PCOD म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसॉर्डर. ही महिलांमध्ये दिसणारी एक एंड्रोकाइन विकाराची समस्या आहे.
PCOD चे कारणे
हार्मोनल असंतुलन
अनुवंशिकता
लठ्ठपणा
व्यायमाची कमतरता
PCOD चे लक्षणे
अनियमीत मासिकपाळी
अंडशयात असंतुलन
अतिरिक्त वजन
त्वचेवर होणार्या समस्या
आरोग्य समस्या
डोके दुखणे
केस गळणे
केसांची जास्ती वाढ होणे
मुरूम
मूड बदल
PCOD संबधित होणार्या समस्या
नैराश्य
लिव्हर ला सूज येणे
गर्भाशयात रकत्स्त्रव होणे
वंध्यत्व
गर्भाशयाचा कॅन्सर
मधुमेह
अधिक माहितीसाठी
marathidelight. com
या संकेतस्थळाला भेट द्या
Learn more