Digital marketing in marathi | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

नमस्कार मंडळी 

आजचा लेखांमध्ये आपण बघणार आहोत डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय Digital marketing in marathi ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये आपण डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानाचा वापर याविषयी अधिक माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आधुनिक काळात डिजिटल मार्केटिंगचा बनलेला व्यवसाय, डिजिटल मार्केटिंगचे संपूर्ण माहिती बघणार आहोत. डिजिटल मार्केटिंग विषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? संपूर्ण माहिती | Digital marketing information in marathi

आजच्या आधुनिक काळात सर्व काही ऑनलाईनच झाले आहे, सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या जीवन अधिक सुधारले आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपण फोन आणि लॅपटॉप मधूनच फक्त किती आनंद घेऊ शकतो आहे. इंटरनेटच्या द्वारे मोबाईल मधून बऱ्याचशा गोष्टी आपण घरबसल्या करू शकतो जसे की, ऑनलाइन पद्धतीने कपड्यांची खरेदी, प्रवासाची तिकिटे, किंवा काही मनोरंजन क्षेत्रामध्ये तिकीट बुक करायचं असल्यास, मोबाईलचे रिचार्ज, बाहेर कुठे गेल्यावर काही सामान घेतल्यास त्याचे बिल पेमेंट आणि बहुतेक वेळा केला जाणारा ऑनलाइन व्यवहार इत्यादी सर्व काही गोष्टी साध्य झाल्या आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त इंटरनेटमुळे.

इंटरनेटचे सध्या वापरकर्ते खूप वाढलेले दिसून येत आहेत. इंटरनेटमुळे बरेच लोक डिजिटल क्षेत्रात आपला ठसा उमटवेत आहे. अलीकडे इंटरनेटच्या वापरामुळे डिजिटल Digital marketing in marathi व्यवसाय सुद्धा खूप वाढले आहेत. जर आपण व्यवसाय क्षेत्राकडे बघायला गेलो तर कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी किंवा कोणताही पद्धतीचा व्यवहार करण्यापूर्वी आणि काही सामान विकत घेण्यापूर्वी या सर्व गोष्टींचे चाच पडताळणी अगोदर इंटरनेटवर केली जाते आणि मगच त्याची निवड सुद्धा केली जाते. यामधून हे दिसून येत आहे की डिजिटल मार्केटिंग हे किती महत्त्वाचे बनले आहे.

Digital marketing information in marathi
Digital marketing information in marathi

डिजिटल मार्केटिंग हे आधुनिक काळातलं एक चांगलंच व्यवसाय क्षेत्र सुद्धा बनलेला आहे. डिजिटल मार्केटिंग हे जागतिक स्तरावर अधिक महत्त्वपूर्ण असून डिजिटल च्या आधुनिक क्षेत्रात प्रत्येक  छोट्या मोठ्या गोष्टींची संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. जागतिक स्तरावर इंटरनेट ही सर्वात मोठी मार्केटिंग सुद्धा बनलेली दिसून येत आहे त्याचबरोबर अगदी छोट्या मोठ्या कंपन्या सुद्धा आपल्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी डिजिटल च्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करताना दिसत आहे.

इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढली असून डिजिटल मार्केटिंग सुद्धा अधिक गतिशील होत चालले आहे. त्याचबरोबर भारतात सुद्धा डिजिटल मार्केटिंग अगदी  वेगाने वाढत चालली आहे. याचे कारण असे आहे की सुरुवातीस जिओ च्या स्वस्त दर इंटरनेटच्या माध्यमातून भारतामध्ये प्रचंड प्रमाणात इंटरनेट प्रेमी वाढलेले आहेत.जागतिक स्तरावर भारत हा दुसऱ्या नंबरचा देश आहे जिथे अधिक प्रमाणात इंटरनेट वापरले जाते.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? | Digital marketing in marathi

digital marketing in marathi-डिजिटल मार्केटिंग म्हणजे एखाद्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी वापरले जाणारे डिजिटल चैनल आणि तंत्रज्ञान व डिजिटल प्लॅटफॉर्म चा वापर करणे म्हणजेच डिजिटल मार्केटिंग होय.

