mahashivratri 2024 | महाशिवरात्री च्या दिवशी करा हे पाच उपाय प्रदीप मिश्रा नि संगितले असे केल्यास होईल…

नमस्कार मंडळी,

mahashivratri 2024 – भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी विविध प्रकारची पूजा केली जाते. जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलाची पत्रे, महादेवावर दूध अर्पण केले जातेअशा विविध प्रकारच्या पूजा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन करत असतो.

परंतु यंदाच्या महाशिवरात्रीला जर तुमचे व्यापार मध्ये बरकत होत नसे. घरामध्ये सुख समृद्धी नांदत नसेल,अशा विविध प्रकारच्या संकटांवर मात करण्यासाठी पंडित प्रदीप मिश्रा यांनी काही खास उपाय सांगितले आहेत.

mahashivratri 2024 – महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची ही खास पूजा केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात म्हणूनच, महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले हे खास उपाय कोण कोणते याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा .

2024 मध्ये महाशिवरात्रि कधी ? | mahashivratri 2024 date 

अनुक्रमाणिका

2024 यावर्षी महाशिवरात्री ८ मार्च या दिवशी साजरी होणार आहे .दक्षिण भारतीय दिनदर्शिकेनुसार महाशिवरात्रीचा उत्सव हा माग महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो.त्याचबरोबर उत्तर भारतीय दिनदर्शिका नुसार फाल्गुन महिन्यात येणारी मासिक शिवरात्री महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.

mahashivratri 2024 | shiv ratri puja | पंडित प्रदीप मिश्रांनी सांगितले महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे पाच उपाय 

ज्यांच्या व्यापार आणि व्यवसायामध्ये अडथळे येत असतील त्यांनी करा हा उपाय | mahashivratri 2024 | shiv ratri puja

  • एक धतुरा च फुल घेणे 
  • हळदीचे पाणी करून त्यामध्ये धतुऱ्याचे फुल बुडवणे 
  • हळदी मध्ये बुडवलेले धतुराचे फुल रात्री बारा वाजेला महादेवाला समर्पित करायचं 
  • पाच ते दहा मिनिटे झाल्यावर ते फुल उचलून घ्यायचं.
  • फुल उचलल्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलून एका लाल रंगाच्या कपड्यांमध्ये बांधायचं.
  • लाल रंगाचा कपड्यांमध्ये बांधलेले हे फुल ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी ठेवून द्यायचं.

mahashivratri 2024 – ज्यांचा व्यवसाय पूर्णपणे स्थगित झालेला असेल त्यांच्यासाठी पंडित प्रदीप मिश्रा यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी सांगितला हा उपाय नक्की करून बघा.असे केल्यास तुमचा व्यवसाय सतत पुढे जात राहील. व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत.

mahashivratri puja

जुना आजार बरा होत नसेल तर करा हा पंडित मिश्रांनी सांगितलेला महाशिवरात्रीच्या दिवशी उपाय mahashivratri 2024 | shiv ratri puja

  • सात धतुऱ्याचे फुल घ्या.
  • प्रत्येक महिन्यामध्ये एकदा शिवरात्री येते. वर्षभरा मधल्या कोणत्याही शिव रात्रीच्या दिवशी एक धतुऱ्याचा फुल घ्या .
  • त्या धतुरेचा फुलाला नाडा लपेटून घ्यायचा आहे.
  • चंद्रमौली देवाचे स्मरण करून हा नाडा लपटून घ्यायचा आहे.
  • उरलेल्या सहा धातुऱ्यांच्या फुलांमध्ये हळदी लावून घ्यायची आहे.
  • ज्या धतुऱ्याच्या फुलाला नाडा लपेटून ठेवला आहे त्या फुलाला शिवलिंगावर अर्पण करायचं.
  • आता धतुऱ्याची हळदी लावलेली संपूर्ण पाच फुल घेऊन महादेवाची जलधारा असते त्या ठिकाणी ठेवायचे.
  • उरलेलं धतूराचं हळदी लावलेलं एक फुल महादेवाच्या पिंडीची जलधारा ज्या ठिकाणी संपते ज्या ठिकाणाहून पाणी खाली पडत असते त्या ठिकाणी ठेवावं.
  • जलधारा ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी ठेवलेलं फुल ते पुन्हा उचलून घ्यायचं 

मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी करा हा उपाय mahashivratri 2024 | shiv ratri puja

  • काळी तीळ आणि काळी मिरी हातावर घ्यायची.
  • काळी तीळचे हातावर सात दाणे व काळी मिरीचे सात दाणे घ्यायचे.
  • मनापासून आपली इच्छा बोलून मुठी मध्ये झालेली तीळ ही शिवलिंगावर अर्पण करून द्यायची.
  • महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते.
  • जर हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायला जमला नाही तर तुम्ही महिन्यातून एकदा शिवरात्री येते त्या दिवशीही करू शकतात. 

हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. जर तुमची कोणत्याही प्रकार ची इच्छा असेल तर हा उपाय नक्की करून बघा.

ज्या घरामध्ये भांडण अधिक प्रमाणात होत असतील त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करावा mahashivratri 2024 | shiv ratri puja

  • गव्हाच्या सात ओंब्या घेणे.
  • गव्हाच्या या सात आंब्यात संपूर्ण घरात फिरवून आणायच्या. 
  • ह्या सात ओंब्या हातात घेऊन घराचं नाव बोलून गोत्र बोलायचं .
  • आता ह्या सात ओंब्या महादेवाला समर्पित करून द्यायच्या. 

हा उपाय केल्यास दोन भावांमधील भांडण,सासू सुनेमधील भांडण ,घरामध्ये होत असलेले वाद नाहीसे होतील.

सतत आजारी असणार्‍या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करावा mahashivratri 2024 | shiv ratri puja

  • बोर घ्यायचे.
  • सात बोर घेऊन आजारी व्यक्तीच्या अंगावरून उतरवून घ्यावेत.
  • हे सात बोर महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजेला शिवलिंगावर अर्पण करावेत.

यंदा च्या महाशिवरात्री ला पंडित प्रदीप मिश्रा यांनी संगीतलेले हे उपाय नक्की करून बघा. तुमच्या व्यवसायात काही अडथळे येत असतील,तुम्ही सतत आजारी पडत असाल,तुमच्या घरात भांडण होत असतील तर वर दिलेले उपाय महाशिवरात्रीच्या (mahashivratri 2024) दिवशी नक्की करून बघा.

Leave a Comment

Discover more from Marathi Delight

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading