holi wishes in marathi- यावर्षी महाराष्ट्रामध्ये 24 मार्च रोजी होळी आणि 25 मार्चला धुलीवंदन साजरा होणार आहे.रंगांचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होय. संपूर्ण देशामध्ये हा उत्सव विविध रंगांनी साजरा होईल. चला तर मग होळीच्या शुभेच्छांनी आपल्या प्रियजनांना, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आपण हा सण आनंदाने साजरा करूया..

holi wishes in marathi| होळीच्या सणाला हे संदेश बनवतील खास…
अनुक्रमाणिका

holi wishes in marathi
तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
हा सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि रंगीबेरंगी क्षण घेऊन येवो.
तुम्हाला प्रेमाने आणि आनंदाने भरलेल्या होळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🌈🎨
होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे,
तुमच्या आयुष्यात येऊ दे,
आनंदाचे क्षण सारे..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा
आनंद घेऊन येई सण हा होळीचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा “
रंगांचा हा सण तुमचे जीवन आनंदाने रंगवो आणि,
तुमच्यासाठी आनंददायी आठवणी सदैव जपून जावो.
होळीच्या शुभेच्छा! 🌈🎉🎨
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये,
जळून जाऊ दे दु:खाचे सावट,
आयुष्यात येऊ दे सुखाचे क्षण..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाईटाचा होवो नाश,
आयुष्यात येवो सुखाची लाट..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..(Holi wishes in marathi)!
होळीच्या शुभमुहुर्तावर येऊ दे,
तुमच्या आयुष्यात आनंद,
होऊ दे स्वप्नपूर्ती,
मिळू दे आनंदी आनंद..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
होळीच्या दिवशी करुन होलिका दहन,
संपवूया वाईट प्रवृत्ती
आणि आणूया आनंद..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रेम, आनंद, सौहार्द आणि
विश्वासाच्या रंगात रंगते होळी
रंगीत होळी आणि धुलीवंदनाच्या
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध
जगी सर्वधुंद…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
हॅपी होली
सुरक्षेचं भान राखू
शुद्ध रंग उधळू माखू
रसायन, घाण नको मळी रे
आज वर्षाची होळी आली रे
राग-द्वेष ,मतभेद विसरू
प्रेम, शांती चहुकडे पसरू
होळी ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची,
हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Holi wishes in marathi

holi wishes in marathi images

happy holi in marathi wishes 2024
ईडापीडा दु:ख जाळी रे
आज सोनेरी वर्षाची होळी आली रे
होळीच्या शुभेच्छा…..
थंड रंगस्पर्श,मनी नवहर्ष
अखंड रंगबंध ,जगी सर्वधुंद…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा……
पाणी जपुनिया,
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…….
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा……
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा……
प्रेम रंगाने भरा पिचकारी
आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली.
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा……
आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा……
फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…..
नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग,
रंगवूया एकमेकांना
होळीच्या हार्दिक शुभेच्छा……
holi wishes in marathi
वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत,
जुनी पाने गाळून,
नवी पालवी मिरवित,
रंगांची उधळण करीत
जुने, नको ते होळीत टाकून
तुम्हीही रंगा रंगात रंगून.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…….
आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर
आनंदानं भरलेली असावी तुमची ओंजळ
तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा
तुझ्यावर कुर्त्यावर लावू गुलाल
रंग सांग निळा की लाल ?
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
अगं नाच नाच राधे उडवू या रंग,
रंगामधी भिजलं तुझं गोरं गोरं अंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
करूया रंगांची उधळण
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
happy holi wishes in marathi

happy holi in marathi wishes 2024 | holi wishes in marathi
तुमचे जीवन होळीच्या रंगांसारखे रंगीबेरंगी आणि आनंदी होवो. होळीच्या शुभेच्छा!
रंगांचा सण तुमच्या जीवनात सकारात्मकता घेऊन येवो. होळीच्या शुभेच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीचे उत्साही रंग तुमचे जीवन तेजस्वी आणि समृद्धीने भरतील. होळीच्या शुभेच्छा!
प्रेम आणि आनंदाचा सण उत्साहाने साजरा करूया. होळीच्या शुभेच्छा!
रंगांचा सण तुमच्या आयुष्यात नवीन संधी आणि यश घेऊन येवो. होळीच्या शुभेच्छा!
तुमचे जीवन इंद्रधनुष्यासारखे रंगीत आणि सुंदर होवो. होळीच्या शुभेच्छा!
होळीचे रंग तुमचे जीवन आनंदाच्या क्षणांनी रंगवू दे. होळीच्या शुभेच्छा!
होळीचा रंगीबेरंगी सण तुमच्या जीवनात शुभेच्छा आणि समृद्धी घेऊन येवो. होळीच्या शुभेच्छा!
होळीचे चैतन्यमय रंग तुमचे जीवन आनंद आणि समृद्धीने उजळेल. होळीच्या शुभेच्छा!

holi wishes in marathi images


holi wishes in marathi
होलिच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🔥🌸
✨ रंगांची उधळण, आनंदाची बरसात,
मिळो आपल्याला सुख-समृद्धीची साथ!
या होलित तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरू दे!
हॅपी होली! 🌈💖
holi wishes in marathi | येथे १० अनोख्या आणि सुंदर होळीच्या शुभेच्छा मराठीत
1️⃣ रंग खेळा, आनंदात न्हा,
तणाव विसरून मस्ती करा!
होलिच्या रंगीत शुभेच्छा! 🎨🔥
2️⃣ तुमच्या जीवनात आनंदाची उधळण होवो,
सुख-समृद्धीच्या रंगांनी आयुष्य भारून जावो!
हॅपी होली! 🌸🎊
3️⃣ रंग नवे, उमंग नवे,
आयुष्यभर राहो होळीचे रंग गोडवे!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌈💖
4️⃣ स्नेहाचा गुलाल उधळा, प्रेमाचे रंग उधवा,
मनातला राग जाळून टाका आणि होळी साजरी करा!
होळी हॅप्पी होली! 🔥🎨
5️⃣ सुखाची सुमनं, रंगाची बरसात,
तुमच्या जीवनात नात्यांचा स्नेहसुगंध नवा राहो सातत!
होळीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌺🎉
6️⃣ नात्यात गोडवा, रंगात माधुर्य,
या होलित प्रेमाची नवी सुरुवात व्हावी!
होळीच्या रंगीत शुभेच्छा! 🎭❤️
7️⃣ होळीच्या रंगात मिसळू दे प्रेमाची जादू,
आयुष्यभर राहो आनंदाचा वास!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎶🌿
8️⃣ रंग एकत्र मिसळू देत,
नाती नव्याने जुळू देत,
गोडवा नात्यांचा वाढू देत!
हॅप्पी होली! 🎊🌈
9️⃣ जगू आनंदाने, खेळू रंगाने,
या सणाने घेऊ नवी सुरुवात!
होळीच्या शुभेच्छा! 🔥🎨
🔟 गुलालाचे रंग उधळा, तणाव बाजूला ठेवा,
होळीच्या रंगात प्रेमाची साठवण ठेवा!
रंगपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌸💃
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा! 🎉🔥🌈