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? तर मी वर म्हटल्याप्रमाणे डिजिटल मार्केटिंग म्हणजे एखाद्या ब्रँडचा जसे की उदाहरणार्थ एखादा कपड्याचा ब्रँड आहे आणि त्याची वारंवार एखाद्या न्यूज चैनल द्वारे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करून मार्केटिंग अधिक प्रमाणात वाढविली जाते, यालाच डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात. म्हणजेच याचा निष्कर्ष असा झाला की आपल्या वस्तूंचा आपण डिजिटल सहाय्याने मार्केटिंग करण्याला डिजिटल मार्केटिंग असे म्हटले जाते. ऑनलाइन मार्केटिंगचे खूपच प्रमाणात आधुनिक काळात वाढताना दिसत आहे.

Digital marketing in marathi

ऑनलाइन मार्केटिंगच्या सानिध्याने तुम्ही जाहिरात करून हवे असलेले लोक म्हणजेच टार्गेट ऑडियन्स पर्यंत आपले जाहिरात अर्थातच आपला ब्रँडचे मार्केटिंग पोहोचविण्याचा एक अति उत्कृष्ट असा डिजिटल मार्केटिंग असं पर्याय आहे .मोठमोठाल्या कंपन्या लाखो रुपये खर्च करून डिजिटल मार्केटिंगच्या सहाय्याने आपल्या साहित्याची प्रकारची जाहिरात करून दुपटीने पैसे कमवतात. आणि अशाप्रकारे त्यांना व्यवसायामध्ये चांगल्या प्रमाणात फायदा सुद्धा होत आहे. आता डिजिटल मार्केटिंग चा फायदा कसा होतो ते म्हणजे दिवसाला एक व्यक्ती सुमारे तीन ते चार तास इंटरनेटवर वेळ घालवते आणि याचा फायदा मार्केटिंग ला चांगल्या प्रमाणात होताना दिसत आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इंटरनेटच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे डिजिटल मार्केटिंग करता येते. आताच्या काळात कोणताही साहित्याला आपण इंटरनेटच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्याचा प्रचार करू शकतो. अर्थातच आपल्या मोबाईलवर येणारे जाहिराती हाय डिजिटल मार्केटिंग भाग आहे. डिजिटल मार्केटिंग ला पण ऑनलाईन मार्केटिंग, किंवा इंटरनेटच्या माध्यमातून केलेले मार्केटिंग सुद्धा म्हणू शकतो. Digital marketing in marathi या लेखामध्ये आणखी माहिती पुढे वाचा.

Digital marketing in marathi

आजच्या काळात कोणत्याही प्रकारचे साहित्य असू देत उदाहरणार्थ कपडे, किराणा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, ॲक्सेसरीज, किराणा, औषधे किंवा अजून काही रोजच्या वापरातले साहित्य अगदी घरबसल्या आपण इंटरनेटच्या माध्यमातून मागवू शकतो. तसेच हे साहित्य आपण जाहिरात करून आपल्या ग्राहकापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. म्हणूनच आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग बहुतेक प्रमाणात वाढलेअसून लोक याची मदत घेत आहेत. डिजिटल मार्केटिंगच्या सहाय्याने कंपन्यांचे बहुतेक प्रमाणात साहित्य विक्री होत  आहे. मोबाईल, संगणक, इंटरनेट, आणि डिजिटल वस्तूंच्या सहाय्याने आपण घरबसल्या डिजिटल मार्केटिंग करू शकतो. 

डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे? | Why Digital Marketing is so important in marathi

आधुनिक काळात डिजिटल माध्यमाद्वारे आपण केंद्रित केलेल्या ग्राहकांसाठी किंवा त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग आवश्यक आहे. Digital marketing in marathi या लेखामध्ये डिजिटल मार्केटिंगची आवश्यकता आपण बघू. 

