लवकर वजन कमी करण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि जेवणाच्या अर्धा तास अगोदर पाणी प्या जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नये यामुळे जास्ती कॅलरी बर्न होऊन वजन कमी व्हायला लवकर मदत मिळते.

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी दिवसभरामध्ये किमान रोज सारख्या वेळेला 45 मिनिटे चालणे आवश्यक आहे

दिवसातून किमान दोन वेळा तर जास्तीत जास्त पाच वेळा ग्रीन टी प्या

21 दिवसांसाठी साखर सोडून द्या साखरेचे कोणतेही पदार्थ खाऊ नका

बाहेरचे जंक फूड, फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाऊ नका यामुळे जास्ती प्रमाणात कॅलरीज शरीरामध्ये जातात आणि अतिरिक्त वाढते

या टिप्स फॉलो करून नक्की आपले वजन कमी करा आणि अतिरिक्त वाढलेले वजन नियंत्रण आणू शकतात.

उन्हाळ्यात उसाचा रस का प्यावा?

उन्हाळ्यात उसाचा रस का प्यावा?