये दिलेल्या फायद्यांची तुम्ही मदत घेऊ शकता.

मोबाईल फोन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे का?

नक्कीच मोबाइल फोन हा विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त आहे, फक्त विद्यार्थ्याने त्याला गरज असलेले काम करावे. नाहीतर मोबाइल मध्ये लक्ष्य भरकटवून टाकणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात. विद्यार्थी सहज आपल्या अभ्यासाशी निगडीत माहिती झटक्यात मिळवू शकतो तेही विडियो च्या माध्यमातून सुद्धा. तर्फे देण्यात आलेली

सेल फोन असणे महत्वाचे का आहे?

आजच्या काळात सेलफोन ज्यांच्याकडे नाहीये ते खरोखरच 20 वर्षे मागे आहेत. सेल फोन्समुले आपले जीवन ही अधिक सुखमय आणि सोप्पे झाले आहे. mobile che fayde ani tote marathi nibandh आणखी माहिती लेखामध्ये मिळू शकेल.

सेल फोन ही काळाची गरज आहे का?

होय, मोबईलच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी सोप्या पद्धतीने करू शकतो. शिवाय मोबाइल वरुण आता earning चा क्रेझ ही वाढतय. तर नक्कीच येणाऱ्या काळात आणखी मोबईल वापरकर्त्यांची संख्या ही वाढू शकते.

Leave a Comment

Discover more from Marathi Delight

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading