Site icon Marathi Delight

लाडक्या नवऱ्याला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Dasara wishes for husband in marathi 

Dasara wishes for husband in marathi

Dasara wishes for husband in marathi

नमस्कार मंडळी,

आजचा लेखांमध्ये आपण आपल्या लाडक्या नवऱ्याला दसऱ्याच्या कशा पद्धतीने शुभेच्छा देता येतील हे बघणार आहोत.दसऱ्याच्या दिवशी खाली दिलेल्या प्रमाणे आपल्या नवऱ्याला जर तुम्ही शुभेच्छा देणार तर तुमचा नवरा नक्कीच प्रभावित होईल अशी मी अपेक्षा करते.

दसरा माहिती 2023 | Dasara information in marathi

दसरा असा सण आहे ज्याला हिंदू धर्मामध्ये परंपरेत प्रचंड सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.”दसरा, ज्याला दसरा किंवा विजया दशमी असेही म्हणतात”.

दसरा हा सण रामाने रावणाचा वध करून मिळवलेल्या वाईटावर चांगल्याचे प्रतीक दर्शवतो.सर्व वाईट शक्तींवर चांगल्याचे प्रतीक दर्शवणारा सण आहे दसरा.

dasara information in marathi 2023

रामायण या महाकाव्यात वर्णवलेली ही कथा आहे, जिथे भगवान राम, दुर्गा देवीच्या आशीर्वादाने, रावणाचा पराभव करतात, ज्याने रामाची पत्नी सीतेचे अपहरण केले होते.त्याचबरोबर असेही म्हणले जाते दहाव्या दिवशी (दसरा) भक्त महिषासुरावर दुर्गा देवीचा विजय साजरा करतात.दसरा हा सण भारतभर मोठ्या थाटामाटात व सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो.

बहुतेक ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी रावणाचे पुतळ्यांचे दहन करण्यात येते.रावणाच्या पुतळ्याबरोबर त्याचा भाऊ कुंभकर्ण व मुलगा मेघनाथ याचेही पुतळे जाळले जातात. पुतळे जाळणे हे वाईटाच्या नाशाचे प्रतीक आहे असे म्हटले जाते.

अशाप्रकारे द्या नवऱ्याला दसऱ्याच्या शुभेच्छा | Dasara wishes for husband in marathi

दसरा हा सण वाईटावर चांगला चे प्रतीक म्हणून ओळखला जातो चला तर मग आपण आजच्या या दसऱ्याच्या सणा निमित्त आपल्या लाडक्या नवरोबाला दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देऊया.

झाली असेल चूक तरी
या निमिनत्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा!
विजयादशमीच्या शुभेच्छा

दुष्ट रावणाचा वध करणार्‍या भगवान 
श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि देवी
दुर्गाच्या चरणी प्रार्थना करूनी 
तुमचा आनंद द्विगुणित होवो आणि
तुमच्या समस्या शुन्य व्हाव्यात हीच इच्छा ….
तुम्ही नेहमी हक्कासाठी लढत राहा
आणि नेहमी यश मिळवत राहा….
दसऱ्याच्या माझ्या नवरोबाला खूप खूप शुभेच्छा.

तुमच्यासारखा सोबती मिळणे हे माझं भाग्य आहे 
श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करते की
आमची जोडी नेहमी सुखरूप राहू दे 
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

Dasara wishes for husband in marathi 3

दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान
सुर्वण म्हणून आपटयाा पानाचा मान,
झेंडुच्या फुलांनाही तेवढाच मान 
त्याच्या तोरणांनी सजले प्रत्येकाचे दार…
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

Dasara wishes for husband in marathi 5

दिवस आहे खास
सोनं घेऊन द्या आज 
माझ्या प्रिय नवऱ्याला 
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

Dasara wishes for husband in marathi 4

उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती तुमची आणि माझी …
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

Dasara wishes for husband in marathi 6

सोनेरी दिवसाची सोनेरी किरणे 
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस 
अशा सोनेरी दिवसाच्या सोनेरी
दसऱ्यानिमित्त खूप खूप  शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या नवऱ्याला

Dasara wishes for husband in marathi 7


सन हा प्रेमाचा अतूट बंधनाचा 
सोनं घ्या सोनं म्हणण्याचा
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

Dasara wishes for husband in marathi 8

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसराच्या खूप खूप शुभेच्छा

Dasara wishes for husband in marathi 10

श्रीरामांचा आशीर्वाद घेऊन 
रावण रुपी राक्षसाचा नाश करून
साजरा करू दसरा आज
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

दोघं मिळून गाठू शिखरे यशाची 
प्रगती करू सोने कमवायची 
प्रिया नवऱ्या तुला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Dasara wishes for husband in marathi 11

सोनं घ्या.. सोनं द्या…. 
अहो तुम्हाला
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

या दसऱ्याच्या निमित्ताने
आपली सर्व स्वप्न साकार व्हावी
अशी देवी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करून
तुम्हाला  सोनं देते आज
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस आहे आज खूप खास
म्हणून प्रार्थना केली तुमच्यासाठी आज
होऊ दे सर्व पूर्ण इच्छा
अशी प्रार्थना केली देवा 
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

तुमच जीवन  झेंडूच्या फुलांसारखं रंगीन व्हावं,
तुम्हाला सुख आणि समृद्धी लाभावी 
अशी देवी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करून तुम्हाला 
दसऱ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा

Dasara wishes for husband in marathi 12


देवी दुर्गा तुम्हाला सर्व कष्टांपासून मुक्ती देवो,
तुम्ही अशीच प्रगती नेहमी करत  राहो,
अशी देवी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करून,
दसऱ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा

Dasara wishes for husband in marathi 13

तुमच आणि माझ आयुष्य
असंच नेहमी मधुर राहावं 
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचा हृदय नेहमी प्रेमाने भरलेलं राहावं,
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

तुमचा प्रेम नेहमी माझ्यावर असंच राहू दे
अशी आजच्या शुभ दिनी देवी दुर्गेच्या 
चरणी प्रार्थना करून तुम्हाला 
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

घेऊन द्या आज सोना चांदी 
करते एवढा घट्ट नातं आहे घट्ट
म्हणून तुम्हाला सर्वात अगोदर
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

मला उदंड आयुष्य मिळो
केली देवी दुर्गेच्या चरणी प्रार्थना
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

तुम्हाला चिंता असेल तर ती चिंता
रावणाच्या दहनात  जळो
प्रगती तुमची होत राहो 
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

तुमचं माझ्यावरचं प्रेम 
असंच नेहमी वाढत राहो 
तुम्हाला दसऱ्याच्या 
हार्दिक शुभेच्छा

Exit mobile version