काकडीचे झाड घरी लावणे अगदी सोपे आहे.काकडीची लागवड केल्यानंतर त्याच्याकडे फारशी लक्ष देण्याची गरज नसते.

काकडीचे झाड घरी लावणे अगदी सोपे आहे.काकडीची लागवड केल्यानंतर त्याच्याकडे फारशी लक्ष देण्याची गरज नसते.

काकडीचे वेल तुम्ही भांडी, किचन गार्डन, टेरेस आणि घरामध्ये देखील वाढवू शकता.

काकडीची झाडे दोन प्रकारात येतात.

काकडीची झाडे दोन प्रकारात येतात.

"बुश आणि वेली"

काकडीची झाडे घरामध्ये टेरेस गार्डन वर आणि कंटेनरमध्ये वाढण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.

काकडीची झाडे घरामध्ये टेरेस गार्डन वर आणि कंटेनरमध्ये वाढण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.

दररोज कमीत कमी काकडीच्या झाडाला 6 ते 8 तास सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी किचन गार्डनमध्ये काकडी सहज उगवता येते.

काकडीचे झाड कंटेनर मध्ये लावायचे असल्यास कंटेनरमध्ये 15 ते 20 किलो माती मावेल एवढे कंटेनर घ्या.

काकडीचे झाड कंटेनर मध्ये लावायचे असल्यास कंटेनरमध्ये 15 ते 20 किलो माती मावेल एवढे कंटेनर घ्या.

काकडीचे झाड वेल असते त्यामुळे त्याला आधार देण्याचे गरजेचे आहे. काकडीचा वेल हा सहज आणि वेगाने वाढतो.

ऑनलाइन किंवा ऑफलाइन काकडीच्या बिया खरेदी करून त्या 15 ते 20 किलो माती भरलेला कंटेनर मध्ये चार ते पाच इंच खाली रोवा.

काकडीचे झाड नेहमी सूर्यप्रकाशात आणि उबदार वातावरणामध्ये ठेवा आणि  बियांना अंकुर फोडण्यासाठी नेहमी पाणी देत रहा.

काकडीचे झाड पटकन वाढण्यासाठी आणि सतत व्यवस्थित वाढ होण्यासाठी 95% पाण्याचे प्रमाण काकडीच्या झाडामध्ये असू द्या.

बियाण्याच्या उगवण प्रक्रियेस 7 ते 10 दिवस लागू शकतात.

बियाण्याच्या उगवण प्रक्रियेस 7 ते 10 दिवस लागू शकतात.

उगवण झाल्यानंतर 55 ते 60 दिवसांत काकडीची फळे काढणीसाठी तयार होतात.

उगवण झाल्यानंतर 55 ते 60 दिवसांत काकडीची फळे काढणीसाठी तयार होतात.

उन्हाळ्यात उसाचा रस का प्यावा?