इंटरनेट वापरणे हे सुद्धा एक आधुनिक काळातीलच भाग आहे. इंटरनेट प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढताना आपण बघत आहोत. आजच्या काळात बरेच लोक इंटरनेटच्या माध्यमातून काम करण्यास सक्षम झालेल्या आहेत. आमचे आधुनिक जगात वेळेची कमी असल्यामुळे डिजिटल मार्केटिंग यावर अधिक भर देताना दिसत आहेत. इंटरनेटच्या  माध्यमातून सोशल मीडिया वर अधिक काळा व्यस्त राहणे ही एक लोकप्रियताच बनत चालली आहे. भूतकाळात समोरासमोर भेटी होऊन संवाद व्हायचे परंतु आधुनिक काळात सोशल मीडियाद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून गप्पागोष्टी होताना आपण बघत आहोत.

सोशल मीडिया मधून सुद्धा डिजिटल मार्केटिंग ने आपले स्थान निश्चित केलेले दिसून येत आहे. त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या ज्या पाहिजे त्या वस्तू  मिळत असताना डिजिटल मार्केटिंग चांगल्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. डिजिटल मार्केटिंगच्या सहाय्याने आपले साहित्य दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे आणि आपल्याला हवे असलेले साहित्य घरी बसून मागवणे अधिक सोपे झाले असल्यामुळे डिजिटल मार्केटिंग आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग चा माध्यमातून एकाच वस्तूचे अनेक प्रकार बघायला सुद्धा आपल्याला मिळत आहेत.

Digital marketing in marathi

डिजिटल मार्केटिंग ची मागणी का वाढत चालली आहे? | Why Digital Marketing in demand nowadays

पूर्वीच्या काळात  वृत्तपत्रे, टीव्हीवरील जाहिरात, आणि भिंतीला चिटकवले जाणारे पोस्टर्स या माध्यमातून आपल्या प्रोजेक्टची मार्केटिंग केली जायची परंतु आजच्या आधुनिक काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग ही अतिशय चांगल्या प्रमाणात होऊन डिजिटल मार्केटिंग ची मागणी वाढत चालली आहे. तुम्हाला तर माहितीच असेल की बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि आधुनिक काळात सर्वच गोष्टी बदलत चाललेल्या आहे, बदलत्या जीवनामुळे डिजिटल मार्केटिंग ची मागणी सुद्धा वाढत चाललेली आहे. Digital marketing in marathi ची मागणी आजच्या आधुनिक जीवनाची सुरुवात आहे.

आजचा काळ हा इंटरनेटचा आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून बरेच लोक एकमेकांशी जोडले गेलेले आहे. आजच्या काळात जेवढे इंटरनेटला मागणी आहे तेवढेच भविष्यकाळात यापेक्षा दुप्पट प्रमाणात इंटरनेटला मागणी असणार आहे, याचे कारण असे की एक व्यापारी आपल्या ग्राहकापर्यंत डिजिटल मार्केटिंगच्या सहाय्याने कमी वेळात पटकन पोहोचू शकतो. तसेच एक ग्राहक झाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तो मार्केटमध्ये जाऊन येऊन जो वेळ लागेल त्यापेक्षा इंटरनेटच्या माध्यमातून त्या वस्तूला पटकन प्राप्त करू शकतो.

आणि यामुळे डिजिटल मार्केटिंग ला मागणी वाढू लागली आहे. डिजिटल मार्केटिंग साठी एक महान चांगल्या प्रमाणात लागू पडते ते म्हणजे जे दिसतं ते विकले जात. अर्थातच इंटरनेटवर वेळ घालवणारे करोडो लोक आहेत आणि करोडो लोकांना जे साहित्य आहे तेथे बघतात आणि त्याची खरेदी डिजिटल मार्केटिंगच्या सहाय्याने करतात. या सर्व कारणांमुळे डिजिटल मार्केटिंग ला चांगलाच प्रकरणात मागणी मिळू लागले आहे. 

