नमस्कार मंडळी,
आजच्या लेखामध्ये आपण पार्ट टाइम कोणत्या कोणत्या प्रकारचे व्यवसाय करू शकतो या लेखांमध्ये part time business ideas in marathi बघणार आहोत. आजच्या आधुनिक काळात बहुतेक लोकांना आर्थिक दृष्ट्या मजबूत होण्याची गरज असते. आणि या गरजेनुसारच आजचा हा लेख असणार आहे.आजच्या या लेखामध्ये छोटे मोठे असे उद्योग दिले गेले आहेत की ते तुम्ही घरबसल्याही करू शकतात आणि कमी वेळात सुद्धा करू शकतात. अधिक माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.
part time business ideas in marathi | पार्ट टाइम व्यवसायाच्या नवनवीन पद्धत
अनुक्रमाणिका
- 1 part time business ideas in marathi | पार्ट टाइम व्यवसायाच्या नवनवीन पद्धत
- 2 शेअर मार्केट च्या माध्यमातून करा पार्ट टाइम व्यवसाय | part time business ideas in marathi
- 3 शेअर मार्केट सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्स
- 3.1 स्वतः शिकून घ्या
- 3.2 शेअर मार्केट सुरू करण्यासाठी तुमचं ध्येय काय आहे
- 3.3 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी
- 3.4 शेअर मार्केटमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा
- 3.5 शेअर मार्केटमध्ये अगोदर संशोधन करा आणि मदत गुंतवणूक करा
- 3.6 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना जोखीमचे व्यवस्थापन करा
- 3.7 शेअर मार्केटमध्ये भावनिकरीत्या गुंतवणूक करणे टाळा.
- 3.8 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर धीर धरणे अतिशय महत्त्वाचे
- 3.9 शेअर मार्केट मधील खर्च समजून घ्या
- 3.10 शेअर मार्केटमध्ये हे नेहमी शिकत रहायला पाहिजे
- 4 वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ
आजच्या लेखात आम्ही उरलेल्या वेळात आपण कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय करू शकतो आणि कशाप्रकारे चांगला पैसा कमवू शकतो याबद्दल अधिक माहिती दिली गेली आहे. जर तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती अजून जास्त प्रमाणात सुधारून घ्यायचे असेल तर उरलेल्या वेळात तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे व्यवसाय सुद्धा करू शकतात. ज्यामुळे तुमचा वेळही कमी खर्च होईल आणि चांगला पैसा सुद्धा तुम्हाला कमावता येईल.
पूर्ण वेळ नोकरी करता करता अगदी वेळ व्यवसाय करायचा हा एक उत्तम पर्याय असून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी उत्कृष्ट असा मार्ग आहे. पूर्णवेळ नोकरी करून अर्थवेळासाठी व्यवसाय शोधणे ही एक अतिरिक्त आवड जोपासण्यासाठी व अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा पार्ट टाइम व्यवसाय करणे अतिउत्कृष्ट मार्ग आहे. जर तुम्हाला पार्ट टाइम व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला त्याचे सुरुवातीच्या पायऱ्या काय असायला हव्यात अगोदर हे सांगतो.
सर्वप्रथम पार्ट टाईम व्यवसायासाठी तुम्हाला कशामध्ये आवड आहे ते ओळखा.
जर तुम्ही तुमच्या आवडीचा व्यवसाय केला तर त्या व्यवसायामध्ये तुमचे कौशल्य आणि तुमच्या आवडी सुद्धा जोपासले जातील.
तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही व्यवसाय निवडला तर तुमच्या कौशल्याने तो व्यवसाय आनंददायक व यशस्वी सुद्धा होतो.
तुम्ही निवडलेला व्यवसाय याचे बाजारामध्ये ट्रेंड कशा प्रकारचे आहे याचा अभ्यास करून घ्या.
तुम्ही निवडलेल्या व्यवसायासंबंधी तुमचा प्रेक्षक वर्ग कसा असेल किंवा तुम्ही निवडलेल्या व्यवसायाची बाजारात स्पर्धा कशाप्रकारे आहे याचा अभ्यास करून घ्या.
तुम्ही जो व्यवसाय निवडता आहे तो व्यवसाय बाकी सर्व लोकांपेक्षा वेगळा कशाप्रकारे बनवता येईल याची काळजी घ्या.
