बॉलीवूडच्या या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्राला रामराम करून केलं ग्रॅज्युएशन पूर्ण

अभिनेत्याने आपल्या पत्नीसाठी लिहिलेली ही खास पोस्ट होत आहे व्हायरल

अभ्यास, घर आणि तिचं करिअर सांभाळण्यात पत्नीच्या जिद्द आणि मेहनतीची त्याने तिची केली प्रशंसा ...

अभिनेत्री ट्विंकल खन्ना अभिनयाच्या क्षेत्राला राम राम ठोकत लेखनामध्ये आपलं करिअर करीत आहे

ट्विंकल खन्ना अभिनेत्री ने वयाच्या पन्नासाव्या वर्षी ग्रॅज्युएशनची पदवी संपादित केली आहे.

ट्विंकल खन्ना ने लंडन विद्यापीठात रायटिंग मास्टर प्रवेश घेतला.आता ट्विंकल खन्नाचा अभ्यास पूर्ण होऊन तिला पदवीही प्रदान करण्यात आली आहे.

अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाचा ग्रॅज्युएशन डे साजरा केल्यानंतर इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत…

ट्विंकल खन्नाच्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी, अक्षय कुमारने तिच्यासाठी एक हृदयस्पर्शी नोट लिहिली. एक फोटो शेअर करत अक्षय कुमारने लिहिले,

"दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला सांगितले होते की तुला पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटले की तुला पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा आहे,

घर, करिअर, मी आणि मुलांसह संपूर्ण विद्यार्थी जीवन कठोरपणे आणि उत्तम प्रकारे व्यवस्थापित केले.

मला माहीत होतं की मी एका सुपरवुमनशी लग्न केले आहे. तुझ्या ग्रॅच्युएशनच्या दिवशी माझ्या मनात विचार आला की,मी पण थोडा शिकला असतो तर मला खूप शब्दसंपदा मिळाली असती..

मला तुझ्यावर किती गर्व आहे.अभिनंदन आणि आय लव यू..

ट्विंकल खन्नासाठी तिच्या पदवीदानाच्या दिवशी अक्षय कुमारची ही पोस्ट खूपच मोहक,भावनिक आणि गोंडस आहे.