15 august independence day wishes in marathi: 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… August 15, 2024 विविधतेतील एकता या देशाची शान आहेम्हणूनच माझी भारतभूमी महान आहे.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!पाऊस पडू दे देशभक्तीचा, दिवा पेटू दे न्यायाचा,अभिमान राहू दे शूरवीरांच्या त्यागाचा,मनात दरवळत राहू दे सुगंध देश प्रेमाचा…78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद!सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी…ये गुलसिता हमारा…78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद!‘वंदे मातरम्!सुजलां सुफलां मलयज शीतलांशस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् !शुभ्र ज्योत्स्ना-पुलकित-यामिनीम्फुल्ल-कुसुमित-द्रुमदल शोभिनीम्सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् !’ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा.. तोच आहे भारतदेश आमचा.दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए … स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…रंग रूप वेष भाषा जरी अनेकभारत देशाचे निवासीसगळे आहेत एकस्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा!स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महानस्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा,त्यांच्या चरणी ठेवू माथा.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, वंदे मातरम्!बलसागर भारत होवो,विश्वात शोभूनी राहो.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छादेशभक्तांच्या बलिदानामुळेस्वतंत्र झालो आम्ही,कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,भारतीय आहोत आम्हीस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! “स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!” Independence Day 2024 Wishes | Independence Day wishes in Marathi १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!आपल्या देशाच्या अभिमानासाठी आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण सर्व एकत्र राहू. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!आपल्या शूर वीरांच्या बलिदानामुळे आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. त्यांचे आभार मानू आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्य करू. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! वंदे मातरम्!भारताच्या स्वातंत्र्याच्या गौरवशाली क्षणी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी नवी दिशा देऊ. जय हिंद!स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 15 august message in marathi स्वतः जगणं व राष्ट्र जगविणं हे आपलं कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय. – विनायक दामोदर सावरकरएक देव एक देश एक आशा ।। एक जाती एक जीव एक आशा ।। – विनायक दामोदर सावरकरउदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. – विनायक दामोदर सावरकरस्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. – लोकमान्य टिळकजय जवान जय किसान – लाल बहादूर शास्त्रीजय हिंद – सुभाष चंद्र बोससत्यमेव जयते – मदन मोहन मालवीयतुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा (तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो) – सुभाष चंद्र बोसदुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजादही रहेंगे – चंद्रशेखर आजादसरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मैं है – रामप्रसाद बिस्मिल Related