जरी हा व्यवसाय तुम्हाला अर्धवेळ करायचा असला तरी सुद्धा व्यवसायाची रूपरेषा तयार करून घ्या.
तुम्ही जो व्यवसाय निवडत आहात त्यामुळे तुम्हाला भांडवल किती लागेल तुमचा खर्च किती होईल आणि त्यामध्ये तुम्ही किती पैसे वाचवू शकता व कमवू शकता याचा अंदाज घेऊन तो व्यवसाय सुरू करा.
तुम्ही जो व्यवसाय करत आहात त्यामध्ये तुमचे ब्रॅण्डिंग , जाहिरात अति उत्कृष्टपणे सादर करण्याचा प्रयत्न करा.
वेबसाईट व ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधून व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही जो व्यवसाय निवडला आहे तो व्यवसाय तुमचा घरी बसून होउ शकतो किंवा ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतो की प्रत्यक्ष तुम्ही त्या व्यवसायात असायला पाहिजे याची खात्री करून घ्या.
तुम्ही निवडलेल्या व्यवसायासाठी जर तुम्हाला परवान्याची आवश्यकता असेल तर तो परवाना नक्की घेऊन घ्या आणि मगच तुमचा व्यवसाय खात्रीशीर सुरू करा.
तुमच्या व्यवसायासंबंधित बाजारामध्ये कशा प्रकारच्या स्पर्धा सुरू आहेत त्याप्रमाणे तुम्ही ऑफर द्यायला सुरुवात करून तुमचा व्यवसाय पुढे न्यायला सुरुवात करा.
अर्धवेळ व्यवसायामध्ये तुमच्या वेळेचे नियोजन करून घ्या.
तुम्ही सुरू केलेला अर्धवेळ व्यवसायाला सुद्धा प्राधान्य देऊन व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करा.
त्या व्यवसायामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे कार्य करत आहात त्या कार्याशी संबंधित प्रामाणिक राहून व्यवसाय पुढे नाही.
एक निष्ठावान ग्राहक तयार करण्यासाठी ग्राहक सेवा उत्कृष्टपणे प्रदान करत राहा.
तुमच्या व्यवसायाबद्दल स्वतः शिक्षित रहा आणि बाजारात तशा पद्धतीने त्या व्यवसायास संबंधित ट्रेंड चालू आहे तशा पद्धतीने तुम्ही ट्रेंड सुद्धा होत राहा.
मित्रांनो अर्धवेळ व्यवसायात सुरु करण्यासाठी तुम्हाला त्या व्यवसायाबद्दल चिकाटी,वेळ आणि समर्पण आवश्यक आहे तरच तुम्ही त्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हाल. जर तुम्ही अर्धवेळ व्यवसाय करायचं ठरवत असाल तर हा एक उत्कृष्ट पर्याय असून फायदेशीर सुद्धा ठरू शकतो.
हे नेहमी लक्षात असू द्या एका रात्रीमध्ये यश मिळत नाही. पार्ट टाइम व्यवसायासाठी तुम्हाला मेहनत, चिकाटी व आत्मसमर्पण करून तुमच्या व्यवसायाच्या उद्दिष्टांसाठी कार्यरत राहावे लागेल.
शेअर मार्केट च्या माध्यमातून करा पार्ट टाइम व्यवसाय | part time business ideas in marathi
शेअर मार्केट व्यवसाय सुरू करणे, हे अतिशय सोपे असून अगदी तुम्ही कमी वेळात घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकतात. ज्याला सहसा स्टॉक ट्रेडिंग किंवा गुंतवणूक म्हणून संबोधले जाते, त्यात नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्टॉक किंवा इतर सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री समाविष्ट असते. शेअर मार्केट व्यवसाय सुरू करण्यासाठी काही टिप्स आहेत त्या खालील प्रमाणे:
शेअर मार्केट स्वतः शिकून घ्या
शेअर मार्केटमध्ये व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, स्टॉक ट्रेडिंग, गुंतवणूक धोरणे आणि जोखीम या सर्व प्रकाराची व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आर्थिक बाजारपेठेचा अभ्यास करा, विविध मालमत्ता वर्गांबद्दल जाणून घ्या (स्टॉक, बाँड, पर्याय इ.), आणि विविध गुंतवणूक वाहने चांगल्या प्रकारे अभ्यास करून सुरुवात करा.
