Site icon Marathi Delight

पैसे खर्च न करता  घरी बसून करा हे 5 व्यवसाय | homemade business ideas in marathi

homemade business ideas in marathi

homemade business ideas in marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या या लेखामध्ये सर्वोत्तम पाच व्यवसायचे तुम्हाला अगदी घरी बसून पैसे खर्च न करता करता येतील याविषयी माहिती दिली गेली आहे. बहुतेक लोकांना नोकरी व्यतिरिक्त घरी बसून पार्ट टाइम बिजनेस करायचा असतो, परंतु  यासाठी त्या लोकांकडे कोणता व्यवसाय करायचा याविषयी माहिती नसते किंवा व्यवसाय करण्यासाठी पैसे उपलब्ध नसतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय पैसे खर्च न करता घरी बसून अगदी साध्या आणि सोपे पाच प्रकारचे व्यवसाय.. 

चला तर मग सुरुवात करूया कोणत्या आहेत हे पाच व्यवसाय… 

पैसे खर्च न करता  घरी बसून करा हे 5 व्यवसाय | homemade business ideas in marathi

बऱ्याच लोकांना नोकरी करता करता अजून दुसऱ्या प्रकारचा ही व्यवसाय करायचा असतो, परंतु त्या लोकांकडे वेळ नसतो किंवा मग  पैसा नसतो अशा  बऱ्याच प्रकारच्या अडचणी त्यांच्या मार्गात येत असतात. आजच्या या लेखांमध्ये झटपट सुरू होणारे पैसे खर्च न करता सुरू होणारे पाच व्यवसाय सांगण्यात आलेले आहेत अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

जर तुम्हालाही नोकरी करता करता पार्ट टाइम बिझनेस करायचा असेल तर आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञान हे खूप पुढे गेले आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण हे पाच व्यवसायाची सुरुवात करणार आहोत. या व्यवसायासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारची सामग्री लागणार नाही.

या व्यवसायासाठी तुमच्याकडे ज्या प्रकारची कला असेल किंवा कोणत्याही प्रकारचं कौशल्य असू दे त्याच्या मार्फत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात. इतकेच नव्हे तर तुम्ही तुमच्या स्वप्नांना या व्यवसायात मार्फत पूर्ण करू शकतात.

हे व्यवसाय सुरू करताना तुम्हाला जास्ती काही नाही परंतु जी कला तुमच्यामध्ये सामावलेली आहे त्या कलेचाच वापर करून लोकांपर्यंत ती कला पोहोचवून पैसे कमवायचे आहेत. आणि आजच्या काळात बहुतेक लोक स्वतःची कलाशक्ती समजून हा मार्ग काढत आहेत आणि त्याच्यामार्फत लाखो रुपये  कमवत सुद्धा आहेत. 

तंत्रज्ञानाच्या ह्या काळामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल तर असतोच आणि मोबाईल असला म्हणजे इंटरनेट सुद्धा असते तर ह्या व्यवसायाची सुरुवात आपण मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या माध्यमातूनच करणार आहोत. आणि ते सुद्धा घरी बसून…

जर आपल्याला घरी बसून आणि मोबाईलच्या माध्यमातून एवढ्या चांगल्या प्रकारचा लाख रुपये कमावणारे व्यवसाय आपल्याला करता येत असतील ते निश्चित आपण करायला पाहिजे. यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारून आपण आपल्या स्वप्नांना पाठिंबा देऊ शकतो. चला तर मग आपण बघूया कोणत्या आहे पैसे खर्च न करता पाच व्यवसाय…

homemade business ideas in marathi

युट्युब | YouTube

गुगलचे सर्वात मोठे प्लॅटफॉर्म.मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की गुगल ने विविध प्रकारचे एप्लीकेशन आता आपल्यासाठी काढले आहेत त्यातील सर्वात मोठे एप्लीकेशन म्हणजे युट्युब.Youtube द्वारे आपण व्हिडिओ शेअर करू शकतो किंवा त्यावर आपण आपल्या व्हिडिओ सुद्धा अपलोड करू शकतो. आणि बहुतेक लोक स्वतःचे किंवा त्यांच्यामध्ये असलेले कला सादर करून ते लाखो रुपये यूट्यूबच्या माध्यमातून कमवत आहेत.

तुमच्या मध्ये विविध प्रकारच्या कला व कौशल्य असतील तर तुम्ही ते सादर करून youtube वर व्हिडिओ अपलोड करून लाखो रुपये कमवू शकतात. जर तुम्हाला चांगल्या प्रकारचे चित्र काढता येत असतील किंवा रांगोळी काढता येत असेल किंवा अजून काही   शिवणकाम येत असेल आणि शिक्षणासंबंधी किंवा इतर कुठल्याही शिक्षण तुम्हाला दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर युट्युब हे माध्यम सर्वात सोपे आहे.

youtube च्या माध्यमातून तुम्हाला प्रसिद्धी तर मिळेलच त्यासोबत लाखो रुपयात तुम्ही पैसे कमवू शकतात. त्याच बरोबर तुम्ही तुमच्या स्वप्नांना पाठिंबा देऊ शकतात.