Types of Digital Marketing in Marathi

डिजिटल मार्केटिंग चे प्रकार कोणते | Types of Digital Marketing in Marathi

डिजिटल मार्केटिंग हे आपण केंद्रित केलेल्या प्रेक्षकवर्गीयांसाठी ब्रँड, साहित्याचा प्रचार जागतिक लोकसंख्येपर्यंत लक्षित करते. वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल चैनल, डिजिटल प्लॅटफॉर्म, आणि तंत्रज्ञानाच्या डिजिटल माध्यमाद्वारे शक्य असलेला ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांना आपल्या मार्केटिंग मध्ये  गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केले गेले आहेत त्यापैकी मी तुम्हाला Digital marketing in marathi या लेखामध्ये ते सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म विषयी माहिती देणार आहे. 

डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे लागणारे साधन म्हणजे इंटरनेट होय, आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपण कोण कोणत्या प्रकारचे डिजिटल मार्केटिंग करू शकतो ते पुढील प्रमाणे: 

  • PPC मार्केटिंग | Pay-Per-Click Advertising
  • सोशल मीडिया मार्केटिंग | Social media marketing 
  • कॉन्टॅक्ट मार्केटिंग | Content Marketing 
  • ईमेल मार्केटिंग | Email marketing
  • अॅफलेट मार्केटिंग | Affiliate Marketing
  • इन्फ्लुएंसर मार्केटिंग |  Influencer Marketing
  • व्हिडिओ मार्केटिंग | Video Marketing
  • जाहिरात करणे | Display Advertising
  • मोबाईल मार्केटिंग | Mobile Marketing 
  • ॲप्स मार्केटिंग | Apps marketing
  • यूट्यूब चैनल | YouTube channel
  • गुगल ॲडवटाईज | Google advertise 
  • सर्च  इंजिन ऑप्टिमायझेशन | Search Engine Optimization

SEO – वेबसाइट आणि सर्च  इंजिन ऑप्टिमायझेशन | Search Engine Optimization in Marathi

SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे.डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक हा SEO च आहे. गुगल हे सर्वात मोठं सर्च इंजिन आहे, आणि बहुतेक लोक गुगल वारे आपली वेबसाईट, ब्लॉगिंग, सामग्री, माहिती, आणि अजून बरच काही तंत्रज्ञानाचा उपयोग करून रँक मिळवत आहेत. SEO हे एक तांत्रिक माध्यम असून हे आपल्या वेबसाईटला सर्वात पहिले बँक मिळवायला अधिक प्रमाणात मदत करते. ज्यामुळे आपल्या वेबसाईटला अनेक लोक भेट देऊ शकता आणि त्या माध्यमातून आपण चांगले पैसे कमवू शकतो त्याशिवाय Digital marketing in marathi मध्ये आपल्याला आपल्या वेबसाईटसाठी योग्य असलेले की-वर्ड आणि SEO गाईडलाईन्स चांगल्या प्रकारे बनवायला हवे. 

Search Engine Optimization in Marathi
Search Engine Optimization in Marathi

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चे काही महत्त्वाचे घटक:

  • On page SEO
  • Off page  SEO
  • Technical  SEO

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चे हे मुख्य प्रकार असून याच्या सहाय्याने आपली वेबसाइट ऑप्टिमायझ केले जाते. आपल्या वेबसाइटला उच्च रॅंक मिळवून देणे आणि वेबसाइट वर जास्ती प्रमाणात ट्राफिक जमा होईल हे SEO चे महत्वाचे उद्दिष्टे आहेत. Digital marketing in marathi मध्ये पुढे PPC marketing बघूया.

निष्कर्ष: SEO च्या मदतीने आपण आपल्या वेबसाईटची रँक चांगल्या प्रमाणात वाढू शकतो.

