Site icon Marathi Delight

Maharashtra Day Wishes In Marathi: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या मराठमोळ्या शुभेच्छा…

Maharashtra Day Wishes In Marathi

Maharashtra Day Wishes In Marathi

नमस्कार मंडळी,

Maharashtra Day Wishes In Marathi- सर्वात पहिले माझ्या सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌟🎉

Maharashtra Day In Marathi

Maharashtra Din Wishes- महाराष्ट्र दिन हा दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या सर्व महाराष्ट्रामधील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण महाराष्ट्र दिन साजरा करूया…महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या मराठमोळ्या बांधवांना आज आपण आजच्या Maharashtra Day Wishes In Marathi या लेखांमध्ये दिल्या गेलेल्या शुभेच्छा तुम्ही सोशल मीडियाद्वारे देऊ शकतात..

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharashtra Day Wishes In Marathi | महाराष्ट्र दिनानिमित्त द्या मराठमोळ्या शुभेच्छा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

मंगल देशा… 
पवित्र देशा… 
महाराष्ट्र देशा…
प्रणाम घ्यावा माझा 
हा महाराष्ट्र देशा…. 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कपाळी केशरी टिळा लावितो… 
महाराष्ट्र देशा तुला वंदितो…. 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या
प्रत्येकाला मानाचा मुजरा
अखंड महाराष्ट्राच्या सर्व महाराष्ट्र वासीयांना 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत, प्रत्येक दिवस शौर्याचा, अखंडतेचा आणि स्वातंत्र्याचा उत्सव आहे.”महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र!

Maharashtra Day Wishes In Marathi | happy Maharashtra Day Wishes In Marathi

1 May Maharashtra Day Wishes In Marathi |1 मे महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 

महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा
जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… 
जय जय महाराष्ट्र माझा… 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

आज आपण महाराष्ट्राचा दिवस साजरा करत असताना, आपल्या राज्याला खऱ्या अर्थाने खास बनवणाऱ्या समृद्ध संस्कृती, वारसा आणि विविधतेचे जतन करून हा दिवस आपल्याला एकता, प्रगती आणि सर्वसमावेशकतेची मूल्ये जपण्यासाठी प्रेरणा देतो ज्याने महाराष्ट्राचे सार परिभाषित केले आहे.

माझ्या सर्व महाराष्ट्रीय बांधवांना अभिमान, समृद्धी आणि एकात्मतेने भरलेल्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या प्रिय राज्याच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहू या! आणि नेहमीच सर्वांनी मिळून महाराष्ट्र दिन साजरा करूया… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

जय महाराष्ट्र! 🌟🎉

Maharashtra Day Status In Marathi

जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत गीत मराठी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे आमच्या मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा, महाराष्ट्र दिनाच्या मनापासून खूप खूप  शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!

माझे कर्म महाराष्ट्र
माझा धर्म महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Maharashtra Day Images In Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र… 
माझ्या राजाचा महाराष्ट्र…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

Maharashtra Day And Labour Day Wishes In Marathi

अभिनान आहे मराठी असल्याचा
माझ्या मातीचा माझ्या महाराष्ट्राचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… 
जय जय महाराष्ट्र माझा… 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रदिन चिरायु होवो 
महाराष्ट्रदिनाच्या सर्व महाराष्ट्र वासीयांना
मनापासुन महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा…. 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस हक्काचा… दिवस कामगारांचा… 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कामगार कल्याणाचे राखू धोरण, 
करू या महाराष्ट्राचे निर्माण,
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Maharashtra din quotes in marathi 

“महाराष्ट्राचे वैभव तिथली समृद्ध संस्कृती, चैतन्यशील परंपरा आणि लवचिक भावनेमध्ये आहे.”महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“विविधता, एकता आणि प्रगतीची भूमी असलेल्या महाराष्ट्राचा अभिमान आपण साजरा करूया.”महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

इतिहास लिहीणं सोपं आहे
पण आमच्या राजांनी इतिहास घडवला
महाराष्ट्र घडवला आम्हाला घडवलं
पवित्र देशा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Exit mobile version