शेअर मार्केटमध्ये व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुमचे ध्येय निश्चित करून घ्या.
शेअर मार्केटमध्ये तुमची आर्थिक उद्दिष्ट काय आहे तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करायची आहे की अल्पकालीन नफा करायचा आहे, हे निश्चित करून घ्या.
तुम्हाला गुंतवणूक कशाप्रकारे करायची आहे हे ठरवून घ्या.
तुम्हाला व्यापारी (वारंवार स्टॉक खरेदी आणि विक्री) किंवा गुंतवणूकदार (दीर्घ मुदतीसाठी स्टॉक खरेदी आणि धारण) व्हायचे आहे का हे ठरवा.
विविध गुंतवणूक धोरणेमाहिती करून घ्या जसे की मूल्य गुंतवणूक, वाढ गुंतवणूक किंवा लाभांश गुंतवणूक.
गुंतवणूक कशा प्रकारे करायचे आहे हे ठरवल्यानंतर ट्रेडिंगचे प्लॅन करायला सुरुवात करा.
एक सु-परिभाषित व्यापार किंवा गुंतवणूक योजना विकसित करा ज्यात प्रवेश आणि निर्गमन धोरणे, जोखीम व्यवस्थापन नियम आणि स्टॉक किंवा सिक्युरिटीज निवडण्यासाठी सर्व काही निकष समाविष्ट आहेत.
संशोधन करूनच गुंतवणूक करायला शिका.
तुम्ही ज्या शेअर्स किंवा सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करायचे ठरविले आहे, त्यावर अधिक पडताळणी व सखोल संशोधन करा. आर्थिक स्टेटमेन्ट, बातम्या आणि बाजारातील ट्रेंडचे विश्लेषण करा.आणि गुंतवणुकीचा अगोदर नेहमीच इकडून तिकडून माहिती काढत राहा.
जोपर्यंत तुम्हाला ट्रेडिंग मध्ये चांगला अनुभव मिळत नाही तोपर्यंत सुरुवातीला सरावाने “प्ले मनी” अशाप्रकारे खेळत राहा.
जर तुम्ही ट्रेडिंग मध्ये पैसे गमावत असाल तर जास्त प्रमाणात गुंतवणूक करणे टाळा.
जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जोखीम घ्यायची नसेल तर कमी गुंतवणुकीमध्ये विविध ठिकाणी गुंतवणूक करायला शिका. विविध ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे बाजारातील असुरक्षितता आणि अस्थिरते पासून तुमचे संरक्षण होईल.
शेअर मार्केटमध्ये जोखीम व्यवस्थापन कसे करायचे
part time business ideas in marathi- जर तुम्हाला माहित असेल की आता आपला लॉस होणार आहे त्या अगोदरच तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर सेट करा.
प्रत्येक गुंतवणूक ही स्पष्टकरण्यासोबत करत राहा.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आर्थिक बातम्या व शेअर मार्केटच्या बातम्या संबंधित नेहमी अपडेट राहा. आर्थिक घटक, भौगोलिक घटक, व राजकीय घटक आणि विशिष्ट उद्योगाबद्दल नेहमी जागरूकता राहायला असावी.
एकदा गुंतवणूक केल्यानंतर नेहमी त्या गुंतवणुकीचे पुनरावलोकन करत राहा. आणि त्याचे समयोजन करून घ्या.
शेअर मार्केटमध्ये तुमचा तोटा झाला असल्यास मागे सरकण्याच्या ऐवजी त्यामधून शिकून अजून पुढे जायचा प्रयत्न करा. नफा व तोटा हा व्यापार करण्यामागचा व गुंतवण्याचा एक भाग आहे. तुमच्याकडून झालेला चुका त्याचे अवलोकन करून चुकांमधून सुधारण्याचे क्षमता ठेवा.
शेअर मार्केट डायनॅमिक आहे आणि ते शिकत राहणे आणि बदलत्या बाजार परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक आहे.