PPC मार्केटिंग | Pay-Per-Click Marketing Advertising in Marathi

PPC हे एक जाहिरात मॉडेल आहे जिथे, जाहिरातदार प्रत्येक वेळी क्लिक करण्यासाठी एका मोठ्या आकड्याने फी जमा करतात. गुगल जाहिराती आणि सोशल मीडिया जाहिराती यासारख्या मोठ्या ला प्लॅटफॉर्मचा यामध्ये समावेश आहे. जेव्हा कोणी एखाद्या वेबसाईटवर जाऊन त्याने सर्च केलेल्या संबंधित जाहिरात त्याला येतात आणि त्यावर तो क्लिक करतो म्हणजेच पे पर क्लिक आणि क्लिक करतात, पैसे कापले जातात असे जणू काही त्याला त्याच्या नावावरूनच ओळखले जाते. या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या जाहिराती करता येतात आणि हा एक डिजिटल मार्केटिंगचा भाग आहे. 

सोशल मीडिया मार्केटिंग | Social media marketing in Marathi

सोशल मीडिया मधून मार्केटिंग ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म द्वारे केली जाते जसे की फेसबुक, इंस्टाग्राम ,ट्विटर,लिंक्डइन यासारख्या विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण केलेल्या केंद्रित प्रेक्षकांसोबत आपल्या ब्रांचे जाहिरात किंवा आपल्या सामानाची जाहिरात करून त्यांना अनेक वेळ  गुंतवून ते सामान घेण्यास उत्सुक होतात, आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग साठी सोशल मीडिया मार्केटिंग हा भला मोठा स्रोत बनला आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया मार्केटिंग ने वेबसाईटवरही चांगल्याच प्रमाणात रहदारी वाढत असते.

Social media marketing in Marathi
Social media marketing in Marathi

त्याचबरोबर सोशल मीडिया मार्केटिंग हा सर्वात लोकप्रिय डिजिटल मार्केटिंग चा एक भाग आहे. जेव्हा जेव्हा आपण सोशल मी याला भेट देतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती आपल्याला बघायला मिळतात म्हणजेच जाहिराती करण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग हे चांगल्या प्रकारे एक प्रभावी माध्यम बनलेलं आहे. पुढे Digital marketing in marathiलेखामध्ये बघूया कंटेंट मार्केटिंग.

कंटेंट मार्केटिंग | Content Marketing 

आपण केंद्रित केलेल्या प्रेक्षक वर्गासाठी म्हणजेच त्यांना आकर्षित करण्यासाठी काय संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे  व्हिडिओ, ब्लॉग, इन्फोग्राफी आणि पौडकास्ट  अशा प्रकारची सामग्री तयार करणे म्हणजेच कंटेंट मार्केटिंग होय.

ईमेल मार्केटिंग | Email marketing in Marathi

आपल्या ब्रँडची केलेली जाहिरात,सामानाचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच लीड्स वाढवण्यासाठी या सर्व गोष्टींची ग्राहकाप्रति  निष्ठा वाढवण्यासाठी संबंधित ग्राहकांना ई-मेल पाठविले जाते,यालाच ईमेल मार्केटिंग असे म्हणतात. मोठमोठ्या कंपनींना ईमेल मार्केटिंग करणे अतिशय गरजेचे असते आणि ईमेल मार्केटिंगचा मोठ्या प्रमाणात त्यांना फायदाही होत असतो. याचे कारण असे की इमेल द्वारे थेट ग्राहकापर्यंत जो ईमेल कोण असतो त्यामध्ये कोणत्याही प्रोडक्ट विषयी असलेले ऑफर किंवा कोणत्या प्रकारचे सेल चालू आहेत याविषयी ग्राहकाला माहिती मिळते. ईमेल मार्केटिंग ही Digital marketing in marathi मधील महत्वाचे कार्य पर पाडते.

Email marketing in Marathi
Email marketing in Marathi

ग्राहकाकडून कंपनीला मोठ्या प्रमाणात याचा फायदा होत असतो. डिजिटल मार्केटिंगचे बहुतेक प्रकार आहे आणि यामध्ये ई-मेल मार्केटिंग हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. ई-मेल मार्केटिंगच्या मार्फत आपण भल्या मोठ्या संख्येने ग्राहक आणि विजिटर्स यांना केंद्रित करू शकतो जेणेकरून आपल्या सामानाची भल्या मोठ्या प्रमाणात विक्री होऊन आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. डिजिटल मार्केटिंग मध्ये ईमेल मार्केटिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे याचा वापर करून नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकतात. ई-मेल मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी अतिशय सोपा मार्ग आहे. 

अॅफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing

अॅफिलिएट मार्केटिंग हा एक प्रकारचा प्रोग्राम असून ज्याला जॉईन करण्यासाठी आपल्या अॅफिलिएट प्रोग्राम दाखवणारा वेबसाईटवर अकाउंट तयार करून त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची किंवा वेबसाईट, ब्लॉग, सोशल मीडिया, ई-मेल या प्रकारच्या सेवेची मार्केटिंग करता येते .ऑनलाइन शॉपिंग आणि प्रोडक्ट सेलिंग कंपन्या अॅफलेट प्रोग्राम चालवतात. यामधून सामान्य content creators ना ब्लॉग, यूट्यूब च्या माध्यमातून पैसे कमावता येतात. अॅफिलिएट मार्केटिंग हा सुद्धा Digital marketing in marathi चा महत्वपूर्ण घटक आहे.

  • ॲमेझॉन कंपनी | Amazon company
  • फ्लिपकार्ट कंपनी | Flipkart company
  • कमिशन जंक्शन | Commission Junction 
Digital marketing in marathi

इन्फ्लुएंसर मार्केटिंग | Influencer Marketing

आधुनिक काळामध्ये सोशल मीडियावर अतिशय प्रभावशाली अशी लोक आहेत आणि आपल्या सामानाची जाहिरात करण्यासाठी या प्रभावशाली लोकांच्या माध्यमातून  आपल्या सामानाचा प्रचार करण्यासाठी इन्फ्लुएंसर  सोबत भागीदारी करून मार्केटिंग केली जाते. ज्या लोकांचे सोशल मीडियावर जास्त प्रमाणात फॅन फॉलोवर्स आहे,अशा लोकांसोबत भागीदारी करून आपल्या प्रॉडक्टची तिकडे जाहिरात करून उत्पादनक्षमता वाढवण्याचे हे एक चांगली डिजिटल मार्केटिंग चा भाग आहे.

व्हिडिओ मार्केटिंग | Video Marketing

आपण केंद्रित केलेल्या लोकांसाठी आणि आपले फॅन फॉलोवर्स घडविण्यासाठी अर्थातच प्रेक्षकांना व्यक्त ठेवण्यासाठी व्हिडिओ मार्केटिंगच्या माध्यमाने माहिती देणे, जसे की युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम अशा विविध प्रकारच्या सोशल प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ मार्केटिंग केली जाते.

जाहिरात करणे | Display Advertising 

आपण लक्षात केलेल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाईट च्या माध्यमातून किंवा ॲप्स वर जाहिराती बनवून मल्टीमीडिया जाहिरात करणे यालाच डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग असे म्हणतात.

मोबाईल मार्केटिंग | Mobile Marketing

आजच्या काळात इंटरनेटचा वापर मोबाईल आणि संगणक या दोनच गोष्टींमध्ये जास्त होताना दिसत आहे त्यामध्ये मोबाईल हा तर सर्वांच्या हातात असतो आणि यामध्ये मार्केटिंग करणे अधिक सोपे आहे. आणि इंटरनेटच्या जगात मोबाईलच्या वापर करते ही भरपूर मोठ्या संख्येने वाढल्या आहेत त्यामुळे मोबाईलच्या स्वरूपातून बहुतेक प्रमाणात डिजिटल मार्केटिंग सुद्धा केली जात आहे. मोबाईल मार्केटिंग मध्ये वेबसाईट,मोबाईल ॲप्स आणि एसएमएस च्या माध्यमातून मोबाईल मार्केटिंग सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालले आहे. 

ॲप्स मार्केटिंग | Apps Marketing

इंटरनेटच्या माध्यमातून इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स तयार करून आणि ते लोकांपर्यंत पोहोचवून त्यामध्ये आपल्या सामानाची जाहिरात करणे याला ॲप्स मार्केटिंग असे म्हणतात. आजच्या काळात सर्वांकडे मोबाईल आहेत आणि मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत म्हणजे मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनाचे साधन असलेले ॲप्स बनवून आपल्यापर्यंत ते पोहोचवत आहे आणि त्या माध्यमातून ते ॲप्स मार्केटिंग सुद्धा करत आहे.

