शरीरातील तापमान कमी होते.

शरीरातील तापमान कमी होते.

साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे ऊस हा ऊर्जेचा एक शक्तिशाली स्त्रोत आहे.

ऊर्जा पटकन वाढवते आणि थकवा दूर करण्यास लवकर मदत मिळते.

ऊर्जा पटकन वाढवते आणि थकवा दूर करण्यास लवकर मदत मिळते.

शरीरामध्ये थंडावा निर्माण करते.

शरीरामध्ये थंडावा निर्माण करते.

उसाच्या रसामध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात.

उसाच्या रसामध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात.

यकृताचे कार्य वाढवते आणि पचन शक्ती सुधारते.

यकृताचे कार्य वाढवते आणि पचन शक्ती सुधारते.

उसाच्या रसातील व्हिटॅमिन सी घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

उसाचा रस गोड असला तरी त्यात कॅलरी आणि चरबी कमी असते.

उसाचा रस हायड्रेटिंग आणि ताजेतवाने आहे, यामुळे  उन्हाळ्यात उसाचा रस हे अधिक लोकप्रिय पेय बनले आहे.

PCOD म्हणजे काय जाणून घ्या संपूर्ण माहिती