IND vs SL मॅच मध्ये घडले असे काही....

Thick Brush Stroke

मोठमोठ्या खेळाडुंना मागे पछाडुन हा खेळाडू बनला एशिया कप मधला आघाडीचा खेळाडू

या भारतीय खेळाडूने इरफान पठाण या खेळाडूचा विक्रम मोडून केला आपल्या नावावर 

टीम इंडिया चे खेळाडू  रवींद्र जडेजा यांनी  रचला इतिहस

रवींद्र जडेजा एशिया कप मधील सर्वात जास्त वेगवान विकेट घेणारे खेळाडू बनले आहे.

Yellow Browser

रवींद्र जडेजा यांनी आतापर्यंत एशिया कप मध्ये एकूण 23 विकेट घेऊन आपल्या नावावर नवीन विक्रम केला.

photo credit:insta-royalnavghan