यूट्यूब चैनल | YouTube channel

युट्युब प्लॅटफॉर्म सर्वांना तर माहितीच आहे आणि सोशल मीडिया असे प्लॅटफॉर्म आहे की ज्या वस्तूची जाहिरात आपण करणार आहोत ती  ती वस्तू प्रचलित होऊन विक्री सुद्धा चांगल्या प्रमाणात त्याची होताना दिसते. युट्युब चॅनेल हे सुद्धा डिजिटल मार्केटिंग चाच एक भाग आहे, यामध्ये लोकं आपल्या उत्पादनांची विक्री करून आणि ग्राहक ते खरेदी करून त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा लगेच देऊ शकतात.युट्युब हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे लोकांची भरपूर प्रमाणात गर्दी असते.अशाप्रकारे यूट्यूब च्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग करणे हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे, बहुतेक लोक युट्युब प्लॅटफॉर्मला डिजिटल मार्केटिंग चा चांगला स्रोत मानतात आणि  युट्युब वापरकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद ही  मिळतो.

youtube channel
YouTube Channel

गुगल ॲडवर्टाईज

आपण नेहमीच इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे जाहिराती बघत असतो तर आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की या जाहिराती येतात तरी कुठे तरी ह्या जाहिराती गुगल ऍडव्हर्टाईस द्वारे दाखवल्या जातात. म्हणजेच गुगलच्या मदतीने आपण आपले प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी गुगलला सांगायचे आणि या माध्यमातून म्हणजेच गुगल ऍडव्हर्टाईस च्या माध्यमातून आपण आपल्या प्रॉडक्ट संबंधित आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतो.

गुगल ऍडव्हर्टाईस माध्यमातून आपण विविध प्रकारच्या जाहिराती करू शकतो.

  • डिस्प्ले जाहिरात Display jahirat
  •  टेक्स्ट जाहिरात Text Jahirat
  • इमेज जाहिरात Image jahirat 
  •  टेक्स्ट अँड इमेज जाहिरात Text and image jahirat 
  • व्हिडिओ जाहिरात Video jahirat 
  • स्पॉन्सड सर्च जाहिरात Sponsor search jahirat
  • जीआयएफ जाहिरात GIF jahirat 
  • pop अप जाहिरात Pop-up jahirat
  • मॅच कॉन्टेन्ट जाहिरात Match Content jahirat

डिजिटल मार्केटिंग कोर्स कसा करायचा | How to do Digital Marketing Course in Marathi

आजकाल सर्वच गोष्टी डिजिटल झाल्या आहेत.आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीला डिजिटल मध्ये चांगलाच उत्साह आपण बघतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना डिजिटल क्षेत्रामध्ये आवड बघायला मिळत आहे परंतु सगळ्यांना नेहमीच एकच प्रश्न पडतो की डिजिटल म्हणजे काय आणि डिजिटल मार्केटिंग कोर्स कसा करायचा तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय याचे उत्तर  Digital marketing in marathi  या लेखांमध्ये मी वर दिलेला आहे आणि डिजिटल मार्केटिंग चा कोर्स कसा करायचा हे आपण थोडक्यात बघू.

डिजिटल मार्केटिंग चा कोर्स तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोघा पद्धतीने करता येणारा कोर्स आहे. ऑफलाइन म्हणजे एखाद्या संस्थेमार्फत किंवा एखाद्या डिप्लोमा च्या माध्यमातून तुम्ही हा कोर्स करू शकता आणि ऑनलाईन माध्यमातून म्हणजे गुगल ला किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे की युट्युब किंवा एखादी स्पेशल असलेली वेबसाईट याच्या माध्यमातून सुद्धा आपण डिजिटल मार्केटिंग चा कोर्स सहज करू शकतो. परंतु ऑनलाईन कोर्स करायचा आहे एवढाच फायदा आहे की हा कोर्स तुम्ही घरबसला करू शकतात, यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही.

