Matt Johnson
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने
शुक्रवारी दुपारी चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण केले.
बाहुबली रॉकेट MVM3 आणि M4 च्या माध्यमातून चांद्रयान-३ अवकाशात पोहोचले आणि पहिल्या टेस्टमध्ये इस्रो पास झाले आहे.
परंतु चंद्रयान 2 चे प्रयत्न जसे असफल झाले तशी शक्यता आपण चंद्रयान 3 ची नाकारू शकत नाही. नवीन माहिती नुसार ऑस्ट्रेलिया मध्ये चंद्रयानच्या रॉकेट चा एक तुकडा समुद्राच्या काठाला सापडल्याची चर्चा आहे.
Learn more
जे की खोट ठरविण्यात आल आहे, आणि हा तुकडा समुद्रातूनच वाहून आल्याच समजेल आहे.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार एक आनंदाची बातमी आहे,
चांद्रयान-३ची कक्षा यशस्वीपणे बदलली गेली आहे आणि आतापर्यंत ची कार्ये ही व्यवस्थित पर पडली आहेत. .
Learn more