नवरात्र उत्सव माहिती मराठी | navratri chi mahiti

navratri chi mahiti

navratri chi mahiti – नवरात्रीमध्ये, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या देवी दुर्गेच्या विविध रूपांची प्रत्येक नऊ रात्री पूजा केली जाते.