हे नेहमी लक्षात असू द्या– शेअर बाजार व्यवसायात जोखीम असते परंतु नफ्याची कोणतीही हमी नसते.स्टॉक मार्केटमध्ये एकदा सहभागी झाल्यानंतर फक्त स्टॉक मार्केटमध्ये सहभागी होताना शिस्तबद्ध, धीर आणि चांगली माहिती असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. लहान सुरुवात करा, अनुभव मिळवा आणि हळूहळू तुमचा एक्सपोजर वाढवा कारण तुम्ही तुमच्या ट्रेडिंग किंवा गुंतवणूक कौशल्यांमध्ये अधिक आत्मविश्वास वाढवाल.
मंडळी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हा एक फायदेशीर मार्ग असून हा मार्ग भविष्यात तुमची संपत्ती सुद्धा वाढवू शकतो. या व्यवसायामध्ये जोखीम सुद्धा तेवढीच आहे परंतु जर तुम्ही हा व्यवसाय अगदी पद्धतशीर अगोदर शिकून घ्यायला आणि मग त्याची सुरुवात कराल तर तुम्हाला यात काहीही कठीण नाही आणि यात नक्की यशस्वी व्हाल.
शेअर मार्केट सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्स
स्वतः शिकून घ्या
शेअर मार्केट सुरू करण्यापूर्वी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजार मध्ये काय काय असते, शेअर बाजार कशा प्रकारे कार्य करते, शेअर बाजाराची धोरणे काय आहेत शेअर बाजारामध्ये जोखीम कोणत्या प्रकारची असते या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी वेळ काढून अगोदर हे सर्व शिकून घ्या आणि त्यानंतरच शेअर मार्केटची सुरुवात करायला जा.
शेअर मार्केट सुरू करण्यासाठी तुमचं ध्येय काय आहे
शेअर मार्केट सुरू करण्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रकारची जोखीम आहे आणि ही जोखीम तुम्ही सहन करू शकता का हे अगोदर ठरवून घ्या. तुम्हाला आर्थिक अडचणी उद्धवायला नको याची खात्री करून घ्या त्याचबरोबर आर्थिक उद्दिष्टे कशा प्रकारची असतील याचाही अभ्यास करून घ्या. शेअर मार्केट सुरू केल्यानंतर तुम्हाला त्यातून आर्थिक मदत होईल का तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल का याची माहिती काढून घेतल्यानंतर तुम्हाला शेअर मार्केट मधून काय मिळवायचे आहे याचे ध्येय गाठायचा प्रयत्न करा.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी
मंडळी माझ्या मते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना जोखीम कमी करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये किंवा उद्योगांमध्ये विविध ठिकाणी गुंतवणूक करायला शिका. शेअर मार्केटमध्ये विविध प्रकारची गुंतवणूक करायला शिका.
शेअर मार्केटमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा
बहुतेक लोक असे आहेत की शेअर मार्केटमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून संपत्ती वाढविण्याचा प्रयत्न करतात. आणि ते यामध्ये यशस्वी सुद्धा होतात. शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास यशस्वी होण्याचा सोपा मार्ग असतो. शेअर बाजाराला वेळ देण्याचा प्रयत्न करणे टाळा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी त्याचे धोरणे काय काय असतील यावर तुमचे लक्ष केंद्रित करा.
शेअर मार्केटमध्ये अगोदर संशोधन करा आणि मदत गुंतवणूक करा
part time business ideas in marathi – शेअर मार्केट सुरू केल्यानंतर तुम्ही ज्या कंपनीमध्ये किंवा इतर काही ठिकाणी गुंतवणूक करत असाल तर त्याबद्दल अगोदर विविध प्रकारचे संशोधन करून मगच त्यामध्ये गुंतवणूक करायचे ठरवा. ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करत असाल त्या ठिकाणाचे बातम्या, स्पर्धा किंवा त्या ठिकाणातील आरोग्य कसे आहे याबद्दल अधिक माहिती काढून मगच गुंतवणूक करायला शिका.
