1, 2 करोड नाही, तर पठठयाने लॉटरी मध्ये जिंकले 25 करोड... 

तिरुओनम चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे आणि तब्बल 25 कोटींची लॉटरी लागली आहे.

तिरुओनम चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे आणि तब्बल 25 कोटींची लॉटरी लागली आहे.

जवळपास 2023 च्या Thiruvonam bumber 2023 चा पुरस्कारामध्ये तब्बल 125 करोड 54 लाख रुपये एवढी केली गेली आहे.

यावर्षी लॉटरी जिंकलेल्या 20 लोकांना सुद्धा तब्बल एक करोड रुपये मिळणार आहेत.

यावर्षी लॉटरी जिंकलेल्या 20 लोकांना सुद्धा तब्बल एक करोड रुपये मिळणार आहेत.

तीन नंबरच्या पारितोषकांमध्ये प्रत्येकी 50 लाख एवढे बक्षीस देण्यात येणार आहे.

तीन नंबरच्या पारितोषकांमध्ये प्रत्येकी 50 लाख एवढे बक्षीस देण्यात येणार आहे.

Thick Brush Stroke

केरळ राज्यामधील तिरुओनम बंपर लॉटरी चा BR-93 चा निकाल जाहीर झाला आहे. प्रथम बक्षीस हे चक्क 25 करोड रुपयांचं होतं आणि ते TE 230662 या क्रमांकाला मिळालेला आहे.

सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.