PCOD म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसॉर्डर. ही महिलांमध्ये दिसणारी एक  एंड्रोकाइन विकाराची समस्या आहे.

PCOD चे कारणे

हार्मोनल असंतुलन अनुवंशिकता लठ्ठपणा व्यायमाची कमतरता

PCOD चे लक्षणे

अनियमीत मासिकपाळी अंडशयात असंतुलन अतिरिक्त वजन त्वचेवर होणार्‍या समस्या आरोग्य समस्या डोके दुखणे केस गळणे केसांची जास्ती वाढ होणे मुरूम मूड बदल

PCOD संबधित होणार्‍या समस्या

नैराश्य  लिव्हर ला सूज येणे  गर्भाशयात रकत्स्त्रव होणे  वंध्यत्व गर्भाशयाचा कॅन्सर  मधुमेह

अधिक माहितीसाठी marathidelight. com  या संकेतस्थळाला भेट द्या