Vat Purnima 2024: वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना चुकूनही करू नका या गोष्टी…

नमस्कार मंडळी,

vat Purnima 2024- आजच्या (Vat Purnima 2024) या लेखामध्ये आपण वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना कोणत्या प्रकारची सावधगिरी बाळगायची आहे ज्यामुळे आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढेल आणि सात जन्मी आपल्याला तोच नवरा मिळेल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Vat Purnima 2024

Vat Purnima 2024- ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षामधील पौर्णिमा ही वटपौर्णिमा (Vat Purnima) म्हणून साजरी केली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी व्रत करून आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागतात. सात जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करतात. वटपौर्णिमा हा सण मोठ्या थाटामाटात स्त्रिया साजरा करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करताना कोणती काळजी घ्यायला हवी किंवा पूजेचे व्रत कशा पद्धतीने केले पाहिजे अशा अनेक गोष्टींमध्ये आपण Vat Purnima 2024 आजच्या या लेखांमध्ये माहिती मिळवून घेणार आहोत अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचत राहा.

Vat Purnima 2024

Vat Purnima 2024

वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया देवी सावित्री आणि भगवान सत्यवान यांची पूजा अर्चना करतात. (Vat Purnima 2024) यंदाच्या वर्षी वटसावित्रीची पौर्णिमा ही 21 जून 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.

Vat Purnima 2024: वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना चुकूनही ह्या गोष्टी करू नका..

वटपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्त बघून आज वडाच्या झाडाची पूजा करावी. यामुळे देवी वटसावित्री प्रसन्न होऊन आपल्याला पतीच्या दीर्घ आयुष्याचे वरदान देते.वटसावित्री देवीची पूजा करत असताना आपण 16 श्रृंगार केलेले असावे. (Vat Purnima 2024) अगदी प्रसन्न मनाने हातावर मेहंदी काढून सोळा शृंगार करून वटसावित्री देवीची पूजा करावी. 

ब्राह्मणाकडे जाऊन वटसावित्री पौर्णिमेचा शुभ मुहूर्त जाणून घ्यायचा आणि त्यानंतरच वडाच्या झाडाची पूजा करायची. त्याच बरोबर ब्राह्मण गुरुजींकडून वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेची संपूर्ण विधी जाणून घ्यावी आणि मगच पूजेला बसावं. यामुळे देवी वटसावित्रीची आणि भगवान सत्यवान यांची पूजा अर्चना आपल्याकडून व्यवस्थित आणि मनोभावे होते. यामुळे आपल्याला आपल्या व्रताचे फळ मिळते. 

Vat Purnima 2024

Vat Purnima 2024

वटसावित्री पौर्णिमेला चुकूनही काळा रंगाचे कपडे, साड्या परिधान करू नका. शक्यतो वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पूजा करत असताना पिवळ्या रंगाची साडी  घालून करावी. आपण घातलेले वस्त्र हे कोरे असावे किंवा स्वच्छ असले तरी चालते. वडाची पूजा करताना गळ्यामध्ये आपली मंगळसूत्राची माळ असावी. (Vat Purnima 2024) घातलेल्या मंगळसूत्राच्या माळेची हळदी कुंकू लावून पूजा करायची. एका वाटीमध्ये कुंकू भरायचा आणि दुसऱ्या वाटीमध्ये हळद भरायची अशा प्रकारे आपण घातलेल्या मंगळसूत्रांची पूजा वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करताना आवश्यक करायची.

वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करत असताना आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाचा काचेचा बांगड्यांचा भरलेला चुडा असावा यामुळे आपल्याला सौभाग्य लाभते.हिंदू धर्मामध्ये आणि पूजा विधी मध्ये हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्यांना विशेष महत्त्व दिले गेले आहेत.

Vat Purnima 2024

Vat Purnima 2024

काही महिला वटसावित्री पौर्णिमेला पूजा करत असताना वडाच्या झाडाला जेवढा सूत गुंडाळतात तेव्हा फक्त ते सात वेळा फेऱ्या मारून सूत गुंडाळले जाते पण असे न करता वटसावित्री पौर्णिमेला जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि झाडाला सूत गुंडाळात असताना प्रदक्षिणा घालताना खाली दिलेला हा मंत्र उच्चारायचा असतो.(Vat Purnima 2024) यामुळे आपले सौभाग्य अखंड राहते आणि  सात जन्मापर्यंत आपल्याला हाच नवरा मिळतो.

अवैधव्यं च सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते।
पुत्रान् पौत्रांश्च सौख्यं च गृहाणाध्र्यं नमोस्तुते।।

Leave a Comment