कोरोंना नंतर आता ह्या वायरस ने 700 लोकांना घेरले आहे, 77 लोक जास्ती प्रमाणात तर...
nipah virus in kerla 1
केरळ राज्यामध्ये कोझिकोड ह्या जिल्ह्यामध्ये निपाह वायरस ने 5 जन पॉजिटिव तर 77 लोक हाई रिस्क कॅटगिरी मध्ये आहेत.
केरळ मध्ये निपाह स्ट्रेन नावाचा वायरस सापडलाअसून हा बांग्लादेश वैरियंट आहे. ह्या वायरसच्या संक्रमनाने मृत्यू चे प्रमाण वाढून हा लोकांमध्ये तीव्र गतीने पसरतो.
निपाह वायरस च्या संक्रमानपासून वाचण्यासाठी सरकारने काही आदेश जारी केले आहेत.
केरळ राज्यामधील स्वास्थ्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या व्यक्तव्यानुसार WHO आणि ICMR यांनी केलेल्या पडताळणीत पूर्णकेरळ राज्यात हा वायरस पसरन्याची शक्यता दर्शविली आहे.