परंतु चंद्रयान 2 चे प्रयत्न जसे असफल झाले तशी शक्यता आपण चंद्रयान 3 ची  नाकारू शकत नाही. नवीन माहिती नुसार ऑस्ट्रेलिया मध्ये चंद्रयानच्या रॉकेट चा एक तुकडा समुद्राच्या काठाला सापडल्याची चर्चा आहे.

जे की खोट ठरविण्यात आल आहे, आणि हा तुकडा समुद्रातूनच वाहून आल्याच समजेल आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार एक आनंदाची बातमी आहे, चांद्रयान-३ची कक्षा यशस्वीपणे बदलली गेली आहे आणि आतापर्यंत ची कार्ये ही व्यवस्थित पर पडली आहेत. .