डिजिटल मार्केटिंग ह्या कोर्समध्ये नेमकं काय असतं तर डिजिटल मार्केटिंग ह्या कोर्समध्ये डिजिटल मार्केटिंग ची तत्वे आणि मार्केटिंग करायची योग्य पद्धत याची शिकविली जाते.डिजिटल मार्केटिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते त्याचबरोबर तंत्रज्ञानाची माहिती आणि कौशल्य डिजिटल मार्केटिंग मध्ये शिकविली जाते.

Digital Marketing Marathi
Digital Marketing Marathi

डिजिटल मार्केटिंग कोर्सेस,

  • Introduction to Digital Marketing
  • Website Design and Optimization
  • Search Engine Marketing (SEM)
  • Social Media Marketing
  • Mobile Marketing
  • Analytics and Data Insights
  • Online Reputation Management (ORM)
  • Strategy and Planning 
  • Email Marketing
  • Content Marketing

हे ही वाचा,

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

डिजिटल मार्केटिंग चा अर्थ काय आहे? | Digital marketing in Marathi 

डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपल्या प्रॉडक्टची किंवा आपण देणाऱ्या सर्विसेसची माहिती इंटरनेट द्वारे केंद्रित लोकांपर्यंत पोहोचवणे असा डिजिटल मार्केटिंग चा अर्थ होतो.

डिजिटल मार्केटिंग सॅलरी?

डिजिटल मार्केटिंग मध्ये महिन्याला पन्नास हजार ते एक लाखापर्यंत तुम्ही सॅलरी घेऊ शकतात.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

जेव्हा कुठलाही प्रकारची वस्तू इंटरनेटच्या माध्यमातून विक्री केले जाते किंवा त्याची सेवा दिली जाते,म्हणजे सोशल मीडिया, ब्लॉग, वेबसाईट, ट्विटर या माध्यमातून केली गेलेली मार्केटिंग म्हणजेच डिजिटल मार्केटिंग होय.

डिजिटल मार्केटिंग कोर्स?

भविष्य काळामध्ये विविध प्रकारचे व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा मग आपल्या स्वतःच्या ब्रँड मार्केटिंग साठी मोठमोठ्या कंपन्या डिजिटल मार्केटिंगचा पर्याय निवडतात आणि यामुळेच डिजिटल मार्केटिंग ला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि यामुळे  बरेच विद्यार्थी डिजिटल मार्केटिंग कोर्स करू इच्छितात. 

डिजिटल मार्केटिंग काय करते?

डिजिटल मार्केटिंग हे इंटरनेटच्या माध्यमातून कोणताही प्रकारच्या  प्रॉडक्टची जाहिरात करून अधिक लोकांपर्यंत पोहोचवते. जसे की आपल्या मोबाईल किंवा संगणकावर येणाऱ्या जाहिराती सुद्धा डिजिटल मार्केटिंगचा आज एक भाग आहे.

डिजिटल मार्केटिंग मध्ये काय चांगले आहे?

डिजिटल मार्केटिंग मुळे कमी वेळात ग्राहकाला आवडीची वस्तू खरेदी करता येते आणि व्यापाराला लवकर ग्राहक प्राप्त होतात, डिजिटल मार्केटिंग मुळे ग्राहकांचा आणि व्यापाऱ्यांचा चांगलाच वेळ वाचतो .डिजिटल मार्केटिंग हे अतिशय सोपे असून ग्राहकालाही आणि व्यापारालाही चांगले उपयुक्त आहे.

डिजिटल मार्केटिंग कोर्स चा कालावधी किती असतो?

 डिजिटल मार्केटिंग कोर्स चा कालावधी सुमारे तीन महिने ते सहा महिने एवढा असतो.

डिजिटल मार्केटिंग विकिपीडिया

अधिक माहितीसाठी डिजिटल मार्केटिंग विकिपीडिया या पेज ला भेट देऊ शकता.

Leave a Comment