यूट्यूब ची सुरुवात कशी करायची आणि कसे पैसे कमवायचे याच्या अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

ब्लॉगिंग | blogging 

गुगलचे सर्वात दुसऱ्या नंबरच्या मोठ्या प्लॅटफॉर्म म्हणजे ब्लॉगिंग. पहिला नंबरला आहे ते युट्युब कारण युट्युब वर ज्या लोकांना प्रसिद्ध आणि पैसा कमवायचा असतो ते लोक युट्युब वर व्हिडिओ टाकून लाखो रूपात पैसे कमवत असतात. 

आजच्या काळात बहुतेक लोक असेही आहेत की ज्यांच्याकडे विविध प्रकारच्या कला आहेत परंतु त्यांना स्वतः समोर न येता या कला इतरांपर्यंत पोहोचविण्याचा ब्लॉगिंग हा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुमच्याकडे कोणतेही प्रकारचे ज्ञान असेल तर तुम्ही त्यात ज्ञानासंबंधीत एक आर्टिकल तयार करून ब्लॉग पोस्ट करू शकतात.

ब्लॉक पोस्ट सुरू केल्यानंतर गुगलचे मॉनिटायझेशन ऑन झाल्यावर तुम्हाला या मार्फत सुद्धा लाखो रुपये कमवता येतात.

ब्लॉक पोस्टची सुरुवात कशी करावी  याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

शेअर मार्केट | share market 

बहुतेक लोकांना वित्त व विपणन याचे ज्ञान असते. परंतु त्याचा उपयोग कसा व कधी कोठे करायचा हे त्यांना समजत नाही आणि यासाठी एक सर्वात सोपा मार्ग म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केट मधून सुद्धा लाखो करोडो रुपये कमवता येतात. शेअर मार्केट हे सुद्धा असे प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी आपण दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतो.

शेअर मार्केटमध्ये फक्त शिस्तबद्ध व लालच न करता योग्य प्रमाणात पैसे कमवता यायला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यानंतर काही मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवलेले पैसे दुप्पट करू शकतात. शेअर मार्केट सुरू करण्यापूर्वी शेअर मार्केटचा खोलवर अभ्यास करून घ्या मगच शेअर मार्केटची सुरुवात करावी.

 शेअर मार्केटची सुरुवात का करावी यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 शेअर मार्केट म्हणजे काय जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी अधिक माहितीसाठी  खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

फ्रीलान्सिंग | freelancing

बहुतेक लोक पार्ट टाइम  व्यवसायासाठी फ्रीलान्सिंगचा आधार घेतात. फ्री लाईन्सिंगमुळे दिवसभर नोकरी करण्यापेक्षा आपण हव्या असलेल्या वेळामध्ये घेतलेले काम पूर्ण करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतो. तुमच्याकडे ज्या प्रकारचे ज्ञान असेल त्यात ज्ञानासंबंधीत तुम्ही फ्रीलान्सिंग वर तुमचे करिअर बनवू शकतात.फ्रीलान्सिंग मध्ये आपण घेतलेल्या कामाचा करार करून घेणे अतिशय महत्त्वाचे असते.

फ्रीलान्सिंग विषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

शिकवणी | tution classes

शिकवणी मध्ये तुम्ही विविध प्रकारच्या शिकवण्या घरी बसून घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला दुसरी कोणतीही गोष्ट शिकून समोरच्याला शिकवायचे नसते. तुमच्याकडे ज्या गोष्टींचे अगोदर पासूनच तयार आहे ते ज्ञान तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवून घरी बसून शिकवणी सुरू करू शकतात.

या शिकवणी मार्फत तुम्ही महिन्याला चांगले पैसे कमवू शकतात. शिकवणे सुरू करण्यासाठी बाजारामध्ये कोणकोणत्या स्पर्धा आहे आणि कोणत्या गोष्टीचा अभाव आहे याचा अभ्यास करून तुम्ही घरी बसून शिकवणी सुरू करून चांगले पैसे कमवू शकतात. शिकवणी सुरू करण्यासाठी तुम्हाला जे शिकवायचे आहे त्याच्यासाठी आवश्यक सामग्री लागू शकते. 

बहुतेक लोकांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पार्ट टाइम व्यवसायाची इच्छा असते. आणि बहुतेक लोकांना आर्थिक परिस्थिती अजून चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी पार्ट टाइम व्यवसायाची इच्छा असते त्याचबरोबर असेही लोक आहेत जे नोकरी करता करता स्वतःचे स्वप्न पार्ट टाईम व्यवसायात मार्फत पूर्ण करू इच्छिता. अशाच लोकांसाठी आजचा हा लेख होता.

जर तुम्हाला आजच्या या लेखांमध्ये दिली गेलेली माहिती आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुमच्यासाठी पार्ट टाइम व्यवसायासाठी अजून नवनवीन कल्पना आम्ही नक्कीच घेऊन येऊ.

पार्ट टाइम व्यवसाय करणे ही अतिशय चांगली बाब आहे. पार्ट टाइम  व्यवसायामुळे तुमची आर्थिक परिस्थिती  सुधारून तुमच्या स्वप्नांना पाठिंबा देता येईल. 

Exit mobile version