त्या ठिकाणी तुमचे पैसे अडकविल्यानंतर वाढतील का याची काळजी घ्या आणि याबद्दल विशेष तपासणी करून मगच गुंतवणूक करायला शिका. शेअर मार्केट हा व्यवसाय सुरू केल्यानंतर आर्थिक बातम्या, बाजारातील ट्रेड व आर्थिक निर्देशक याबद्दल सतर्क रहा.तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर कोणकोणत्या गोष्टींचे प्रभाव होऊ शकता याबद्दल अधिक माहिती काढत रहा.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना जोखीमचे व्यवस्थापन करा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही कितपत जोखीम घेण्यास तयार आहे हे निश्चित करून घ्या यासाठी तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर सेट करून ठेवा. त्याचबरोबर संभाव्य नुकसान मर्यादित ठेवण्यासाठी किंवा करण्यासाठी ट्रेलिंग स्टॉप ऑर्डर वापरा.
शेअर मार्केटमध्ये भावनिकरीत्या गुंतवणूक करणे टाळा.
जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात त्यानंतर भावनिकरित्या आवेकपूर्ण निर्णय तुम्ही यामध्ये घेऊ शकतात.तुम्ही ज्या प्रकारची गुंतवणूक केली आहे त्यावर जर तुम्हाला तोटा होत असेल तर भीती वाटू देऊ नका. त्याचबरोबर जर तुम्हाला गुंतवणूक केल्यानंतर अधिक नफा मिळत असेल तर लालसा धरू नका.शेअर मार्केटमध्ये भावनिकरित्या भीती व लालसेवर निर्णय घेणे टाळा.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर धीर धरणे अतिशय महत्त्वाचे
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यानंतर अतिशय जास्ती प्रमाणात चढ-उतार होत असतो. आणि यामध्ये धीर धरणे अतिशय महत्त्वाचे असते. जेव्हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जास्ती प्रमाणात चढ-उतार होत असतो तेव्हा घाई घाईने निर्णय घ्यायचे टाळा. यामुळे तुमच्या नुकसान सुद्धा होऊ शकते.
शेअर मार्केट मधील खर्च समजून घ्या
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना ट्रेडिंग कमिशन, शुल्क आकारणे आणि त्यावर लागणारा कर याबद्दल नेहमी सतर्क रहा.
शेअर मार्केटमध्ये हे नेहमी शिकत रहायला पाहिजे
शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकते किंवा शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नफा होऊन तोटा सुद्धा होऊ शकतो. जर तुमचा शेअर मार्केटमध्ये तोटा होत असेल तर तुम्ही शेअर मार्केट अगोदर व्यवस्थितपणे शिकून घ्या आणि त्यानंतरच सुरुवात करा. शेअर मार्केट शिकल्यानंतर जर तुम्हाला तोटा होत असेल तर त्याही चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा. ज्या चुकांमधून तुम्ही शिकत जाल त्या संधीचं सोनं नक्की होईल. हे नेहमी लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना असते परंतु त्यामध्ये नफा सुद्धा तेवढाच असतो.
हे नेहमी लक्षात ठेवा– शेअर मार्केट हा बिजनेस सुरू करताना तुमच्या दृष्टिकोनात नेहमी संयम व शिस्तबद्ध रहाणे अतिशय महत्त्वाचे आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ
सर्वात यशस्वी लहान व्यवसाय कल्पना?
घरी बसून लहान व्यवसाय करता करता यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही लोणचे, पापड, आणि इतर काही छोटे-मोठे खाद्यपदार्थ व अगरबत्ती विकणे अशा प्रकारची व्यवसाय करू शकतात.
व्यवसाय का सुरू करावा?
जेव्हा तुम्ही नोकरी करता त्या नोकरीमध्ये एकाच प्रकारची रक्कम ही आखलेले असते, परंतु जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तेव्हा हीच रक्कम तुमची दुप्पट होते यासाठी प्रत्येकाने व्यवसाय करायला पाहिजे.
घरगुती पॅकिंग व्यवसाय
महिलांना आत्मनिर्भर होण्याची गरज आहे आणि आत्मनिर्भर होण्यासाठी आताच्या काळात भरपूर प्रॉडक्ट घरगुती पॅकिंगसाठी मिळतात. जर तुम्हालाही असा लघु उद्योग करायचा असेल तर तुम्ही कोणत्याही प्रोडक्टची निवड करून घरगुती पॅकिंग करू शकतात आणि घरबसल्या चांगला व्यवसाय सुरू करू शकतात.